हे आहेत एसबीआयचे आजपासून बदललेले नियम
नो़टबंदीनंतर पहिल्यांदाच नव्या वित्तीय वर्षाची सुरुवात आजपासून झाली आहे. आजपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडीयाने त्यांच्या काही नियमांत बदल केले आहेत.
Apr 1, 2017, 07:17 PM IST'स्टेट बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची संधी!
स्टेट बँक ऑफ इंडियानं एका नोटिफिकेशनद्वारे वेगवेगळ्या पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. नोकरीसाठी अर्जदार 15 फेब्रुवारी 2017 पर्यंत आपले अर्ज सादर करू शकतील.
Feb 7, 2017, 11:08 AM ISTएसबीआयनं पेटीएमसहीत ई-वॉलेटस् केले ब्लॉक!
नोटाबंदीनंतर कॅशलेस सुविधांचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला. ई-वॉलेटसचा वापर वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न होताना दिसत आहेत. परंतु, भारतीय स्टेट बँकेनं मात्र पेटीएमसहीत अनेक ई-वॉलेटसना ब्लॉक केलंय.
Jan 4, 2017, 03:46 PM ISTघर कर्जावर घमासान, पीएनबी, एसबीआय ८.५ %नी देणार होम लोन
पंजाब नॅशनल बँकेने साडे आठ टक्क्यांच्या वार्षिक दराने गृहकर्जाची घोषणा केली आहे. हा दर सर्व बँकांपेक्षा कमी आहे. तसेच स्टेट बँकेनेही याच दराने गृहकर्ज देण्याची घोषणा केली पण यासाठी अनेक अटी देण्यात आल्या आहेत.
Jan 2, 2017, 05:25 PM ISTस्टेट बँक ऑफ इंडियाची स्वस्त कर्जाची भेट
नविन वर्षाच्या सुरूवातीला स्टेट बँक ऑफ इंडियाने स्वस्त कर्जाची भेट दिली आहे. एसबीआयचे कर्ज स्वस्त होणार आहे.
Jan 1, 2017, 05:39 PM ISTकधीपर्यंत सुरू राहणार नोटांची चणचण? पाहा...
देशात सध्या असणारी रोख रकमेची चणचण फेब्रुवारी 2017 पर्यंत कायम राहील, असं भाकित 'भारतीय स्टेट बँके'च्या एका अहवालात स्पष्ट करण्यात आलंय.
Dec 20, 2016, 10:47 PM ISTदोन दिवसांत एसबीआयमध्ये जमा झाले तब्बल ५३ हजार कोटी रुपये
सरकारकडून काळापैसा आणि भष्ट्राचारावर आळा घालण्याच्या उद्देशाने ५०० आणि १०००च्या नोटांवर बंदी घालण्यात आलीये. यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत असले तरी बँकासाठी सकारात्मक ठरतोय.
Nov 12, 2016, 02:00 PM ISTस्टेट बँकेने होमलोनचे व्याजदर केले कमी
भारतीय स्टेट बँकेने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर होम लोन रेट कमी केला आहे. होम लोन रेट ६ वर्षांसाठी आता सर्वात खालच्या थराला पोहोचला आहे. एसबीआयने होम लोन आता ९.१ टक्के केला आहे. ही स्कीम सणांच्या पार्श्वभूमीवर देण्यात आली आहे. या स्कीमनंतर उपभोक्त्याला कर्जाच्या रुपात दिलेली रक्कमवर कमी ईएमआय भरावा लागेल.
Nov 2, 2016, 11:48 AM ISTस्टेट बँक ऑफ इंडियात ५ बँकांचे होणार विलिनीकरण
देशातली सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ५ सहयोगी बँकांचं मुख्य बँकेमध्ये विलिनीकरण करण्यास केंद्रीय मंत्रीमंडळानं आज हिरवा कंदील दाखवला.
Jun 15, 2016, 11:27 PM ISTस्टेट बॅंक ऑफ इंडियात मराठी मुलांना नोकरीची संधी
स्टेट बॅंक ऑफ इंडिया (SBI)मध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. इच्छुक उमेदवारांना ३१ एप्रिलपर्यंत अर्ज करता येऊ शकतो. मराठी भाषेतील तरुणांना बॅंकेत संधी उपलब्ध आहे.
Apr 5, 2016, 01:38 PM ISTबँकेच्या रांगेत उभं राहण्याचा वेळ वाचवणारं अॅप लॉन्च
मुंबई : देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँकेने एक नवीन मोबाईल अॅप लाँच केले आहे. या अॅपद्वारे ग्राहकांचा बँकेत गेल्यानंतर रांगेत उभं राहण्याचा वेळ वाचणार असल्याचा दावा बँकेचा आहे.
विजय मल्ल्यांना दणका, किंग फिशर एअरलाइन्सचा लिलाव
स्टेट बँकेच्या नेतृत्तवात 7 डिसेंबरला किंग फिशर एअरलाईन्सच्या संपत्तीचा लिलाव होणार आहे... या लिलावाद्वारे आठ हजार कोटीं रुपये वसुल करण्यात येणार आहेत.
Nov 22, 2015, 03:07 PM ISTस्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये २०६२ जागांसाठी भरती
स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये प्रशिक्षणार्थी अधिकारी पदाची भरती करण्यात येणार आहे. २०६२ जागांसाठी ही भरती होत आहे.
Apr 14, 2015, 11:43 AM ISTस्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अनेक पदांसाठी नोकरीची संधी
'स्टेट बँक ऑफ इंडिया'मध्ये अनेक पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी २७ एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करायचे आहेत.
Apr 8, 2015, 03:48 PM ISTस्टेट बँकेचं कामकाज शनिवारी २ तास जास्त चालणार
स्टेट बँक ऑफ इंडियाने शनिवारी बँकेचे कामकाज दोन तास जास्त चालणार असल्याचं जाहीर केलं आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सलग ५ दिवस बँका बंद राहणार आहेत, फक्त शनिवारी बँकेचं कामकाज चालणार असल्याने, महाराष्ट्रात शनिवारच्या कामकाजात दोन तासांची बँकेने वाढ केली आहे.
Apr 1, 2015, 04:30 PM IST