लालकृष्ण अडवाणींची ब्लॉगमधून राहुल, सोनियांवर टीका
दोषी आमदार-खासदारांबाबतच्या अध्यादेशावर राहुल गांधींची टीका आणि त्यानंतर सरकारनं अध्यादेश मागे घेणं यावर भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी मार्मिक शब्दांत भाष्य केले आहे. आपल्या ब्लॉगमधून सोनिया आणि राहुल गांधींना टार्गेट केलं.
Oct 4, 2013, 03:20 PM ISTआईने सांगितले, माझी भावना बरोबर होती - राहुल गांधी
दोषी खासदारांच्या वटहुकुमाबाबत वापरलेला `बकवास` हा शब्द चुकीचा होता. आपण शब्द जरी कडक वापरले असले तरी आपली भावना बरोबर होतं असं मत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केलं आहे.
Oct 4, 2013, 02:18 PM ISTवटहुकूम माघारी घेण्यावर काँग्रेसमध्ये एकमत - सूत्र
दोषी खासदार आणि आमदारांना पाठिशी घालणाऱ्या वादग्रस्त वटहुकूमावर आज पंतप्रधान निवासस्थानी काँग्रेस कोर ग्रुपची एक बैठक पार पडली.
Oct 2, 2013, 02:13 PM ISTसोनिया, राहुलप्रमाणे आमचा पक्ष चालवू - राबड़ीदेवी
ज्याप्रमाणे सोनिया आणि राहुल गांधी काँग्रेस पक्ष चालवत आहेत, त्याचप्रमाणे मी आणि माझा मुलगा तेजस्वी आम्ही दोघं राष्ट्रीय जनता दल पक्ष पुढे चालवू.
Oct 1, 2013, 05:48 PM IST`पंतप्रधानांच्या पाठिशी पक्ष`... सोनियांचं मोदींना सडेतोड उत्तर
दोषी लोकप्रतिनिधींना पाठिशी घालणाऱ्या अध्यादेशावर राहुल गांधी यांनी टीका केल्यानंतर तीसऱ्या दिवशी क्राँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी संपूर्ण काँग्रेस पक्ष पंतप्रधानांच्या पाठिशी खंबीरपणे उभी असल्याचं स्पष्ट केलंय.
Oct 1, 2013, 09:18 AM ISTआरोप सिद्ध करा, ५ लाख रुपये जिंका- आसाराम बापू
राजस्थानातल्या जोधपूरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलत्कार केल्याच्या आरोपात अडकलेल्या आसाराम बापूंनी आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींवर हल्ला चढवलाय.
Aug 30, 2013, 12:02 AM ISTपोटभर जेवणार लोक, युपीएचा `मास्टरस्ट्रोक`!
लोकसभेने संमत केलेले अन्न सुरक्षा विधेयक म्हणजे काँग्रेस मत सुरक्षा विधेयक असल्याची टीका होतेय. पण ही योजना खरोखरच प्रामाणिकपणे राबवण्यात आली तर भारतातील सुमारे 82 कोटी गरीबांची भूक मिटणार आहे.
Aug 27, 2013, 08:21 PM ISTसोनिया गांधी `एम्स`मधून घरी परतल्या!
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना ‘एम्स’मधून डिस्चार्ज मिळालाय. सोमवारी अचानक प्रकृती बिघडल्यानं त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
Aug 27, 2013, 08:43 AM ISTअन्न सुरक्षा विधेयक लोकसभेत मंजूर
युपीए सरकारचं सर्वात महत्वकांक्षी असं अन्न सुरक्षा विधेयक लोकसभेत मंजुर झालंय. अन्न सुरक्षा विधेयकाचा युपीए सरकारचा ऐतिहासिक निर्णय सरकारच्या बाजून लागला आहे.
Aug 26, 2013, 11:16 PM ISTसोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची अचनाक प्रकृती बिघडल्यानं त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
Aug 26, 2013, 10:18 PM ISTलोकसभेत सोनिया-राहुल गांधींची ‘दांडी’ अधिक
काँग्रेसचे युवराज राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची वेगळीच `दांडी`यात्रा सध्या सुरू आहे.लोकसभेच्या निम्म्याहून अधिक बैठकांना दांडी मारणा-या ९२ खासदारांमध्ये राहुल गांधीसोबतच यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांचाही समावेश आहे.
Aug 6, 2013, 09:23 AM ISTमोदींना टक्कर देण्यासाठी प्रियांका गांधी मैदानात?
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी लवकरच `रिमोट कंट्रोल` होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोकसभा मैदानातून त्या माघार घेणार असून त्यांची जागा त्यांच्या सुपूत्री प्रियांका गांधी घेणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
Jul 23, 2013, 02:48 PM IST'अक्कल असती तर पप्पूला मीच पंतप्रधान केलं असतं'
योगगुरु रामदेव बाबा आता योगा सोडून आता राजयोगाला लागलेत. ‘काँग्रेस हे लोकांच्या धोरणांना विरोध करणारे सरकार आहे तसेच रायबरेलीला १९७७ मध्ये इंदिरा गांधीची जशी अवस्था झाली तशीच सोनिया गांधीची होणार आहे’ असं म्हणत मोठी टीका केलीय.
Jul 18, 2013, 11:52 AM ISTसोनियांवर टीका करणाऱ्यांवर राणे संतापले
सांगली महापालिकेच्या निवडणूकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलाय...या प्रचारसभेत उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सोनिया गांधींवर टीका करणा-यांचा खरपूस समाचार घेतला...
Jul 5, 2013, 04:59 PM ISTसोनिया गांधीचा फेसबुकवर ‘असभ्य’ फोटो
फेसबुकवर नेत्यांचे फोटो असणं काही विशेष बाब नाही. त्यात फोटोंना एडिट करुन नेत्यांची थट्टा करणारे तर बरेच असतात. असाच काहीसा प्रकार एका भाजप नेत्याने केलाय. त्याने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा एक विकृत फोटो फेसबुकवर अपलोड केलाय.
Jul 2, 2013, 11:32 AM IST