stardom

...अन् 'या' अभिनेत्यामुळे राजेश खन्ना यांचं स्टारडम संपलं; यश मिळूनही करावा लागला संघर्ष

बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार राजेश खन्ना यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक गाजलेले चित्रपट दिले, पण त्यांच्या जीवनात एक काळ असा आला की त्यांचे स्टारडम अचानक कमी होऊ लागले. 20 वर्षांपर्यंत बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या राजेश खन्नाचा स्टारडम एका झटक्यात कोसळला आणि त्याचे कारण होते एका अभिनेत्याचा बॉलिवूडमध्ये प्रवेश. 

 

Jan 14, 2025, 05:54 PM IST

फराह खान: संघर्षातून स्टारडमकडे; दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफरच्या जीवनाची प्रेरणादायी कथा

आज 9 जानेवारी 2025 रोजी, चित्रपट दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खान 60 वर्षांची झाली आहे. तिचं आयुष्य एक असं संघर्षमय प्रवास आहे, जो अनेकांना प्रेरणा देणारा आहे. या इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध चेहरा असलेली फराह खान आज जरी कोट्यवधींची मालकीण असली, तरी तिचं बालपण संघर्ष आणि कष्टांनी भरलेलं होतं. 

Jan 9, 2025, 01:26 PM IST

दाक्षिणात्त्य चित्रपटांबरोबरच आता 'हा' उद्योग पडतोय हिंदी चित्रपटसृष्टीवर भारी?

सध्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरही अॅक्शन, हॉरर, ड्रामा, थ्रिलर आणि कॉमेडी यासारखे विविध आशय पाहायला मिळतात. 

Aug 26, 2022, 10:02 PM IST

Anushka Sharma च्या 'त्या' फोटोची मैत्रीणीनेच उडवली खिल्ली, पाहा असं काय आहे त्या फोटोत...

असा एक फोटो अनुष्का शर्माच्या (Anushka Sharma) मैत्रीणीनं इन्टाग्रामवर शेअर केला आहे. 

Aug 26, 2022, 09:45 PM IST

Sunil Grover कडून अनन्या पांडेच्या रिलेशनशिपबाबत मोठा खुलासा...

आता लवकरच ग्रॅन्ड फिनाले (Grand Finale) संपन्न होणार आहे. 

Aug 26, 2022, 07:53 PM IST

Anupam Kher यांना कळलंय दाक्षिणात्त्य अन् हिंदी इंडस्ट्रीचं जळजळीत सत्य? तुम्ही कधी विचारही केला नसेल...

एकामागून एक हिंदी चित्रपट बॉयकॉट करण्याच्या मागण्या वाढू लागल्या आहेत.

Aug 26, 2022, 01:38 PM IST

स्टारडम आलं की एटिट्यूड येणारच...रणवीर सिंगलाही चुकला नाही; पाहा व्हिडीओ

रणवीर आणि दीपिका काही दिवसांपुर्वी परदेशी होते. 

Jul 17, 2022, 06:13 PM IST

जान्हवी आणि सारा 'या' सख्ख्या भावांना करत होत्या डेट?, खुद्द कुटुंबियांनाही नव्हता पत्ता

हल्ली त्या दोघी एकत्र फिरताना आणि भटकताना दिसत आहेत. 

Jul 15, 2022, 10:53 PM IST

'या' गोष्टी नसलेल्या अभिनेत्री स्टार झाल्या, काजोलचं धाडसी वक्तव्य

सध्या मिस युनिव्हर्स असलेल्या हरनाज सिंधूलाही अनेक टोमणे ऐकावे लागत आहेत. 

Jul 14, 2022, 07:22 PM IST

एका सिनेमासाठी इतके पैसे घेतो साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन

साऊथ सिने इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा म्हणजे अल्लू अर्जुन. लोकप्रियतेच्या बाबतीत अल्लू अर्जुन अनेक बॉलिवूड अभिनेत्यांनाही मागे टाकतो. अल्लू अर्जुन तेलुगु सिनेमातील अनेक स्टार्सपैकी एक स्टार आहे.

Aug 22, 2017, 09:41 PM IST