उगाच नाही त्याला King खान म्हणत.. ISRO च्या Scientist बरोबर SRK नं काय केलं पाहा Video
Shahrukh Khan ISRO Scientist Viral Video: शाहरुख खान जवळपास 5 वर्षांनी पुरस्कार सोहळ्याच्या मंचावर दिसून आला. मात्र हा सोहळा संपताना घडलेला हा प्रसंग सध्या चर्चेत आहे.
Jan 15, 2024, 01:46 PM ISTदीड लाखांचा घोडा, 2 लाखांचा कुत्रा अन्..; या 8 सेलिब्रिटींकडे आहेत महागडे पाळीव प्राणी
Celebs Own Expensive Exotic Pets: अनेक सेलिब्रिटींकडे महागडे पाळीव प्राणी आहेत.
Dec 5, 2023, 03:40 PM IST'तुझ्यासाठी नाही तर हिरानींसाठी डंकी पाहायचाय,' चाहत्याच्या कमेंटवर शाहरुखचं मन जिंकणारं उत्तर, 'नेहमी हिरो...'
शाहरुख खानचा आगामी 'डंकी' चित्रपट हा बेकायदेशीरपणे सीमा ओलांडण्यावर आधारित आहे. या पद्धतीला ‘Donkey Flight’ असं म्हटलं जातं.
Dec 3, 2023, 03:45 PM IST
Shah Rukh Khan ने सांगितलं सिल्की आणि दाट केसांमागचं गुपित, किचनमधील 3 पदार्थ न चुकता वापरतो
Shah Rukh Khan Hair : शाहरुख खानचा चित्रपट 'डंकी' 21 डिसेंबर 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुख खानशिवाय तापसी पन्नू, विकी कौशल आणि बोमन इराणी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
Nov 27, 2023, 01:09 PM ISTअश्लील MMS लिक झाल्याने 'या' अभिनेत्री सापडल्या वादात; माजली एकच खळबळ
Actresses Whose MMS Leaked: या व्हिडीओंमुळे अभिनेत्रींना नाचक्की सहन करावी लागली.
Nov 23, 2023, 04:05 PM ISTफराह खानकडे घालायला कपडे नव्हते कळताच 'हा' दिग्दर्शक आला धावून
Farah Khan : फराह खाननं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत याविषयी खुलासा केला आहे.
Nov 4, 2023, 04:49 PM ISTशाहरूखसोबत दिसणाऱ्या 'या' अभिनेत्रीला ओळखलंत? कधी आमिरची आई, तर कधी करीनाची बहीण
Actress in Photo With Shah Rukh Khan: शाहरूख खानची अनेकदा चर्चा ही रंगलेली असते. नुकताच त्याचा 58 वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. यावेळी मोना सिंगनं त्याच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे.
Nov 4, 2023, 04:12 PM ISTSRK च्या 'डंकी'चा टीझर रिलीज! पण 'डंकी' शब्दाचा अर्थ काय? टीझरमध्येच लपलीय हिंट
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा आज 58 वा वाढदिवस आहे. शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्तानं राजकुमारी हिरानी यांनी त्याच्या चाहत्यांना एक भेट दिली आहे. राजकुमार हिरानी यांनी 'डंकी' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे. हा चांगलाच चर्चेचा विषय ठरला असला तरी देखील अनेक लोक सध्या एकच गोष्ट सर्च करत आहेत आणि ती म्हणजे डंकीचा अर्थ काय. चला तर आज आपण डंकीचा अर्थ जाणून घेऊया...
Nov 2, 2023, 01:42 PM ISTDunki Teaser : शाहरुख खानकडून डबल रिटर्न गिफ्ट; ‘डंकी’चा बहुप्रतीक्षित टीझर पाहिलात का?
Dunki Teaser : शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्तानं राजकुमार हिरानी यांनी त्याच्या चाहत्यांना भेट दिली आहे. 'डंकी'चा टीझर त्यांनी प्रदर्शित केला आहे.
Nov 2, 2023, 12:42 PM ISTजन्नतपेक्षा कमी नाही शाहरुखचा बंगला !
शाहरुख खान त्याची पत्नी गौरी खान आणि त्यांच्या तीन मुलांसह मुंबईतील त्याच्या ड्रीम होम मन्नतमध्ये राहतो. चला आज बॉलिवूडच्या किंग खानच्या या आलिशान घराची आतली झलक बघूया...
Oct 30, 2023, 06:14 PM IST'मला फसवलं...'; Jawan फेम अभिनेत्रीचा दिग्दर्शकावर खळबळजनक आरोप, विजय सेतुपतीचं नाव घेत काय म्हणाली?
Priyamani Jawan Controversy: सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'जवान' या चित्रपटाची. हा चित्रपट सध्या सर्वत्र फेमस होताना दिसतो आहे. परंतु या चित्रपटातील एका लोकप्रिय अभिनेत्रीनं मात्र अटली कुमारवर एक आरोप केले आहेत. जिला शाहरूख खान हा तिला गुरू मानतो.
Sep 16, 2023, 11:16 AM IST'बेटे को हाथ लगाने से पहले....' हा डायलॉग स्क्रिप्टमध्ये नव्हताच, मग आला कुठून?
Shah Rukh Khan Jawan : शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटात 'बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर' हा डायलॉग नव्हता. मग कसा आला हा डायलॉग लेखकानं केला खुलासा...
Sep 14, 2023, 05:18 PM ISTएक साल में 10,208 किसानोंकी आत्महत्या, ट्रॅक्टर पर 13% ब्याज....'जवान'मधली संवाद देतायत खास मेसेज
Jawan Dialogues: बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुखचा बहुचर्चित जवान चित्रपट अखेर आज देशभरात प्रदर्शित झाला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. शाहरुखच्या अभिनयाबरोबरच त्याच्या डायलॉग्जनेही प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
Sep 7, 2023, 04:26 PM ISTJawan ला पायरसीचा फटका! पहिला शो प्रदर्शित होताच...; गौरी खानला होऊ शकतं नुकसान
Jawan Leaked : जवान हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. तर पहिला शो प्रदर्शित होताच चित्रपट लीक झाला आहे. त्याचा परिणाम बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये होऊ शकतो असे चित्र समोर आले आहे.
Sep 7, 2023, 11:48 AM ISTJawan Review: 'पठाण'चाही बाप! 'जवान' चित्रपटाला क्रिटिक्सने किती Stars दिले?
Shah Rukh Khan Jawan Review: शाहरुखबरोबर या चित्रपटामध्ये अभिनेत्री नयनतारा, प्रिया मणी, सानया मल्होत्रा, सुनील ग्रोव्हर यासारखी तगडी स्टारकास्ट आहे. हा चित्रपट कसा आहे जाणून घ्या...
Sep 7, 2023, 11:37 AM IST