झोपेच्या समस्या असतील तर सावधान व्हा; झोपेच्या विकारांचा मेंदूच्या आरोग्यावर होतोय परिणाम
Brain Health: पुरेशी झोप न मिळाल्याने तुमच्या पुढील संपूर्ण दिवसावर नकारात्मक परिणाम होतो आणि त्यामुळे चिडचिड होणे, तणाव , नैराश्याची भावना निर्माण होते. अपुऱ्या झोपेमुळे संबंधीत व्यक्तीच्या भावना, संवेदना, हालचाली आणि स्मरणशक्तीसारख्या महत्त्वपूर्ण कार्यात अडथळे निर्माण होतात.
Jul 16, 2024, 06:47 PM ISTSleep in Animals: सर्वात जास्त अन् कमी वेळ झोपणारे प्राणी कोणते आहेत तुम्हाला माहितीयेत?
Interesting Sleep Facts in Animals and Plants: प्राण्यांना एक सगळ्यात चांगली गुणवत्ता दिली आहे ती म्हणजे झोपेची. झोप ही आपल्यासाठी अत्यंत (World Sleep Day) महत्वाची असते.
Mar 17, 2023, 03:04 PM ISTWorld Sleep Day: पूर्ण झोप घेत नसाल तर 'हे' आजार होतील आयुष्यभराचे सोबती
आपल्यापैकी अनेकजण झोपेकडे दुर्लक्ष करतात, मात्र ही सवय आरोग्यासाठी घातक ठरु शकते
Mar 17, 2023, 02:24 PM ISTSleeping Position वरून तुमचं व्यक्तिमत्त्व ते ब्लॅक & व्हाईट स्वप्न! जाणून घ्या झोपेविषयी भन्नाट फॅक्ट्स...
World Sleep Day 2023: सध्याच्या युगात शांत झोप मिळणे दुर्मिळच (Sleep Disorders) झाले आहे. त्यातून आपली जीवनशैली ही इतकी बदलते आहे की, आपल्याला दुपारची झोपही मिळत नाही. आज वर्ल्ड स्लिप डेच्या (World Sleep Day) निमित्ताने जाणून घेऊया झोपेसंबंधीचे काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स!
Mar 17, 2023, 01:42 PM ISTWorld Sleep Day 2023 : 8 तासांपेक्षा जास्त झोप घेणंही ठरतंय धोकादायक; मग कोणत्या वयात किती झोप आवश्यक आहे?
World Sleep Day 2023 : तुमची झोप पूर्ण होत नाही का?, कमी झोपलं तरी समस्या, 8 तासांपेक्षा जास्त झोप घेणंही धोकादायक; मग नेमकं किती वेळ झोपणे योग्य आहे जाणून घ्या #WorldSleepDay निमित्त झोपबद्दल प्रत्येक गोष्ट
Mar 17, 2023, 08:17 AM ISTWorld Sleep Day 2023 : झोप आपल्यासाठी किती महत्त्वाची? 'वर्ल्ड स्लिप डे'च्या निमित्तानं जाणून घ्या रंजक फॅक्ट्स...
World Sleep Day 2023: आपल्या आयुष्यात झोपेचे महत्त्व मोठे आहे. सकाळी आपली झोप नीट (Sleep and Health) झाली नाही अथवा आपल्याला झोपेचे आजार जडले तर आपल्याला अनेक आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. उद्या म्हणजे 17 मार्च रोजी वर्ल्ड स्लिप डे (World Sleep Day) आहे, त्यानिमित्तानं जाणून घेऊया आपल्या आयुष्यात झोपेचे महत्त्व!
Mar 16, 2023, 08:03 PM ISTSleep Deprivation: 'या' वयानंतर तुमची झोप होईल कमी? जाणून घ्या कारण...
Sleep Deprivation: सध्या आपल्या सर्वांनाच एक कॉमन प्रोब्लेम सतावतोय आणि तो म्हणजे (insomia) कमी झोपेचा. आपल्या सर्वांचेच आयुष्य सध्या धकाधकीचे आणि धावपळीचे झाले आहे.
Dec 27, 2022, 09:24 PM ISTदिवसभर थकूनही गाढ झोप येत नाही? तर 'हे' उपाय करून पाहा
दिवसभर थकूनही गाढ झोप येत नाही, तुम्हाला 'या' आजारांचा धोका
Oct 7, 2022, 09:54 PM IST