घटस्फोटाच्या काही वर्षांनंतर रॅपर रफ्तारने केलं दुसरं लग्न, फोटो Viral
'तमांचे पे डिस्को', 'धाकड' आणि 'ऐसा मैं शैतान' यांसारख्या गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या रॅपर रफ्तारने फॅशन स्टायलिस्ट मनराज जावंदासोबत दुसरे लग्न केले आहे. 31 जानेवारी 2025 रोजी या जोडप्याने पारंपरिक पद्धतीने लग्न केले, ज्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
Jan 31, 2025, 05:30 PM ISTजिया खाननंतर स्टायलिस्टचा संशयास्पद मृत्यू
अभिनेत्री जिया खान हिचा फॅशन स्टायलिस्ट अनिल चेरियन याचा संशयास्पद मृत्यू झालाय. अनिलचा मृतदेह गोराई समुद्र किनाऱ्यावरील एका बंगल्यातील विहिरीमध्ये आढळून आलाय. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडालीय.
Sep 10, 2013, 01:12 PM IST