डोळ्यांखालील Dark Circle मुळे चेहरा खराब दिसतोय, 'हे' घरगूती टिप्स वापरा
डार्क सर्कलमुळे तुमचा चेहरा फ्रेश वाटत नाही. तसेच हा डार्क सर्कल तुमच्या सुंदरतेत अडसर ठरतात. त्यामुळे या समस्येवर नेमक करायचं काय असा प्रश्न अनेकांना पडत असतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, कसे तुम्ही घरच्या घरी हे डार्क सर्कल दुर करू शकता.
Dec 20, 2022, 10:25 PM ISTCracked Heels : टांचाना पडलेल्या भेगांमुळे त्रस्त आहात, हे घरगूती उपाय करून बघा
Cracked Heels : थंडीत अनेकांना टांचांमध्ये (Cracked Heels) खुप वेदना होतात. काहींच्या टाचांमध्ये भेगा असल्यामुळे रक्तस्त्राव देखील होतो. त्यामुळे टाचांच्या भेगांपासून मुक्ती मिळवायची असेल, तर स्क्रबिंग करणे खूप गरजेचे आहे. यासाठी तुम्ही साखर, मध आणि लिंबू वापरा. यामुळे तुमच्या टाचांमधील मृत पेशी निघून जातील.
Dec 5, 2022, 11:08 PM ISTBeauty Tips : चेहरा चमकदार होण्यासाठी 'ही' घरगुती CC Cream ठरेल लाभदायक
Beauty Tips : चेहरा चमकदार होण्यासाठी प्रयत्न करताय, 'ही' घरगुती CC Cream एकदा वापरुन पाहा
Dec 4, 2022, 12:07 PM IST
Skin Care Tips : Sunscreen आणि Moisturizer मधील फरक? जाणून घ्या एका क्लिकवर
तुम्हाला माहितेय का Sunscreen आणि Moisturizer मधला फरक? मग जाणून घ्या
Dec 2, 2022, 11:09 AM IST
Beauty Remedies: कांद्यामध्ये ही वस्तू मिसळून लावा, त्वचेच्या समस्या दूर होतील; शिवाय ग्लो येईल
Skin Care Tips: सध्या हिवाळा सुरु झाला आहे. थंडीत स्कीनच्या तक्रारी वाढतात. कांदा त्वचेसाठी फायदेशीर आहे. कांद्यामध्ये मध मिसळून ते लावल्याने त्वचेशी संबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळते.
Nov 29, 2022, 03:30 PM ISTBeauty Tips : हिवाळ्यात 'या' Lipstic तुमचे ओठ ड्राय होण्यापासून वाचवतील
तुमचे 'ही' ओठ हिवाळ्यात Dry होतात का? मग 'या' Lipsti'c तुम्ही वापरून पाहा
Nov 24, 2022, 11:00 AM IST
Skin Care Tips : किचनमधील 'या' गोष्टींचा वापर करुन तुम्ही स्किन 'पोर्स' कमी करु शकता, कसं ते जाणून घ्या
तुमच्या स्वयंपाकघरात उपलब्ध असतात, तेव्हा तुम्हाला बाजारातील उत्पादनांवर पैसे खर्च करण्याची काय गरज आहे. येथे जाणून घ्या चेहऱ्यावरील छिद्र कमी करण्यासाठी घरगुती उपाय...
Nov 15, 2022, 11:21 PM ISTहिवाळ्यात रात्री त्वचेची काळजी घेण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा...लगेचच मिळेल रिझल्ट
आम्ही तुमच्यासोबत नाइट स्किन केअर टिप्स शेअर करणार आहोत, ज्याचा प्रयत्न करून तुम्ही हिवाळ्यातही चमकदार त्वचा मिळवू शकता.
Nov 14, 2022, 11:45 PM ISTSkin care Tips: हिवाळ्यात त्वचा कोरडी होत असेल तर करा ‘या’ गोष्टींचा वापर, लगेच जाणवेल फायदा
Winter tips for skin: हिवाळ्यात थंडीमुळे त्वचेची आद्रता कमी होते. यामुळे या दिवसात त्वचेची काळजी घेणे गरजेचं असतं. त्यामुळे..
Nov 14, 2022, 01:33 AM IST
कोरड्या त्वचेपासून सुटका हवीय, 'या' होममेड मॉइश्चराइजर वापरून पाहा
आज आम्ही तुम्हाला घरी एक अतिशय हायड्रेटिंग मॉइश्चरायझर कसा बनवायचा ते सांगणार आहोत.
Nov 13, 2022, 12:00 AM ISTरणबीर कपूरच्या एक्स गर्लफ्रेंडमध्ये रंगणार स्पर्धा; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?
रणबीर कपूरची माजी मैत्रीण दीपिका पदुकोण तिच्या दुसऱ्या माजी कतरिना कैफकडून पैसे कमवण्याचे नवीन मार्ग शिकत असल्याचे दिसते.
Nov 10, 2022, 06:31 PM ISTWinter Body Care Tips : अंघोळ करताना पाण्यात मिसळा ‘हे’ तेल; मिळवा कधीही पाहिली नसेल अशी चमकदार त्वचा
हिवाळा (Winter) हा ऋतू अनेकांच्या आवडीच्या. घामाचे ओघळ नाहीत, पावसाची रिपरिप नाही फक्त सुरेख वातावरण आणि हवेतला अल्हाददायक गारवा इतकंच काय ते. पण, हाच हिवाळा आवडत नाही, असे म्हणणारेही काहीजण आहेत. बरं, यातही त्यांना हिवाळा न आवडण्याचं कारण म्हणजे सतत रुक्ष होणारी, काळवंडणारी त्वचा.
Oct 25, 2022, 07:17 AM ISTSplit ends hair: केसाला फाटे फुटण्याच्या समस्येपासून त्रस्त आहात, 'हे' उपाय करून बघा
अनेक तज्ञांचा असा विश्वास आहे की गुलाब पाण्याच्या मदतीने तुम्ही स्प्लिट एंड्सपासून मुक्त होऊ शकता.
Oct 24, 2022, 07:31 PM ISTskin care : दुधाची साय चेहऱ्यावर लावल्यास तुम्हाला 'हे' फायदे होतील, जाणून घ्या
पण त्यासाठी तुम्हाला दुधाची साय कशी वापरली जाते आणि त्याचे आपल्याला काय फायदे होतात आज आपण हे जाणून घेणार आहोत..
Oct 23, 2022, 09:09 PM ISTSkin tips for Diwali 2022 : घरच्याघरी करा 'हे' काम, दिवाळीमध्ये पैसेही वाचतील आणि मिळेल ग्लोईंग स्किन
दिवाळीमध्ये त्वचा दिव्यांसारखी उजळेल लख्ख... घरच्याघरी असं करा वॅक्सिंग...
Oct 18, 2022, 06:04 PM IST