social media influencers

भारतातील टॉप 10 इन्फ्लुएन्सर कितवी शिकलेयत?

Indias top 10 influencers: आशिष चंचलानीने नवी मुंबईच्या दत्ता मेघे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून शिक्षण घेतल. पण अभ्यास अर्धवट सोडला. ध्रुव राठीने जर्मनीच्या कार्लजूए इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधून मॅकेनिकल इंजिनीअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. प्राजक्ता कोळीने मुलुंडच्या वी.जी व्हजे कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अॅण्ड कॉमर्समधून मास मीडियामध्ये पदवी मिळवली आहे. कुशा कपिलाने नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नोलॉजीमधून फॅशन डिझाइनिंगचा कोर्स केलाय. 

Mar 22, 2024, 09:05 PM IST

सोशल मीडियावरील कमाईवरही लागणार Tax; काही नवं सुरु करण्याआधी हे वाचा...

Social Media : तुमचं सोशल मीडिया अकाऊंट आहे का? तुम्हीसुद्धा त्या माध्यमातून पैसे कमवण्याच्या विचारात आहात का? 

 

Aug 16, 2023, 09:01 AM IST

Prithvi Shaw: 'त्याने माझ्याबरोबर...' सपना गीलचा गंभीर आरोप, पृथ्वी शॉ हल्ला प्रकरणात नवा ट्विस्ट

Indian Cricket Team: टीम इंडियाचा क्रिकेटपटू पृथ्वी शॉच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. जामीनावर बाहेर येताच सपना गिलने पृथ्वी शॉवर गंभीर आरोप केला आहे

Feb 21, 2023, 05:51 PM IST

झी मराठीच्या '३६ गुणी जोडी' मालिकेसाठी ३६ influencer आले एकत्र

ही मालिका२३ जानेवारीपासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी ६.३० वाजता  प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.

Jan 24, 2023, 07:50 PM IST