एका दिवसात गुंतवणूकदारांचे 9000000000000 रुपये बुडाले! का कोसळतंय शेअर मार्केट? 5 कारणे
Share market Collaps Reasons: मार्केट सलग का कोसळतंय? यामागची 5 कारणे जाणून घेऊया.
Oct 25, 2024, 01:18 PM IST740 कोटींचा IPO, प्राइस बॅण्ड 100 हून कमी; 'या' तारखेपर्यंत लावू शकता पैसे!
Share Market News Today: IPO मार्केटमध्ये पैसे लावणाऱ्यांसाठी महत्त्वाचा दिवस आहे. Ixigo आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी आज खुला होतोय. यामध्ये तुम्ही 12 जूनपर्यंत पैसे लावू शकता. ixigo ही एक ट्रॅव्हल कंपनी आहे. IPO अंतर्गत 1.29 कोटी फ्रेश शेअर आणि OFC च्या माध्यमातून 6.67 कोटी शेअर्स विक्रीसाठी ठेवण्यात येतील. आनंदाची गोष्टमध्ये इश्यूमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी किंमत 100 रुपयांपेक्षाही कमी ठेवण्यात आलीय. ixigo चा आयपीओ एक बुक बिल्ट इश्यु आहे. कंपनीने IPO चे प्राइस बॅण्ड 88-93 रुपये प्रति शेअरपर्यत ठेवलीय.
Jun 10, 2024, 01:43 PM ISTBig Bull राकेश झुनझुनवालांनी 5000 रूपयांपासून सुरूवात करत असा गाठला 32000 हजार कोटींचा टप्पा
शेअर मार्केटमध्ये राकेश झुनझुनवाला यांनी 36 वर्षांपूर्वी त्यांचा प्रवास सुरू केला होता.
Aug 14, 2022, 06:32 PM IST'हे' पाच शेअर तुम्हाला देतील घसघशीत परतावा! तुमच्याकडे आहेत का...
त्यासाठी शेअर मार्केट तज्ञांनी खालील शेअर्समध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे.
Aug 11, 2022, 02:57 PM ISTRakesh Jhunjhunwala यांना 'या' शेअरने दिला दमदार return, तुमच्या portfolio मध्ये आहे का?
या कंपनीने जून 2022 च्या तिमाहीत सुमारे 106 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे.
Aug 4, 2022, 02:45 PM ISTनव्या रेकॉर्डसाठी सज्ज, शेअर बाजारात तेजीच तेजी, पाहा काय आहे अपडेट
तेजीमुळे आज सेन्सेक्स आणि निफ्टीची स्थिती काय आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
Jul 29, 2022, 05:57 PM IST'या' शेअरमध्ये मार्केट तज्ज्ञांकडून गुंतवणुकीचा सल्ला, शेअर खरेदी करण्यासाठी मोठी तेजी
तूम्ही हा विकत घेतलात तर तूम्हाला नक्कीच मोठा फायदा होईल.
Jul 29, 2022, 02:37 PM ISTGautam Adani आणणार नवा IPO, इतके मिलियन डॉलर उभारण्याची आहे योजना
हा IPO ते 2024 पर्यंत म्हणजे पुढील दोन वर्षातच आणणार असल्याची शक्यता आहे.
Jul 28, 2022, 08:03 PM ISTसोने खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर, वाचा आज काय आहेत सोन्याचे दर
गुरूवारी सोन्याचे भाव जोरात घसरले आहेत
Jul 21, 2022, 04:44 PM IST'या' स्मॉलकॅप शेअरने दिला एका वर्षात 123 % चा फायदा!, तूमच्याकडे नसेल तर लवकर घ्याच...
'ओरिएंट बेल लिमिटेड' ही कंपनी सध्या तूमच्या फायद्याची आहे.
Jul 14, 2022, 10:13 PM IST