यंदा इंडियाज बेस्ट ड्रामेबाजमध्ये छोटा भीम

 छोट्या कंपनीच्या धम्माल अभिनयाला व्यासपीठ मिळवून देणाऱ्या 'इंडियाज् बेस्ट ड्रामेबाज' या सुपरहीट कार्यक्रमात हजेरी लावली कार्टुनचा सुपर हिरो छोटा भीम याने.

Updated: Jan 18, 2016, 06:38 PM IST
यंदा इंडियाज बेस्ट ड्रामेबाजमध्ये छोटा भीम title=

मुंबई :  छोट्या कंपनीच्या धम्माल अभिनयाला व्यासपीठ मिळवून देणाऱ्या 'इंडियाज् बेस्ट ड्रामेबाज' या सुपरहीट कार्यक्रमात हजेरी लावली कार्टुनचा सुपर हिरो छोटा भीम याने.

छोटा भीम याने धम्माल मस्ती केली तसेच मच्छरासूरला ढोलकपूरमधून पळवून लावले. तसेच आयबीडीच्या कलाकारांसोबत डान्सही केला. 

छोटा भीमचे सर्व व्हिडिओ... 

छोटा भीमचा डान्स...