state bank india

SBI Server Down : UPI, Net Banking सर्वकाही बंद; तुम्ही SBI चे खातेधारक आहात का?

SBI Server Down : देशातील बऱ्याच विश्वसनीय बँकांपैकी एक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खातेधारकांना बऱ्याच मनस्तापाचा सामना करावा लागत आहे. बँकेचा सर्व्हर डाऊन झाल्यामुळं खातेधारकांवर ही वेळ ओढावली आहे. 

 

Apr 3, 2023, 01:46 PM IST

Bank Holidays in April 2023 : एप्रिल महिन्यात 15 दिवस बँका राहणार बंद! बँकेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची यादी संपूर्ण एका क्लिकवर

Bank Holidays in April 2023 : नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे तुम्ही बँकांची काम करण्याचा विचार करत असाल. तर एप्रिल महिन्यातील 15 दिवस बँका बंद राहणार त्यामुळे लवकरात लवकर काम उरका अन्यथा डोक्याला ताप होईल. 

Apr 1, 2023, 08:00 AM IST

Bank Holidays in April 2023 : बँक कर्मचाऱ्यांची मज्जा आहे बुवा, RBI कडून सुट्ट्यांची यादी जाहीर

April 2023 Bank Holidays: बँकांची कामं ताटकळलीयेत? आज जातो, उद्या जातो असं करत एप्रिल उजाडू देऊ नका. कारण, बँकांच्या सुट्ट्यांमुळं तुमच्या डोक्याचा ताप आणखी वाढेल. पाहूनच घ्या सुट्ट्यांची यादी 

 

Mar 23, 2023, 10:06 AM IST

Base Rate Hike: टेंशन वाढवणारी बातमी! EMI च्या किमती वाढणार... पाहा कोणत्या बॅंकेचे वाढले ईएमआय?

SBI Base Rate and BPLR Hike: सध्या महागाईचे वातावरण आहे त्यातून आता अनेक बॅंका (Bank Rate) या आपल्या कर्जातही वाढ करताना दिसत आहेत. आता एसबीआयनं आपल्या बेस रेट ((Base Rate) आणि बीपीएलआरमध्ये वाढ केली आहे. चला तर पाहूया की नक्की ईएमआय (EMI) वाढणार आहे. 

Mar 15, 2023, 04:06 PM IST

SBI News : आज रात्रीपासून एसबीआय अकाऊंट बंद? केंद्र सरकारनं दिली मोठी माहिती

State Bank of India: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं असणाऱ्यांची संख्या कमी नाही. देशातील काही विश्वसनीय बँकांमध्ये ही बँक अग्रस्थानी येते. पण, आता या बँकेच्या या नव्या चर्चेनं अनेकांनाच घाम फोडला आहे. 

 

 

Feb 24, 2023, 11:34 AM IST

SBI Card वापरत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ शुल्कात होणार वाढ!

SBI Card: तुमच्याकडे स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्रेडिट कार्ड असल्यास तुमच्यासाठी ही बातमी तुमच्यासाठी आहे. एसबीआयच्या क्रेडिट कार्डधारकांना मोठा झटका बसणार आहे. जाणून घेऊया नेमकं काय बदल झाले आहेत. 

Feb 20, 2023, 01:04 PM IST

SBI खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी; तुमची FD असेल तर लवकरच व्हाल मालामाल

State Bank of India FD Hike: तुम्हीही जर का स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये (State Bank of India Fixed Deposit) एफडी काढली असेल तर तुम्हाला त्यावर चांगल्या टक्क्यांमध्ये तुम्हाला व्याजदर मिळू शकते. 

Feb 15, 2023, 05:56 PM IST

SBI Sukanya Samriddhi Yojana : तुम्हालाही मुलगी असेल तर एसबीआय देईल 15 लाख रुपये, फक्त...

SBI Sukanya Samriddhi Yojana : केंद्र सरकारशिवाय सरकारी बँकांकडून अनेक प्रकारच्या सुविधा पुरवल्या जातात. आज आम्ही तुम्हाला अशा एका योजनेबद्दल सांगणार आहे ज्यामध्ये तुमच्या मुलीला तब्बल 15 लाख रुपये मिळतील. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) मुलींसाठी ही खास योजना सुरु केली आहे. जाणून घेऊयात कशाप्रकारे मिळवता येते ही सुविधा...

Jan 19, 2023, 04:40 PM IST

नवीन वर्ष, नवीन जॉब! आताच करा 'या' मेगाभरतीत अर्ज

SBI Recruitment : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI Recruitment) भरतीत तुम्ही अर्ज करण्यास इच्छुक असाल, तर आताच अर्ज करा. कारण या पदासाठी अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 10 जानेवारी 2023 असणार आहे.

Dec 31, 2022, 01:40 PM IST

Repo Rate संदर्भात RBI चा मोठा निर्णय; गृहकर्ज अन् कार लोन झाले महाग, 'हे' आहे कारण

RBI Repo Rate Hike: नुकत्याच झालेल्या आरबीआयच्या पतधोरणाच्या बैठकीचे ( RBI MPC Policy ) मुद्दे जनतेला सांगताना आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो रेटमध्ये 35 बीपीएसची वाढ सांगितली आहे. 

Dec 7, 2022, 10:16 AM IST

SBI खातेदारांसाठी खूशखबर! आता WhatsApp वरून करू शकता ही कामं

SBI New Service: तुमचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण बँकेत या कामासाठी तुम्हाला वारंवार फेऱ्या मारण्याची आवश्यकता नाही. व्हॉट्सअ‍ॅपवर ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. 

Nov 17, 2022, 08:19 PM IST

SBI : एसबीआयच्या ग्राहकांना पुन्हा झटका, तुमचा EMI आणखी वाढणार

स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) खातेधारकांना मोठा झटका दिला आहे. 

Nov 15, 2022, 06:32 PM IST

SBI बँक खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी, 'हा' नंबर आताच करा सेव्ह!

SBI बँकेनं खातेदारांची मिळवली कायमची चिंता, 'ही' बातमी खास तुमच्यासाठी!

Oct 18, 2022, 06:36 PM IST

SBI बँकेचे ग्राहकांसाठी दिवाळी गिफ्ट, या ठेवीवर नवीन व्याजदर

SBI fixed deposit interest rates : स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेने दोन महिन्यांच्या अंतरानंतर किरकोळ मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे.

Oct 16, 2022, 12:50 PM IST