smartphone tips

स्मार्टफोन 'या' 5 कारणांमुळे चालतो स्लो, तुम्ही ही चूक करु नका!

स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर काही दिवसांनी स्लो होत असल्याचं तुम्ही पाहिलं असेल.स्मार्टफोन स्लो होण्याची अनेक कारणे आहेत. यातील 5 महत्वाची कारणे जाणून घेऊया. चार्जिंग पोर्टमध्ये धूळ, घाण साचते, कधी पोर्ट सैल किंवा खराब होतो.फोनमध्ये बॅकग्राऊंडला खूप सारे अॅप्स सुरु असतात. जे स्मार्टफोनची बॅटरी वापरत असतात.जुनी बॅटरी असेल, बॅटरीची क्षमता कमी असेल किंवा वारंवार चार्ज केल्यावर बॅटरी खराब होते. सॉफ्टवेअर न झाल्यासही स्मार्टफोन स्लो होतो. स्मार्टफोन गरजेपेक्षा जास्त गरम होत असेल तर उशीरा चार्ज होतो. यामुळे उन्हाळ्यात आयफोन चार्ज करण्यात अडचण येते. चार्जर किंवा केबलची क्वालिटी खराब असेल तर स्मार्टफोन हळू चार्ज होतो.

Oct 1, 2024, 09:38 PM IST

PHOTO: सायबर अटॅकपासून वाचण्यासाठी स्मार्टफोनमध्ये करा या सेटिंग्स, हॅकर्सलाही फुटेल घाम

How to Stay Safe from Cyber Attacks: आजकाल स्मार्टफोन हे सगळ्यांसाठी एक महत्त्वाचे उपकरण बनले आहे. ज्यामध्ये आपण आपला महत्त्वाचा डेटा स्टोअर करून ठेवतात. यात तुमचे फोटो, व्हिडिओ, महत्त्वाची कागदपत्रे आणि अगदी बँकच्या संबंधीत तपशीलही असतात. पण एवढी मह्त्त्वाची माहिती फोनमध्ये असताना जर फोन हॅक झाला तर त्याचा त्रास होऊ शकतो. हॅकर्स आपल्या वैयक्तिक माहितीचा वापर करून ब्लॅकमेल करू शकतात. एवढंच नाही तर त्याद्वारे आपली ऑनलाईन फसवणूकही होऊ शकते. पण तुम्ही आपल्या स्मार्टफोनमध्ये काही सेटिंग करून असे सायबर फ्रॉडपासून वाचू शकतो. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या सेटिंग्ज ज्यांच्या मदतीने आपण आपल्या फोनची सुरक्षा वाढवू शकता. 

Sep 18, 2024, 06:41 PM IST

Cyber Attack: मोबाईलमध्ये 'हे' चिन्ह दिसलं तर कोणीतरी तुमची स्क्रीन रेकॉर्ड करतंय असं समजा

Smartphone Security: तुम्हाला तुमचा फोन कोणीतरी हॅक करतंय असं वाटतं का? खरोखरच तुम्हाला असं वाटत असेल तर तुमचा फोनच तुम्हाला यासंदर्भातील संकेत देत असतो हे ठाऊक आहे का? हे संकेत नेमके कोणते? ते कसे ओळखावेत? असे संकेत दिसल्यास काय करावं? हेच जाणून घेऊयात...

Aug 19, 2024, 01:42 PM IST

Smartphone ला Mobile Cover लावतायत? मग तुम्ही तुमचं नुकसान करुन घेताय... कसं ते जाणून घ्या

Smartphone News In marathi : मोबाईल कव्हरमुळे फोन हातातून पटकन सटकत नाही. याचबरोबर कव्हर वापरण्याचे अनेक फायदे असले तरी, त्याचे तोटे देखील तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे.

Dec 16, 2023, 09:04 PM IST

'या' गोष्टींपासून Smartphone ठेवा दूर, नाहीतर होईल हजारोंच नुकसान

'या' गोष्टींपासून Smartphone ठेवा दूर, नाहीतर होईल हजारोंच नुकसान 

Nov 29, 2023, 11:12 AM IST

फक्त अ‍ॅप डिलीट केले तर होईल मोठं नुकसान; डेटा सुरक्षित ठेवायचाय तर वापरा या ट्रिक

स्मार्टफोनवर अ‍ॅप डाऊनलोड करणं हे डाव्या हाताचं काम आणि ते हटवणं हे उजव्या हाताचं काम आहे. जर त्या अ‍ॅपची गरज नसले तर तुम्ही फक्त त्याच्यावर क्लिक करता आणि ऑप्शन आली की ते डिलीट करुन टाकता. पण अशाने ते अ‍ॅप पूर्णपणे तुमच्या मोबाईलमधून जात नाही.

