शाहिद कपूरचा 'देवा' : बॉक्स ऑफिसवर 'सिंघम'ला टक्कर देणारा एक नवा सुपरहिरो?
अजय देवगणला बॉलिवूडमध्ये 'सिंघम' म्हणून ओळखलं जातं. ज्याचे प्रत्येक डायलॉग आणि ॲक्शन सीन प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. त्याच्या बळकट आणि रागीट नायकाच्या भूमिकेने त्याला सुपरहिरो स्टेटस मिळवून दिलं. परंतु आता त्याला टक्कर देण्यासाठी शाहिद कपूर 'देवा' हा चित्रपट घेऊन येत आहे.
Jan 7, 2025, 12:50 PM ISTशाहरुख-सलमान नाही, दक्षिणेतील 'या' अभिनेत्यासोबत Marvel सुपरहिरो मेकर्सला करायचंय काम!
South Actor in Hollywood Film : या दाक्षिणात्य अभिनेत्यासोबत करायचे आहे Marvel सुपरहिरो मेकर्सला काम... तुम्ही ओळखू शकता का कोण आहे तो...
Mar 25, 2024, 05:09 PM ISTअक्षय कुमार बनणार सुपर हिरो 'पॅडमॅन'
अक्षय कुमारच्याआगामी सिनेमा पॅडमॅनचे पोस्टर नुकतेच जारी करण्यात आले आहे.
Nov 27, 2017, 04:01 PM ISTहॉलिवूडच्या सुपरहिरोंना आता श्रीरामांचं आव्हान
मुंबई : सूर्य आणि चंद्र अस्तित्वात असेपर्यंत जी महाकाव्ये या पृथ्वीतलावर जिवंत राहतील असा ज्यांना ब्रह्मदेवाचा आशीर्वाद आहे ती महाकाव्ये म्हणजे रामायण आणि महाभारत.
Mar 15, 2016, 05:24 PM ISTयंदा इंडियाज बेस्ट ड्रामेबाजमध्ये छोटा भीम
छोट्या कंपनीच्या धम्माल अभिनयाला व्यासपीठ मिळवून देणाऱ्या 'इंडियाज् बेस्ट ड्रामेबाज' या सुपरहीट कार्यक्रमात हजेरी लावली कार्टुनचा सुपर हिरो छोटा भीम याने.
Jan 18, 2016, 06:38 PM ISTमराठमोळा, सुपरहिरो
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 15, 2014, 08:15 PM IST