sreejith ravi

लहान मुलींसमोर त्यानं गुप्तांग...; गंभीर आरोपाखाली लोकप्रिय अभिनेत्याला अटक

दोन अल्पवयीन मुलांना गुप्तांगं दाखवल्याचा आरोपाखाली श्रीजीत रवीला अटक झाली आहे. लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या कलम 11 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Jul 7, 2022, 02:34 PM IST