Video : 'तो माझ्या डोक्यावर कसा मारू शकतो? मी त्याला इतका मारेल...' विराट कोहली कोणाबद्दल म्हणाला असा?
Virat Kohli : विराट कोहली त्याच्या आक्रमक खेळीमुळे अनेक विक्रम मोडताना दिसला आहे. पण नुकताच एका मुलाखतीत तो म्हणाला की, 'तो माझ्या डोक्यावर कसा मारू शकतो? मी त्याला इतका मारेल...' विराट नेमका कोणाबद्दल असा म्हणाला काय आहे हा किस्सा पाहा त्याचा हा VIDEO.
Apr 13, 2024, 02:25 PM ISTIPL 2024 : एका सामन्यासाठी चियरलिडर्सला किती मानधन मिळतं? ऐकून व्हाल थक्क
आयपीएल 2024 चे रणसंग्रामाला 22 मार्चपासून सुरू झाली. तर आयपीएल ही अनेक खेळाडूंसाठी भाग्य बदलण्याचे काम करत आहे. तसेच आयपीएलच्या संग्रामात खेळाडूंसोबत प्रत्येक संघाच्या चियरलिडर्सला पण चांगली रक्कम मिळते, तर जाणून घेऊया एका सामन्यात प्रत्येक संघाच्या चियरलिडर्सला किती पैसे मिळतात.
Apr 11, 2024, 05:11 PM ISTMS Dhoni : क्रेझ नाही तर मॅडनेस..! धोनीच्या प्रतिक्षेत असलेल्या प्रेक्षकांची जड्डूने घेतली शाळा, पाहा चेपॉकवर काय झालं?
Ravindra Jadeja Teases On Chepauk : चेन्नई सुपर किंग्जने चेपॉकवर कोलकाता नाईट रायडर्सचा 7 गडी राखून धुव्वा (CSK vs KKR) उडवला. चेन्नईचा विजय तोंडावर दिसत असताना रविंद्र जडेजाने करामत केली. जड्डूने प्रेक्षकांना कसं डिवचलं? याचा व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाला आहे.
Apr 9, 2024, 04:42 PM ISTCSK vs SRH: हैदराबादच्या मैदानावर चेन्नई 'सुपर' ठरणार? अशी असेल दोन्ही संघांची Playing XI
IPL 2024 CSK vs SRH : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल 2024 मध्ये आज अठरावा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स आमने सामने असणार आहेत.
Apr 5, 2024, 02:09 PM ISTहार्दिक पांड्याच्या कर्णधारपदाचा पत्नी नताशाला फटका; नेटकऱ्यांनी केले ट्रोल
Natasa Stankovic: हार्दिक पांड्याला गेल्या काही दिवसांपासून चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागतय. अशातच आता त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविचलाही सोशल मीडियावर ट्रोलर्सनी लक्ष्य केले आहे.
Mar 29, 2024, 01:09 PM ISTRohit Sharma: कर्म की आणखी काही...? हार्दिक पांड्यानं रोहितच्या खांद्यावर जबाबदारी देत भर सामन्यात घेतली माघार
Rohit Sharma: सामन्यादरम्यान परिस्थिती अशी उद्भवली होती की, हार्दिकला काही समजेनास झालं. तेव्हा त्याने टीमचा माजी कर्णधार रोहित शर्माची मदत घेतली. यानंतर हिटमॅनने जबाबदारी स्वीकारून फिल्डींग सेट केली.
Mar 28, 2024, 08:19 AM ISTCSK vs GT सामन्यापूर्वी शुभमन रोहितप्रमाणे गोंधळला; गडबडीत केली 'ही' मोठी चूक
CSK vs GT IPL 2024: मंगळवारी रात्री चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगला. शुभमन गिलच्या (Shubman Gill) नेतृत्वाखाली गुजरातने याआधी स्पर्धेत मुंबईविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात विजय मिळवला होता.
Mar 27, 2024, 09:00 AM ISTयाला म्हणतात पर्सनल आणि प्रोफेश्नल बॅलेन्स! कोहलीसारखा 'फेव्हरेट बाबा' होण्यासाठी 'विराट' बदल नकोच; फक्त इतकं करा
Virat Kohli Viedo : विराट कोहली कायमच त्याच्या खासगी आणि करिअर क्षेत्रामुळे चर्चेत राहिला. कोहली कायमच खेळ आणि त्याचं कुटूंब यामध्ये सुवर्णमध्य साधताना दिसत आहे. विराट कोहलीने अनेकदा आपल्या कृतीतून पालकांना र्सनल आणि प्रोफेश्नल लाईफमध्ये कसे बॅलेन्स करावे हे शिकवलं आहे.
