speed of internet

Internet Speed च्या शर्यतीत भारत कितव्या स्थानी? सर्वात वेगवान मोबाईल इंटरनेट असणारे 10 देश कोणते?

आजच्या काळात मोबाईल इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र वेगवेगळ्या देशात इंटरनेटचा वेग हा एकसारखा नसतो. यामध्ये भारत कितव्या स्थानावर आहे?

Dec 27, 2024, 12:53 PM IST