नॅचरल ग्लो हवा आहे? आहारात 'या' फळांचा समावेश करा
काही फळे आणि भाज्यांचे सेवन करून तुम्हाला त्वचेवर नैसर्गिक चमक मिळू शकते.
Jan 14, 2025, 05:43 PM ISTचेहऱ्यावर खोबरेल तेल लावावं की नाही? जाणून घ्या फायदे आणि तोटे
खोबरेल तेल हे केस आणि त्वचेसाठी खूप चांगले मानले जाते. खोबरेल तेल त्वचेवर लावल्यास त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.
Jan 12, 2025, 05:49 PM ISTएका महिन्यात किती वेळा दाढी करायला हवी?
काही लोकांना मोठी दाढी ठेवायला आवडते तर काहीजण क्लीन शेव लूक ठेवणं पसंत करतात.
Jan 11, 2025, 05:53 PM ISTकोरियन ग्लास स्क्रिनसाठी 'हे' 6 खास टिप्स नक्कीच ट्राय करा, मिळवा फ्लोलॅस ग्लो
कोरियन ग्लास स्क्रिनसाठी 6 खास टिप्स नक्कीच ट्राय करा.
Jan 11, 2025, 12:38 PM ISTहिवाळ्यात त्वचेवर कापूर लावण्याचे फायदे माहितीयेत का?
हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि निस्तेज बनते अशावेळी त्वचा मुलायम राहावी यासाठी तुम्ही खोबरेल तेल आणि कापूर याचं मिश्रण त्वचेवर लावू शकता.
Jan 6, 2025, 06:01 PM IST55 वर्षीय भाग्यश्रीचं फिटनेस सिक्रेट समोर, 'या' 4 पदार्थांनी दिसाल कायम तरुण
55 वर्षीय भाग्यश्रीचं फिटनेस सिक्रेट समोर, 'या' 4 पदार्थांनी दिसाल कायम तरुण
Jan 5, 2025, 05:06 PM ISTहिवाळ्यात त्वचेला खूप खाज येतेय का? 'हा' उपाय करा मिळेल आराम
Winter Skin Care Tips : हिवाळ्यात त्वचेची काळजी घेणे अत्यंत महत्वाचं आहे. हिवाळ्यात योग्य काळजी न घेतल्यास त्वचा ड्राय आणि निरस होऊन जाते, तसेच बऱ्याचदा त्वचेला खाज उठणे रॅशेज येणे अशा समस्या देखील जाणवतात. तेव्हा हिवाळ्यात त्वचेला खाज येण्याची कारण कोणती आणि त्यावरचे उपाय जाणून घेउयात.
Dec 31, 2024, 05:16 PM IST
हिवाळ्याच्या दिवसात सनस्क्रीन लावावं की नाही? पाहा तज्ज्ञांनी काय सांगितलं?
Winter Skin Care Tips : हिवाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेवर सनस्क्रीन लावावं कि नाही हा प्रश्न सध्या अनेकांना पडतो. तेव्हा हिवाळ्यात त्वचेवर सनस्क्रीन लावल्याने कोणते फायदे मिळतात हे जाणून घेऊयात.
Dec 30, 2024, 08:51 PM IST
मेंदीचा रंग अधिक गडद हवाय, या टिप्स वापरून पाहाच
मेंदीचा रंग अधिक गडद हवाय, या टिप्स वापरून पाहाच
Dec 14, 2024, 02:51 PM ISTचेहऱ्यावर मध लावण्याचे फायदे माहितीये का?
मधामुळे त्वचा गुळगुळीत, मुलायम आणि ग्लोइंग होते. तुम्ही ते फेस मास्क किंवा फेस पॅक सारखे देखील वापरू शकता. तेव्हा त्वचेवर मधाचा वापर कसा करावा तसेच त्वचेवर मध लावल्याने कोणते फायदे मिळतात याविषयी जाणून घेऊयात.
Dec 1, 2024, 04:21 PM ISTहिवाळ्यात कोरडी त्वचा झालीये? वापर कोरफडीचे जेल
कोरड्या त्वचेला दूर करण्यासाठी आणि त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही कोरफडीचे जेल वापरू शकता.
Nov 17, 2024, 11:16 AM IST5 मिनिटांत गायब होतील नाकावरचे ब्लॅकहेड्स, वापरा 'हा' घरगुती मास्क
नाकाच्या जवळपास असलेल्या त्वचेवरील छिद्रांमध्ये तेल, मृत त्वचा आणि घाण अडकून राहते. त्यामुळे नाकाच्या आजूबाजूला ब्लॅकहेड्स होतात.
Nov 10, 2024, 05:17 PM ISTसेलिब्रिटींच्या ग्लोइंग स्किनचं Secret आलं समोर!
प्रत्येकाला वाटतं की आपली त्वचा ही सेलिब्रिटींसारखी असायला हवी. मात्र, त्यातही असं असतं की ते जितकी महागडी ट्रिटमेंट करत आहेत तितकी आपण करु शकत नाही. मग काय करायचं? तर सेलिब्रिटी ही ग्लोइंग स्कीन मिळवण्साठी खूप काही करत नाही तर फक्त हे मॅजिकल ड्रिंक पितात. जाणून घेऊनया त्या मागचं सीक्रेट...
Oct 19, 2024, 06:03 PM ISTतेलकट त्वचेमुळे वैतागलात? फॉलो करा 'हे' स्किनकेअर रुटीन !
Follow These Skin Care Routine For Oily Skin To Look Georgious on Diwali Dasara Festival Season | तेलकट त्वचेमुळे वैतागलात? फॉलो करा 'हे' स्किनकेअर रुटीन ! तेलकट त्वचा असलेल्या लोकांना पिंपल्सची समस्या जाणवते. तेलकट त्वचेची काळजी घेण्याची चांगलं स्किनकेअर रुटीन फॉलो करणे आवश्यक आहे.
Oct 6, 2024, 09:17 PM IST
चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी, दररोज खा 'हे' ड्रायफ्रूट्स
चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी, दररोज खा 'हे' ड्रायफ्रूट्स
Sep 28, 2024, 04:08 PM IST