"कावळा बसायला आणि फांदी तुटायला"; केंद्रीय मंत्र्यांना औषधे न मिळाल्यानंतर तानाजी सावंतांची प्रतिक्रिया
State Health Minister Tanaji Sawant : आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या धाराशिव जिल्ह्यातच आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाल्याने खळबळ उडाली होती. खुद्द केंद्रीय राज्यमंत्र्यांनीच ही सर्व परिस्थिती उजेडात आणली
Dec 2, 2022, 06:21 PM IST