शाहरूखच्या मन्नत बंगल्याची भिंत कुणी रंगवली?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 8, 2015, 08:23 PM ISTशाहरूखच्या मन्नत बंगल्याची भिंत कुणी रंगवली?
बॉलीवूडचा बादशहा म्हटल्या जाणाऱ्या शाहरूखच्या मन्नत बंगल्याची भिंत कुणी तरी रंगलवली आहे. शाहरूखच्या फॅन्सने हे केलं असल्याचं म्हटलं जात आहे. शाहरूखला शुभेच्छा देण्याचाही हा प्रयत्न असल्याचं सांगण्यात येत आहे.
Jul 8, 2015, 07:41 PM IST'फौजी' शाहरुख २५ वर्षांनंतर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला
बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खान यांची एकेकाळी प्रचंड गाजलेली 'फौजी' ही मालिका पुन्हा झी लम्हे चॅनलवर प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. ही मालिका ९ नोव्हेंबरपासून संध्याकाळी ७.३० वाजता प्रसारित केली जाईल.
Nov 9, 2014, 04:54 PM ISTशाहरूख खानचा वाढदिवस साजरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 2, 2014, 06:04 PM ISTशाहरूखच्या सुरक्षेत अचानक वाढ
बॉलिवूडचा बादशहा अभिनेता शाहरुख खान यांच्या सुरक्षेत अचानक वाढ करण्यात आली आहे. 'चेन्नई एक्स्प्रेस' या सिनेमाचा निर्माता करीन मोरानी याला अंडरवर्ल्डकडून धमकी मिळाली आणि यानंतर पोलिसांनी शाहरुख खानच्या सुरक्षेत वाढ केली आहे.
Aug 26, 2014, 05:22 PM ISTमाझं एक सिक्रेट जे कोणालाच माहिती नाहीय - शाहरुख
बॉलिवूडचा किंग खान शाहरूख म्हणतो माझं आयुष्य जरी एक ओपन दिसतं. मात्र त्याच्या व्यक्तीमत्त्वातील अशा काही खास बाबी आहेत, ज्या कोणालाच माहित नाहीयेत. एका इंटरव्ह्यू दरम्यान, माझं जीवन खुलं पुस्तक आहे, असं तो म्हणाला.
Aug 18, 2014, 02:31 PM ISTआमीर, पीके पोस्टर आणि शाहरूख
'पीके' या चित्रपटाच्या पोस्टरवर आमीर खानने शर्ट घातलेला दिसत नाही, यावर शाहरूख खान आमीरला टोमणा मारायला विसरलेला नाही. आमीरचं हे पोस्टर 'असभ्य' असल्याचं शाहरूखने म्हटलं आहे.
Aug 4, 2014, 01:45 PM ISTशाहरूख-कतरिना एकाच चित्रपटात
`जब तक है जान`नंतर शाहरूख खान आणि कटरिना कैफ पुन्हा एकदा स्क्रीनवर रोमान्स करतांना दिसणार आहेत.
Jun 5, 2014, 05:33 PM ISTती डॉक्युमेंन्ट्री पाहून शाहरूख रडला
शाहरूख खान किती हळवा आहे, हा अनुभव नुकताच सर्वांना आलाय. आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स टीमवर एक डॉक्युमेंन्ट्री बनवण्यात आली आहे.
Feb 21, 2014, 02:23 PM ISTहनी सिंगकडून शाहरूखला लुंगी फुकट
अभिनेता शाहरूख खानसाठी आपण लुंगी डान्स गाणं मोफत केलं, यासाठी आपण एका पैशाचीही अपेक्षा ठेवली नाही, असं गायक हनी सिंगने म्हटलं आहे. हनी सिंग सध्या तरूणांच्या गळ्यातील ताईत झाला आहे.
Jan 29, 2014, 04:29 PM ISTसलमान-शाहरूख एकाच चित्रपटात झळकणार
बॉलीवूडचा दंबग अभिनेता सलमान खानने काहीही केलं तरी तो सतत चर्चेत असतो. शाहरूख खानच्या चित्रपटात सलमान खान काम करेल?, यावर कुणाचा विश्वास आता तरी बसणार नाही. मात्र शाहरूखचा चित्रपट हॅप्पी न्यू ईअरमध्ये सलमान खान अभिनय करणार आहे.
Jan 6, 2014, 04:58 PM ISTशाहरुख खानचं मराठीत पदार्पण
बॉलिवूडचा बादशाहा बनल्यावर आता शाहरुख खान मराठी सृष्टीत पदार्पण करण्यासाठी सिद्ध झाला आहे. पण मराठीतलं शाहरुखचं पदार्पण हे सिनेमासाठी नसून मराठी अल्बमसाठी असणार आहे.
Jun 21, 2013, 11:59 AM ISTदीपिका शाहरुख खानवर संतापली!
अभिनेत्री दीपिका पदुकोणला बॉलिवूडमध्ये आणलं ते शाहरुख खानने. मात्र सध्या दीपिका शाहरुख खानवरच नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. शाहरुख खानने ‘चेन्नई एक्सप्रेस’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान दीपिका पदुकोणच्या रणवीर सिंगसोबत असणाऱ्या प्रेम संबंधांबद्दल केलेल्या शेरेबाजीमुळे दीपिकाला शाहरुखचा राग आल्याचं बोललं जात आहे.
Mar 7, 2013, 07:24 PM ISTशाहरुखने व्यक्त केल्या आपल्या मुस्लिम असल्याबद्दलच्या भावना
“माय नेम इज खान, अँड आय ऍम नॉट अ टेररिस्ट” असं म्हणत मुस्लिम धर्मियांच्या भावना शाहरुख खानने काही वर्षांपूर्वी ‘माय नेम इज खान’ सिनेमात मांडल्या होत्या. एका नियतकालिकाशी बोलताना शाहरुखने पुन्हा एकदा या विषयावर आपलं मत मांडलं आहे.
Jan 23, 2013, 04:39 PM ISTशाहरुखने कतरिनाला `हिंदी`पासून वाचवलं
कतरिना कैफचं हिंदी खरोखरच ‘माशाल्ला’ आहे, हे सगळ्यांनाच माहीत आहे. तिला हिंदीचं ज्ञान नसूनही ती आज बॉलिवूडमध्ये टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक बनली आहे. याचं प्रमाण म्हणजे जेव्हा तिच्या हिंदीवर प्रश्नचिन्ह उभं केलं गेलं, तेव्हा सुपरस्टार शाहरुख तिच्या मदतीला धावून आला
Nov 12, 2012, 05:34 PM IST