south film remake

बॉलिवूडमध्ये साउथ चित्रपटाचा रिमेक; ओटीटी वर ट्रेंड करत असलेला 'हा' चित्रपट तुम्ही पाहिला का?

सध्या ओटीटीवर बॉलिवूडचा एक चित्रपट चित्रपट मोठ्या प्रमाणात ट्रेंड आहे. सान्या मल्होत्राची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट साउथ चित्रपटाचा रिमेक असल्याचं सांगितलं जात आहे. 

Feb 17, 2025, 01:40 PM IST