Mar 26, 2024, 12:56 PM ISTRohit Sharma: भर मैदानात हार्दिककडून रोहित शर्माचा अपमान? कर्णधार होताच हिटमॅनला इशाऱ्यांवर नाचवलं?
Rohit Sharma: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममवर गुजरात टायटन्स विरूद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामना रंगला होता. दरम्यान यावेळी मॅचमध्ये असे काही सीन्स पाहायला मिळाले, जे पाहून रोहित शर्माचे चाहते चांगलेच संतापले आहेत.
Mar 25, 2024, 06:45 AM ISTगौतम गंभीर KKR ला पुन्हा बनवणार IPL चा King? की कर्णधार श्रेयसच ठरणार मोठा अडथळा?
IPL 2024 KKR Playing XI: आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा पहिला सामना सनरायजर्स हैदराबादविरोधात होणार आहे. 23 मार्चला कोलकाताच्या ईडन गार्डन्समध्ये हा सामना खेळला जाणार आहे.
Mar 22, 2024, 11:54 AM IST
Rohit Sharma: कर्णधारपदावरून हटवल्यानंतर पहिल्यांदा रोहित शर्माचा व्हिडीओ व्हायरल; नव्या भूमिकेसाठी तयार हिटमॅन
Rohit Sharma Mumbai Indians: कर्णधारपदावरून हटवल्यानंतर रोहित शर्मा आता 18 मार्च रोजी मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये सामील झाला. आता मुंबई इंडियन्सच्या टीमने यावेळी एक व्हिडिओ शेअर केला आहे.
Mar 19, 2024, 06:58 PM ISTWPL 2024: दुसऱ्या सिझनच्या फायनलध्ये दिल्लीचा पराभव; कर्णधार मेग लॅनिंगला अश्रू अनावर, Video Viral
Delhi Capitals Team Emotional: WPL 2024 च्या फायनल सामन्यात आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सचा (DC) 8 विकेट्सने पराभव केला. दिल्लीचा हा पहिला नाही तर अंतिम फेरीतील सलग दुसरा पराभव होता.
Mar 18, 2024, 08:15 AM IST'नक्कीच चूक झाली, मी खेळपट्टीचा रंग बदलताना पाहिलाय...', वर्ल्ड कप फायनलवर मोहम्मद कैफ धक्कादायक खुलासा!
Mohammed kaif on WC 2023 : वर्ल्ड कप 2023 फायनलमध्ये टिम इंडियाचा ऑस्ट्रेलिया संघाने 6 विकेटने पराभव करुन वर्ल्ड कपवर सहाव्यांदा नाव कोरल. टिम इंडियाचा वर्ल्डकप फायनला पराभव भारतीय चाहते अजूनही विसरले नाहीत. त्यातच टिम इंडियाचा माजी फलंदाज मोहम्मद कैफने वर्ल्ड कप फायनल बाबत मोठा दावा केला आहे.
Mar 17, 2024, 01:57 PM ISTमध्यरात्री गर्ल्स हॉस्टेलमध्ये सापडला स्टार खेळाडू, ऑलंम्पिकला जाण्याचं स्वप्न भंगलं
Achinta Sheuli Controversy: उभरत्या खेळाडूने 2022 मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये गोल्ड मेडल मिळवले होते. त्याने सर्वोत्तम खेळ करत अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले होते.
Mar 17, 2024, 07:32 AM ISTIPL च्या इतिहासात सर्वांत कमी चेंडूंमध्ये अर्धशतक झळकवणारे खेळाडू
IPL (इंडियन प्रीमियर लीग) ही एक प्रसिद्ध ट्वेंटी२० क्रिकेट स्पर्धा आहे जी रोमांचक सामन्यांसाठी प्रसिद्ध आहे. आयपीएलच्या रोमांचाचा एक प्रमुख पैलू म्हणजे दमदार फलंदाजी. आयपीएलमध्ये जेव्हा आयपीएलप्रेमींच्या आवडत्या खेळाडूंकडून धडाकेबाज फलंदाजी केली जाते तेव्हा प्रेक्षकांचा जल्लोष वाढतो.
Mar 15, 2024, 06:39 PM IST