srk

जय माता दी! शाहरूखची पावलं वैष्णोव देवीकडे...

Shahrukh Khan at Vaishno Devi : सध्या चर्चा आहे ती म्हणजे शाहरूख खान याची. त्याच्या चित्रपटांची सर्वत्र चर्चा रंगलेली पाहायला मिळते. आता त्याचा जवान हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्तानं त्यानं वैष्णोव देवी गाठले आहे. 

Aug 30, 2023, 01:56 PM IST

SRK च्या अडचणी वाढल्या? "लाच देऊ केल्याने शाहरुखलाही..."; समीर वानखेडेंचा हायकोर्टात अर्ज

SRK Must Be Made Accused: आर्यन खान प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांविरोधातील प्रकरणाची सुनावणी सध्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुरु असून या प्रकरणामध्ये शाहरुख खानच्या अडचणी वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

Jul 7, 2023, 10:31 AM IST

प्रेक्षकांसाठी मेजवानी... शाहरूख खान आता लेकीसह करणार बिग बजेट चित्रपट; कधी होणार प्रदर्शित पाहा

Shah Rukh Khan and Suhana Khan Film: अभिनेत्री सुहाना खान लवकरच आपला डिजिटल डेब्यू करणार आहे. त्यामुळे सर्वत्र तिची चर्चा सुरू झाली आहे. त्यातून आता समोर आलेल्या माहितीनुसार शाहरूख खान आणि त्याची लाडकी लेक एकाच चित्रपटातून काम करणार असल्याचे समोर आले आहे. 

Jun 27, 2023, 06:39 PM IST

PM Modi यांनी नाव न घेता केलं Pathaan चं कौतुक? शाहरुखच्या चाहत्यांनी केला...

Shahrukh Khan च्या Pathaan चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले पार्लिमेंटमध्ये केले कौतुक. त्यांचा व्हिडीओ समोर येताच शाहरुखच्या चाहत्यांमध्येच एकच खळबळ, पाहा व्हिडीओ

Feb 9, 2023, 05:35 PM IST

Pathaan Box Office Collection Day 8 : 'पठान'च्या कमाईचं तुफान; शाहरुखच्या कारकिर्दीतील सर्वात यशस्वी चित्रपट

Pathaan Box Office Collection Day 8 : शाहरुखचा चित्रपट आतापर्यंत पाहिला नसेल तर पाहायला जाण्याचा बेत आखा. कारण, सर्वत्र याच चित्रपटाची चर्चा सुरुये. 

 

Feb 2, 2023, 08:51 AM IST

Oscars 2023 : शाहरुख सांगतोय ऑस्कर पुरस्कारावर हक्क; कोणत्या चित्रपटासाठी? पाहा

Oscars 2023 : भारतीय चित्रपटांसाठी यंदाचा ऑस्कर पुरस्कार अतिशय खास असणार आहे. त्यातच किंग खानचं नावही आता पुढे आलं आहे. आता त्याला नेमका कोणत्या चित्रपटासाठी पुरस्कार मिळतोय, असाच प्रश्न चाहते विचारत आहेत. 

 

Jan 11, 2023, 09:03 AM IST

दीपिका-रणवीरच्या घटस्फोटांच्या चर्चेदरम्यान अभिनेत्रीचं शाहरुखबाबत मोठं वक्तव्य

शाहरुखसोबत चार चित्रपट केलेल्या दीपिकाने सांगितलं की, आता आम्ही एकमेकांना चांगले समजतो.

Nov 5, 2022, 11:41 PM IST

रणबीरची मदत शाहरूखला नडली? असं झालं मोठं नुकसान

सध्या रणबीर कपूर आलिया भट्टच्या प्रेग्नंन्सीमुळे बराच चर्चेत आहे.

Oct 13, 2022, 07:32 PM IST

SRK दिसला 'त्या' लुकमध्ये... थेट लंडनमधून लुक झाला व्हायरल; पाहा व्हिडीओ

आर्यन खानला क्लिन चीट मिळाल्याने शाहरूख शांतेत आयुष्य जगत असल्याचे पाहायला मिळते आहे. 

Jul 18, 2022, 04:43 PM IST

हेमा मालिनी यांनी शाहरुख खानला सिनेमासाठी केलं रिजेक्ट; कारण ऐकून बसेल धक्का

सिनेमात काम करायचं अनेकांच स्वप्न असतं, हजारो लोकं अॅक्टर बनायचं स्वप्न घेवून मुंबईत येतात.

Jun 29, 2022, 04:43 PM IST

Shah Rukh Khan च्या 'मन्नत'मध्ये झाला मोठा बदल, बनलाय 'राष्ट्रीय विषय'

शाहरुख खानच्या 'मन्नत'मध्ये झालेल्या बदलाची राष्ट्रीय पातळीवर चर्चा...  फोटो सोशल मीडियावर व्हायरल 

 

Apr 23, 2022, 02:38 PM IST

वयाच्या 56 व्या वर्षी वडिलांना अशा अवस्थेत पाहून सुहाना थक्क...

सुहानाने वडिलांना पाहिलं अशा अवस्थेत, वयाच्या 56 व्या वर्षी शाहरूखने असं काय केलं ज्यामुळे लेकीला बसला धक्का

 

Mar 27, 2022, 11:37 AM IST

शाहरुख खानने तोडली जुनी परंपरा, किंग खानच्या या निर्णयावर चाहते नाराज

नुकताच 2 नोव्हेंबरला बॉलिवूडचा बादशाहा शाहरुख खानने वाढदिवस साजरा केला.

Nov 3, 2021, 05:39 PM IST