मोकाट कुत्र्यांमुळे नागपूरवासिय हैराण
मोकाट कुत्र्यांमुळे नागपूरवासिय हैराण
Nov 16, 2015, 09:39 PM ISTपुणेकर त्यांच्या दहशतीच्या छायेखाली
पुण्यात भटक्या कुत्रांचा त्रास वाढलाय.महापालिकेच्या आकडेवारीतून ही माहिती पुढे आली आहे. प्रत्येक महिन्याला बाराशेहून अधिक पुणेकरांना कुत्र्यांनी चावा घेतलाय. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणं महापालिकेला शक्य होत नाही.
Aug 17, 2013, 02:47 PM ISTभटक्या कुत्र्याच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल
नवी मुंबईतील सीबीडी पोलीस ठाण्यात एका कुत्र्याच्या खुनाप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. कुत्र्याच्या शेपटीला फटाका लावून त्याला गंभीर दुखापात केल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्राणीप्रेमी असलेल्या आदिती लाहिरींनी सीबीडी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.पोलीसांनी याबाबत अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Sep 6, 2012, 02:36 PM ISTऔरंगाबादेत खतरा, हमखास चावणार कुत्रा
औरंगाबाद शहरात मोकाट कुत्र्यांनी सध्या हैदौस घातला आहे, बाईकवर जाताना कुत्रा हमखास मागे लागतो असे काहीसे चित्र आहे. य़ा मोकाट कुत्र्यांनी गेल्या सात महिन्य़ात दोन हजार लोकांचे लचके तोडले आहेत.
Aug 16, 2012, 02:10 PM ISTमहापौरांच्या आधी, कुत्र्यांसाठी वाहन खरेदी
चंद्रपूर मनपातील वातावरण सध्या तापलंय. पण ही गरमागरमी राजकीय कारणावरून नाही तर ती आहे कुत्र्यांवरून. शहरात पिसाळलेल्या कुत्र्यांच्या संख्येत भरमसाठ वाढ झालीय. महापौरांनी कुत्रे पकडण्यासाठी नव्या वाहन खरेदीचे आदेश दिले.
Jul 28, 2012, 05:27 PM ISTसनी लिऑन गावठी कुत्र्यांच्या प्रेमात
सनीनेच आपल्या छंदांची माहिती दिली आहे. तिला कुत्रे फार आवडतात. नुकतीच पेटासाठी सनीने जाहिरात केली. यामध्ये सनीने ब्लॅक टी-शर्ट घातला आहे, या टी-शर्टवर कुत्र्यांवर प्रेम करा, असा संदेश लिहीलेला आहे. या टी-शर्टवर ‘आय लव्ह देसी डॉग्ज’ असं लिहीलंय
May 2, 2012, 06:47 PM ISTचाळीस हजार भटक्या कुत्र्यांमागे एकच प्रशिक्षित कर्मचारी !
पुण्यात सध्या सुमारे चाळीस हजार भटके कुत्रे आहेत. आणि त्यांना पकडण्यासाठी फक्त एकच प्रशिक्षित कर्मचारी आहे. कुत्र्यांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी त्यांची नसबंदी केली जाते. मात्र प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे आतापर्यंत फक्त सुमारे साडे तीन हजार कुत्र्यांचीच नसबंदी करण्यात आलीय.
Nov 9, 2011, 01:07 PM IST