जिया खान आत्महत्येनंतर 6 वर्षांनी सूरज पांचोली म्हणतो...
Nov 10, 2018, 03:42 PM ISTजिया खान आत्महत्येनंतर 6 वर्षांनी सूरज पांचोली म्हणतो...
सुरज पांचोलीच्या इंस्टाग्राम पोस्ट नंतर पुन्हा याप्रकरणाची चर्चा सुरू झालीयं.
Nov 10, 2018, 12:42 PM ISTवायरल व्हिडिओच सत्य : इंदर कुमारने खरच आत्महत्या केली का ?
अय्याशीमुळे आपण लक्ष्य भटकल्याचेही तो या व्हिडिओमध्ये सांगत आहे.
May 14, 2018, 07:40 AM ISTशेवटच्या भागात 'टॉम अॅण्ड जेरी'ची आत्महत्या ?
लहानपणी टीव्हीवर सर्वांच्या आवडीच काही असेल तर ते टॉम अॅण्ड जेरी. प्रत्येकवेळी यामध्ये कॅरेक्टर तर तेच असायचे पण वेगळी कहाणी असायची. पण बघता बघता ही मालिका बंद झाली का ? असा प्रश्न अनेकांना पडलाय. शेवटच्या वेळेस टॉम आणि जेरीला रेल्वे ट्रॅकवर पाहण्यात आले. मग या दोघांचा अंत इथेच झाला का ? असा प्रश्नही विचारला जातोय.
Feb 25, 2018, 04:09 PM ISTपुण्यात इंजिनियर तरूणीची आत्महत्या
Jan 29, 2018, 02:33 PM ISTधुळे | पाटील बंधूंनी केला आत्महत्येचा प्रयत्न
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 27, 2018, 08:15 PM ISTराष्ट्रीय स्तरावरील 'या' हॉकीपटूची हत्या!
राष्ट्रीय स्तरावरील हॉकीपटू रिजवान खान (२०) याची आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Dec 6, 2017, 11:45 AM ISTसहा महिन्याच्या मुलासह महिलेची आत्महत्या...
एका महिलेने आपल्या सहा महिन्याच्या मुलाची हत्या करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
Oct 3, 2017, 05:38 PM ISTमुलांची हत्या करून आईची आत्महत्या...
ठाणे : कल्याण येथील वाडेघर भागातील महिलेने आपल्या दोन मुलांची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली. आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
Sep 11, 2017, 09:26 AM ISTराखीसाठी पैसे न दिल्याने तिने घेतला गळफास
रक्षाबंधनाचा पवित्र सण राज्यात तसेच देशभरात आनंदात साजरा करण्यात आला. पण याच पार्श्वभुमीवर बेळगावमध्ये एक दुर्देवी घटना घडली.
Aug 8, 2017, 09:36 AM ISTजालना - पत्निची हत्या करुन शेतकऱ्याची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 16, 2017, 08:22 PM ISTकॉपी करताना पकडल्यानं विद्यार्थ्याची आत्महत्या
कॉपी करताना पकडल्यामुळे कल्याणमधल्या एका विद्यार्थ्यानं आत्महत्या केली आहे.
Sep 2, 2016, 10:55 PM ISTनागपूर : RSS मुख्यालयाची सुरक्षा धोक्यात, तरुणाची उडी मारण्याची धमकी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 26, 2016, 11:36 PM ISTअहमदनगर- मुलीची हत्या की आत्महत्या?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 18, 2016, 05:33 PM ISTसततच्या छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या
सततच्या छेडछाडीला कंटाळून एका अल्पवयीन मुलीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानंतर बिथरलेल्या जमावानं त्या मुलीची छेड काढणा-या संशयित तरुणांच्या घरावर तुफान दगडफेक केली.
Jun 20, 2016, 03:45 PM IST