Jul 31, 2023, 05:09 PM IST

Android फोनमधील 3 सिक्रेट सेटिंग, स्वत:ला अतीहुशार समजणाऱ्यांनाही माहिती नाही हे फिचर्स; हवं तर पैज लावा

Android secret settings: असे अनेक युजर्स आहेत जे अनके वर्षांपासून अँड्रॉइड (Android) फोनचा वापर करत आहेत. पण अद्यापही त्यांना मोबाईलमधील सर्व फिचर्सची माहिती नाही. अशाच काही छुप्या सेटिंगबद्दल जाणून घ्या. 

 

Jul 25, 2023, 07:26 PM IST

...तर चोर स्वत: परत करेल तुमचा फोन! IPS अधिकाऱ्याने शेअर केला 43 सेकंदांचा Video

Things to Do if Your Phone Is Stolen: आपल्या बँक व्यवहारांपासून ते ऑनलाइन व्यवहारांपर्यंत अनेक गोष्टी स्मार्टफोनवरुनच केल्या जातात. त्यामुळेच स्मार्टफोन चोरीला गेल्यानंतर नेमकं काय करावं हे सुचत नाही. मात्र काही गोष्टी केल्या तर चोरच तुम्हाला तुमचा स्मार्

Jun 20, 2023, 05:50 PM IST

मोबाईलमधल्या 'या' सेटिंग्स सुरु ठेवून देताय हॅकर्सना निमंत्रण; लगेचच बंद करा

तुमच्या स्मार्टफोनमधील काही सेटिंग्ज तत्काळ बंद केल्यास अनेक अडचणी टाळता येऊ शकतात. अनावश्यक सुरु असलेल्या या सेटिंग बंद केल्या की तुम्हाला बराच फायदा होऊ शकतो. यातून तुम्ही पासवर्डपासून वैयक्तिक माहिती लीक होण्यापासून तुम्ही वाचू शकता.

May 28, 2023, 06:25 PM IST

Smartphone Gallery मधून तुमचे फोटो असे लपवा, पाहा ट्रिक्स

आजकाल मुलंही फोन वापरतात. आपल्या मोबाईलमधी डाटा कोणाला कळू नये म्हणून तुम्ही काळजी घेत असता. असे असले तरी काहीवेळी हा डेटा लिक होतो. अशावेळी तुम्ही अँड्रॉईड फोनवर अ‍ॅप्स कसे लॉक करायचे, ते जाणून घ्या.

May 5, 2023, 03:47 PM IST

नवीन स्मार्टफोन घेताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा!

 Smartphone Buying Guide in Marathi:  आता प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसतोच. मात्र, हा स्मार्टफोन खरेदी करताना तुम्ही काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा तुमची फसवणूक झालीच समजा.

Apr 6, 2023, 02:53 PM IST

Smartphone Tips : स्मार्टफोनच्या खराब बॅटरीमुळे हैराण आहात? अशा प्रकारे वाढवा बॅटरीचं आयुष्य

Smartphone Tips : तुमच्या स्मार्टफोनच्या बॅटरीवर परिणाम होतो का?पाहा कोणत्या आहेत या पाच गोष्टी आणि काय घेता येईल काळजी. 

Oct 13, 2022, 03:47 PM IST

स्मार्टफोनमध्ये DSLR क्वालिटीचे फोटो काढायचेत, वापरा हे 6 स्वस्त गॅजेट्स!

जुन्या स्मार्टफोनमध्ये काढू शकता क्वालिटी फोटो

Oct 10, 2022, 12:42 AM IST

'हे' फोटो तुमच्या Smartphone गॅलरीत असणे आवश्यक, अन्यथा उद्भवू शकते मोठी समस्या

कॅमेरा ही तर फोनमध्ये मिळालेली अशी गोष्ट आहे, ज्यांनी लोकांचं जगणं सोप्पं केलं आहे.

Jun 12, 2022, 04:55 PM IST

Smartphone ला Mobile Cover लावतायत? मग तुम्ही तुमचं नुकसान करुन घेताय... कसं ते जाणून घ्या

आज आम्‍ही तुम्‍हाला यामुळे होणाऱ्या नुकसानाविषयी सांगणार आहोत, परंतु हे जाणून घेतल्यानंतर तुम्ही स्वत: स्‍मार्टफोनवरील मोबाईल कव्‍हर काढून टाकू शकता.

Feb 8, 2022, 04:52 PM IST