Pro Kabaddi League: घरच्याच मैदानावर पुणेरी पलटण अपयशी, यु मुम्बानी सोळा गुणांनी मिळवला विजय
Puneri Paltan VS U Mumba: प्रो कबड्डी लीगच्या ११व्या पर्वातील अखेरच्या टप्प्यात यु मुंबाने पुणेरी पलटणला त्याच्या घरच्या मैदानावर ४३-२९ असे सहज हरवले.
Dec 4, 2024, 10:18 AM ISTRohit Sharma: "भाई, १० वर्ष झाली..." रोहित शर्माने पूर्ण केली चाहत्यांची इच्छा; जबरा फॅनचा Video Viral
Rohit Sharma Fan Viral Video: भारतीय कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रोहित आणि त्याच्या चाहत्याचा एक मजेदार प्रसंग पाहायला मिळाला.
Dec 4, 2024, 09:15 AM IST"तर पाकिस्तानच्या संघाने भारतात जावे आणि..." चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वादावरून शोएब अख्तरने टीम इंडियासाठी काढले वाईट उद्गार
Shoaib Akhtar on Champions Trophy 2025 Controversy: पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वादावर खूश नाहीये. याबद्दलच बोलताना त्याने टीम इंडियाबद्दल वाईट उद्गार काढले आहेत.
Dec 2, 2024, 11:56 AM IST"सार्वजनिक जीवनात..." पलाश मुच्छालने भारतीय स्टार खेळाडू स्मृती मानधनासोबतच्या नात्याबद्दल पहिल्यांदाच केलं व्यक्तव्य
Smriti Mandhana and Palash Muchhal: पलाश मुच्छालने स्मृती मानधनासोबतच्या त्याच्या नात्याबद्दल खुलासा केला, त्याने ते खाजगी का ठेवले याबद्दलही स्पष्ट केले आहे.
Dec 2, 2024, 10:55 AM ISTशुभमन गिल आणि अभिषेक नायर यांच्यात जोरदार टक्कर, 4200 रुपये पणाला; कोण जिंकले? बघा मजेशीर Video
India vs Australia Test: भारताचा स्टार फलंदाज शुभमन गिल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात खेळू शकला नाही. शुभमनच्या जागी देवदत्त पडिक्कल खेळायला आला होता.
Dec 2, 2024, 08:16 AM IST
क्रिकेटच्या मैदानात दिसला WWE! बॉल बॉयने फाफ डू प्लेसिसला उचलून फेकले बाहेर, Video Viral
Faf du Plessis: एका सामन्यादरम्यान फाफ डू प्लेसिसची बॉल बॉयशी जबरदस्त टक्कर झाली, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Dec 1, 2024, 12:11 PM ISTबीसीसीआयपुढे पीसीबी झुकलं, हायब्रीड मॉडेलला पाकिस्तान मान्य; पण ठेवल्या 'या' २ अटी!
ICC Champions Trophy: पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आता हायब्रीड मॉडेलवर खेळण्यास तयार आहे. परंतु त्यांनी दोन अटी ठेवल्या आहेत.
Dec 1, 2024, 07:36 AM ISTVideo: सामन्यादरम्यान 35 वर्षीय क्रिकेटरचा अचानक मृत्यू, संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद
Imran Patel: क्रिकेटच्या मैदानातून एक वाईट बातमी समोर येत आहे. सामन्यादरम्यान एका 35 वर्षीय क्रिकेटरचा अचानक मृत्यू झाला.
Nov 30, 2024, 10:54 AM ISTPro Kabaddi League: संघर्षपूर्ण लढतीत पुणेरी पलटणचा विजय गुजरात जाएंटसवर एका गुणाने केली मात!
Puneri Paltan VS Gujarat Giants: या विजयाने पुणेरी पलटण संघाने गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर उडी मारली. त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्याची अखेर विजयाने करत आपल्या घरच्या मैदानावर ताठ मानेने कूच केले.
Nov 30, 2024, 06:59 AM ISTWWE मध्ये एका सामन्यासाठी किती पैसे मिळतात? ग्रेट खलीने केला खुलासा
Great Khali: द ग्रेट खलीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक गोष्टींबाबत खुलासा केला आहे.
Nov 29, 2024, 03:23 PM ISTPro Kabaddi League: तेलुगु टायटन्सने यु मुम्बावर 41-35 असा विजय, मिळवले दुसरे स्थान
Telugu Titans vs U Mumba: 41-35 अशा विजयासह तेलुगु टायटन्स गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आले आहेत.
Nov 29, 2024, 09:39 AM ISTBajrang Punia: बजरंग पुनियाची कारकीर्द संपली? ऑलिम्पिक पदक विजेत्यावर NADA ने घातली 4 वर्षांची बंदी
Bajrang Punia: राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रिंगमध्ये 20 हून अधिक पदके जिंकणारा भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियावर NADA ने चार वर्षांची बंदी घातली आहे.
Nov 27, 2024, 10:02 AM ISTसचिन तेंडुलकरचा मुंबईतील बंगला आतून कसा आहे? आलिशान घराचे Inside Photos पाहून डोळे फिरतील
भारतीय संघाचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर हा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर असून त्याची एकूण संपत्ती ही काही हजार कोटी आहे. सचिनचा जन्म महाराष्ट्रातील मुंबई येथील अतिशय मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. सचिन तेंडुलकरने 2007 मध्ये त्याच्या स्वकष्टाने मुंबईतील बांद्रा वेस्टमध्ये पेरी क्रॉस रोडवरील बंगला खरेदी केला. सचिन त्याच्या कुटुंबासोबत याच घरात राहतो. तेव्हा सचिनच्या या आलिशान घराचे Inside Photos पाहूयात.
Nov 18, 2024, 04:51 PM ISTViral: ‘कोणत्या अंपायरला स्टंप इतका मोठा वाटायचा?’ सचिन तेंडुलकरच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहित आहे का?
Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकरच्या 'या' पोस्टने केल्या चाहत्यांच्या वाईट आठवणी ताज्या झाल्या आहेत. यामुळे एक अनुभवी अंपायर पुन्हा चर्चेत आला आहे.
Nov 17, 2024, 12:12 PM ISTVideo: 2024 च्या सर्वात मोठ्या बॉक्सिंग सामन्यात माईक टायसनचा खळबळजनक पराभव, जॅक पॉलने 'G.O.A.T' ला केले थक्क
Jake Paul defeats Mike Tyson: टेक्सास येथे झालेल्या माईक टायसन विरुद्ध जॅक पॉल या बॉक्सिंगच्या सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. यामध्ये अनुभवी बॉक्सर माईक टायसन पराभव झाला.
Nov 16, 2024, 02:38 PM IST