smriti mandhana

टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा, युवा खेळाडूंना संधी.. 'या' तारखेला भारत-पाक भिडणार

Team India for T20 World Cup 2025 : महिला टी20 वर्ल्ड कप 2025 साठी बीसीसीआयने महिला क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. 15 खेळाडूंच्या यादीत युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाचं नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे सोपवण्यात आलं आहे.  

 

Aug 27, 2024, 02:45 PM IST

दहा दिवसात दुसऱ्यांदा भारत-पाकिस्तान क्रिकेट संघ आमने सामने, एशिया कपचं वेळापत्रक जाहीर

India vs Pakistan Asia Cup 2024 : भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामन्याची उत्सुकता जगभरातील क्रिकेट प्रेमींना असते. आता हे दोन्ही संघ एशिया कप स्पर्धेत आमने सामने येणार असून या स्पर्धेचं वेळापत्रकही जाहीर करण्यात आलं आहे. 

Jul 16, 2024, 09:41 PM IST

बुम बुम बुमराह! रोहित शर्माला मागे टाकत जसप्रीत बुमराहने पटकावला 'हा' मानाचा पुरस्कार

ICC Men's Player of the Month : वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज आहे. टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये टीम इंडियाच्या विजयात जसप्रीत बुमराहचं महत्त्वाचं योगदान आहे. याच कामगिरीची दखल घेत आयसीसीने बुमराहला मानाच्या खिताबाने सन्मानित करण्यात आलंय. 

Jul 9, 2024, 06:33 PM IST

IND vs SA : 8 सिक्स अन् 23 फोर... लेडी सेहवागची डबल सेंच्यूरी, कोणालाच जमलं नाही ते स्मृतीसोबत करून दाखवलं

India Women vs South Africa Women : टीम इंडियाची लेडी सेहवाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेफाली वर्माने (Shafali Verma) साऊथ अफ्रिकाविरुद्ध धमाकेदार द्विशतक ठोकलं आहे. तसेच स्मृती मानधनासोबत (Smriti Mandhana) इतिहास देखील रचला.

Jun 28, 2024, 04:51 PM IST

IND vs SA : भारतीय वुमेन्स क्रिकेटवर स्मृती'राज', सलग दुसरं शतक ठोकत रचला इतिहास

India Women vs South Africa Women : टीम इंडियाची धडाकेबाज फलंदाज स्मृती मानधना हिने साऊथ अफ्रिकेविरुद्ध सलग दुसरं शतक (Smriti Mandhana Century) ठोकलंय.

Jun 19, 2024, 06:53 PM IST

विराटच्या मैदानावर Smriti Mandhana चं झुंजार शतक, 'या' यादीत मिळवलं मानाचं स्थान

IND W vs SA W 1st ODI: इंडियाची उपकर्णधार स्मृती मानधनाने बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर (Smriti Mandhana Century) एक मोठा रेकॉर्ड नावावर केलाय. 

Jun 16, 2024, 07:19 PM IST

बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी टीम इंडियाचा घोषणा, 'या' खेळाडूंना संधी

BAN vs IND : देशात सध्या आयपीएलची धूम सुरु आहे. यादरम्यान बीसीसीआयने बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी 16 खेळाडूंच्या टीम इंडियाची घोषणा केली आहे. भारत आणि बांगलादेशदरम्यान पाच टी20 सामने खेळवले जाणार आहेत.

Apr 16, 2024, 02:37 PM IST

स्मृतीबरोबर मैदानात दिसलेली स्पेशल व्यक्ती कोण? फोटो Viral झाल्यावर चर्चांना उधाण

WPL 2024 RCB Wins Smriti Mandhana Alleged Boyfriend: स्मृतीचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Mar 19, 2024, 03:43 PM IST

WPL2024: RCB ने फायनल जिंकल्यानंतर स्मृती मंधनाचे बॉयफ्रेंडसोबतचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल

दिल्लीच्या स्टेडियमवर आरसीबीने (RCB) अंतिम सामन्यात विजय  मिळवत महिला संघाने नवा इतिहास रचला. 

Mar 18, 2024, 02:34 PM IST

WPL 2024 Final: ई साला कप 'नामदु'; ट्रॉफीसोबत स्मृती मंधानाने जिंकली चाहत्यांची मनं

WPL 2024 Final: विजयानंतर बोलताना स्मृतीने, ई साला कप नामदु असं म्हटलंय. कन्नड माझी पहिला भाषा नाही मात्र चाहत्यांसाठी हे म्हणणं महत्त्वपूर्ण आहे, असंही स्मृतीने म्हटलं.

Mar 18, 2024, 07:25 AM IST

RCB Win WPL Trophy : आरसीबीने ट्रॉफी उचलताच आला विराटचा व्हिडीओ कॉल, स्मृती मानधना म्हणाली...

Virat Kohli Video Call : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने फायनल जिंकल्यानंतर विराट कोहलीने व्हिडीओ कॉल करत स्मृती मानधनाचं (Smriti Mandhana) अभिनंदन केलं. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

Mar 18, 2024, 12:05 AM IST

WPL 2024 Final : आरसीबीचा दुष्काळ संपला, पोरींनी करून दाखवलं; दिल्लीचा पराभव करत उचलली ट्रॉफी!

DC vs RCB, WPL 2024 Final : आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सला त्यांच्याच घरात पराभवाची धुळ चारली अन् चमकदार ट्रॉफीवर नाव कोरून इतिहास रचला आहे. (Royal Challengers Bangalore Win WPL 2024 Trophy)

Mar 17, 2024, 10:39 PM IST

WPL 2024 Final : कोण उचलणार WPL ची ट्रॉफी, लेडी सेहवागसमोर स्मृती मानधनाचं आव्हान!

DC W vs RCB W, WPL 2024 Final : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आरसीबी हा सामना आज रंगणार असून दोन्ही संघापैकी कोणता संघ पहिल्यांदा WPL ची ट्रॉफी जिंकून इतिहास रचणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

Mar 17, 2024, 06:40 PM IST

स्मृती मानधनासमोर RCB च्या 'या' महिला खेळाडूला आली ऑफर, माझ्याशी लग्न करणार?

स्मृती मानधनसमोर RCB च्या 'या' महिला खेळाडूला आली ऑफर, माझ्याशी लग्न करणार?

Mar 1, 2024, 12:11 AM IST

RCB vs DC : सांगलीकर स्मृतीची चिवट झुंज, पण पराभवानंतर आता कसं असेल फायनलचं गणित?

RCB Women Vs DC Women : दिल्लीची लेडी सेहवाग म्हणजेच शेफाली वर्माच्या (Shafali Verma) तडाखेळाज अर्धशतकी खेळीला आरसीबीची कॅप्टन स्मृती मानधनाने (Smriti Mandhana) उत्तर दिलं.

Feb 29, 2024, 11:17 PM IST