Solar Eclipse 2024 : सर्वपित्री अमावस्या 2 ऑक्टोबरला सूर्यग्रहण; जाणून घ्या सुतक काळात काय करावं आणि काय करू नये?
Surya Grahan 2024 : या वर्षातील दुसरं सूर्यग्रहण भाद्रपद महिन्याच्या सर्पपित्री अमावास्येला म्हणजेच 2 ऑक्टोबर 2024 रोजी होणार आहे. सूर्यग्रहण काळात काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. सूर्यग्रहण काळात मंदिरांचे दरवाजे बंद करण्यात येतात. याशिवाय अशा अनेक गोष्टी आहेत ज्या या काळात करु नयेत.
Sep 29, 2024, 07:32 PM ISTSurya Grahan 2024 : वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण 'या' दिवशी? भारतात कधी दिसणार Ring Of Fire
सूर्यग्रहण नेमकं कधी दिसणार? भारतातील लोकांवर याचा काय परिणाम होणार?
Sep 29, 2024, 12:18 PM ISTSurya Grahan 2024 : सूर्यग्रहणाला 500 वर्षांनंतर दुर्मिळ योग! 'या' लोकांना मिळणार अमाप संपत्ती?
Solar Eclipse 2024 : या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण हे सोमवती अमावस्येच्या दिवशी असून यादिवशी तब्बल 500 वर्षांनंतर दुर्मिळ योग जुळून आला आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहणाच्या दिवशी 4 ग्रहांचा संयोग होणार आहे.
Apr 7, 2024, 02:25 PM IST
Surya Grahan 2023 : सूर्यग्रहणाला राशीनुसार करा उपाय आणि दान! आयुष्य होईल सूर्यासारखं तेजस्वी
Solar Eclipse 2023 : वर्षातील पहिलं सूर्यग्रहण असलं तरी हे ग्रहण भारतात दिसणार नाही. पण सूर्याने ग्रहण काळात मेष राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे सूर्य गोचरचा 12 राशींवर परिणाम होणार आहे.
Apr 20, 2023, 10:23 AM ISTSolar Eclipse 2023 Live : घरबसल्या ऑनलाइन पाहा 'Surya Grahan'
Surya Grahan 2023 live video: भारतात सूर्यग्रहण दिसत नसले तरी आता तुम्ही घर बसल्या पाहू शकता वर्षातील पहिलं हायब्रीड सूर्यग्रहण...
Apr 20, 2023, 08:27 AM IST