ड्रेसिंग रूम चॅट लीक प्रकरणात सरफराजचं नाव आल्याने भडकला हरभजन सिंह, गंभीरला सुनावलं
Harbhajan Singh : भारताचा माजी क्रिकेटर हरभजन सिंह याने सदर प्रकरणात सरफराजचं थेट नाव घेतल्यामुळे गंभीरला सुनावलं आहे.
Jan 18, 2025, 01:36 PM ISTChampions Trophy 2025 साठी आज होणार टीम इंडियाची घोषणा, 'या' खेळाडूंना मिळणार संधी?
चॅम्पियन्स ट्रॉफी सोबत फेब्रुवारी महिन्यात इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या वनडे सीरिजसाठी सुद्धा टीम इंडियाची घोषणा केली जाणार आहे.
Jan 18, 2025, 12:17 PM ISTKho Kho World Cup 2025: आजपासून सुरु होणार खो-खो विश्वचषकाचा थरार, कुठे बघता येईल पहिला सामना लाईव्ह? जाणून घ्या
Kho Kho World Cup 2025 Schedule: 23 देशांच्या संघांसह पहिल्या खो खो विश्वचषक 2025 ची सुरुवात आज 13 जानेवारी 2025 पासून होत आहे. पहिलाच सामना भारताचा आहे. या सिजनचे सगळे सामने कधी आणि कोणत्या चॅनलवर पाहू शकता हे जाणून घ्या.
Jan 13, 2025, 11:35 AM IST
Rohit Sharma: रोहित शर्माने कोणाच्या सांगण्यावरून निवृत्ती घेतली नाही? जाणून घ्या
Why Did Rohit Sharma Not Retire After MCG Test: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील मेलबर्न कसोटीनंतर रोहित शर्मा निवृत्तीची घोषणा करेल अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही.
Jan 13, 2025, 08:39 AM IST
रोहित आणि गंभीर बीसीसीआयसमोर हजर, 2 तासांच्या मिटिंगमध्ये काय झालं? झाला मोठा खुलासा
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाला कांगारूंविरुद्ध 1-3 असा पराभव स्वीकारावा लागला होता. यासह भारत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतूनही बाहेर पडला. यामुळेच भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या मानेवर टांगती तलवार आहे.
Jan 12, 2025, 10:00 AM IST
नशीब असावं तर असं! क्रिकेट मॅच पाहायला गेला आणि काही सेकंदात मालामाल झाला
Cricket News : SA20 लीगमध्ये डरबन सुपर जायंट्स विरुद्ध प्रिटोरिया कॅपिटल्स यांच्यातील सामन्या दरम्यान डरबन सुपरजायंट्सची इनिंग सुरु होती.
Jan 11, 2025, 12:17 PM IST" सर्वाधिक आत्महत्या क्रिकेटमध्ये होतात..." रॉबिन उथप्पाचा खळबळजनक दावा; क्रिकेट जगताचा केला मोठा खुलासा
Robin Uthappa: रॉबिन उथप्पा त्याच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आला आहे. रॉबिन उथप्पा म्हणाला की, क्रिकेटपटूंवर खूप दबाव असतो आणि त्यामुळेच क्रिकेटपटू सर्वाधिक आत्महत्या करतात.
Jan 11, 2025, 11:34 AM ISTचॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी 'या' स्टार खेळाडूने घेतली अचानक निवृत्ती, साधला बोर्डावर निशाणा; लिहिली भावनिक पोस्ट
Champions Trophy 2025: एकीकडे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची चर्चा आहे तर दुसरीकडे निवृत्तीची शर्यत सुरू आहे. दरम्यान दिग्गज खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे.
Jan 11, 2025, 07:12 AM ISTKho Kho World Cup: पहिल्यांदाच होणार खो-खो विश्वचषक! बघा कोणता संघ कधी कोणाशी भिडणार
Kho-Kho World Cup 2025: जगभरातील ३९ संघ या स्पर्धेत खोळणार असून, ही स्पर्धा खो-खो खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवून देण्यासाठी एक महत्वाचे पाऊल ठरणार आहे.
Jan 8, 2025, 08:18 AM IST"मला कोणताही पश्चाताप नाही...", आर अश्विननंतर आता 'या' भारतीय खेळाडूने घेतली निवृत्त
Indian Cricketer Announced His Retirement: बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका संपल्यानंतर क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. एका शक्तिशाली भारतीय क्रिकेटपटूने अचानक निवृत्ती जाहीर केली आहे.
Jan 6, 2025, 12:14 PM IST
'माइंड रिसेट आणि...', खराब फॉर्मशी झगडत असलेल्या विराट कोहलीला एका खास मित्राचा सल्ला!
टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या खराब फॉर्मशी झगडत आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये त्याच्याकडून भरपूर धावा होतील अशी सर्वांना अपेक्षा होती, पण त्याची बॅट शांत राहिली. आता एका खास मित्राने कोहलीला सल्ला दिला आहे.
Jan 6, 2025, 08:10 AM IST
Video: 62 चेंडूत संपला कसोटी सामना, ठरली रक्तरंजित मॅच; खेळपट्टीवर फलंदाज रक्तबंबाळ!
1998 Test Match Sabina Park: कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात लहान कसोटी सामना वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात खेळला गेला होता, जो केवळ 62 चेंडूंमध्ये पूर्ण झाला होता. यावेळी खेळपट्टीवर फलंदाजी करताना फलंदाजांचे रक्तस्त्राव होत होता.
Jan 6, 2025, 06:59 AM IST4 खेलरत्न, 34 अर्जुन, 5 द्रोणाचार्य... 2024 चे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर, पाहा संपूर्ण लिस्ट
National Sports Award 2024 : 17 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता राष्ट्रपती भवनामध्ये विशेष सन्मान समारोह आयोजित केला जाणार असून यात राष्ट्रपतींच्या हस्ते खेळाडूंना पुरस्कार दिला जाईल.
Jan 2, 2025, 04:03 PM ISTराष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा ; महाराष्ट्रातील 4 खेळाडूंना स्थान, स्वप्निल कुसळेला अर्जुन पुरस्कार जाहीर
Sports National Awards 2024 : यंदा खेळरत्न पुरस्कार 4 खेळाडूंना मिळाला असून अर्जुन अवॉर्ड यंदा 32 खेळाडूंना जाहीर करण्यात आलेला आहे.
Jan 2, 2025, 03:03 PM ISTमाजी क्रिकेटरच्या वडिलांना 7 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, काय आहे नेमकं प्रकरण?
Naman Ojha Father Jailed : प्रकरणाचा निकाल 11 वर्षांनी लागला असून यात एकूण चार जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
Dec 25, 2024, 01:38 PM IST