strike

हवाई हल्ल्यात अल् कायदाचा प्रमुख नेता ठार

अमेरिकेच्या सैन्याने केलेल्या कारवाईत अल् कायदाचा प्रमुख नेता ठार झाल्याची माहिती आज पेंटागॉनकडून देण्यात आली.

Nov 5, 2016, 11:30 AM IST

देशातील केमिस्ट चालकांचा 23 नोव्हेंबरला संप

ऑनलाइन औषध विक्रीच्या विरोधात देशभरातले केमिस्ट चालक 23 नोव्हेंबरला एक दिवसाच्या संपावर जाणार आहेत. 

Nov 4, 2016, 07:51 AM IST

ऑनलाईन औषध विक्रीविरोधात केमिस्ट चालकांचं संपाचं हत्यार

ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात देशभरातले केमिस्ट चालक 23 नोव्हेंबरला एक दिवसाच्या संपावर जाणार आहेत.

Nov 3, 2016, 09:39 PM IST

सफाई कर्मचाऱ्यांचा संप, नवी मुंबईत ठिकठिकाणी कऱ्याचे ढीग

सफाई कर्मचाऱ्यांच्या संप सुरुच असून शहरात कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावर कचऱ्याच्या गाड्या ओतून ठेवल्या गेल्या आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांसह वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

Oct 26, 2016, 10:15 AM IST

सर्जिकल स्ट्राईक याआधीही झाली होती - केंद्र सरकारची माहिती

मोदी सरकारच्या काळात पहिल्यांदाच भारतानं केलेली सर्जिकल स्ट्राईक सार्वजनिक झाली... त्यानंतर अगोदरच्या काँग्रेस सरकारच्या काळात सर्जिकल स्ट्राईक झाल्या होत्या की नव्हत्या यावरून बराच वाद झाला. त्यानंतर आता मात्र या मुद्द्यावर केंद्र सरकारनं अधिकृतरित्या आपली भूमिका स्पष्ट केलीय.

Oct 19, 2016, 10:11 AM IST

मुंबई पालिकेचे 4 हजार 200 अभियंत्यांची संपाची हाक

महापालिकेच्या सर्व अभियंत्यांनी मनसे नगरसेवकांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. पालिकेच्या सर्वच्या सर्व 4200 अभियंत्यांनी उद्यापासून कामबंदची हाक दिलीय. 

Oct 6, 2016, 09:41 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये कुलगामच्या पोलीस स्टेशनवर दहशतवाद्यांचा गोळीबार

दहशतवाद्यांनी मंगळवारी कुलगामच्या यारीपोरामध्ये पोलीस स्टेशनवर फायरिंग केलंय. या हल्ल्यात कुणालीही इजा झाल्याची अद्याप बातमी नाही.

Oct 4, 2016, 11:18 PM IST

व्हिडिओ : मरणासन्न अवस्थेतील बाळ रडू लागलं... आणि 'तो'ही

अवघ्या ३० दिवसांच्या एका बाळाला मृत समजून त्यानं आपल्या हातात घेतलं... पण, याच बाळानं जेव्हा श्वास घेत हालचाल सुरू केली तेव्हा त्या सैनिकी हृदयाच्या कणखर दगडालाही पाझर फुटला.

Oct 1, 2016, 06:02 PM IST

कामगार संघटनांचा आज देशव्यापी संप

विविध कामगार संघटनांनी आज देशव्यापी संप पुकारला आहे. देशातील प्रमुख ११ कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपातून महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने यातून माघार घेतली आहे.

Sep 2, 2016, 08:00 AM IST

कामगार नेते शरद राव यांचं निधन

कामगार नेते शरद राव यांचं दीर्घ आजारानं निधन झालं आहे. शरद राव यांच्या राहत्या घरी आज त्यांचं निधन झालं. शरद राव यांनी अनेक कामगार संघटनांचं नेतृत्व केलं होतं. शरद राव हे रिक्षा-टॅक्सी युनियनमध्ये जास्त लोकप्रिय होते. रिक्षा-टॅक्सीच्या भाडेवाढीसंदर्भात त्यांची भूमिका महत्वाची ठरत असे.

Sep 1, 2016, 05:00 PM IST