'आरक्षण दिलं तर ठिक नाही तर मुंबईच्या रस्त्यांवर फक्त...' मनोज जरांगेंचा इशारा
Maratha Reservation : मुंबईतल्या 26 तारखेच्या आंदोलनावर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. छगन भुजबळ यांना मंत्रिपदावरुन हटवण्याची मागणी जरांगे यांनी केली आहे. दरम्यान, सरकराचं शिष्टमंडळ पुन्हा मनोज जरांगेंची भेट घेणार आहेत.
Jan 18, 2024, 01:49 PM IST26 जानेवारीला मुंबईत धडकणार, मनोज जरांगे पाटीला यांची आता सरकारकडे 'ही' मागणी
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी तात्काळ अधिवेशन बोलवा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. 54 लाख नोंदी मिळालेल्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणीही जरांगेंनी सरकारकडे केली आहे. तसंच 26 जानेवारीला मुंबईत येण्यावर ठाम असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं.
Jan 15, 2024, 10:41 AM ISTजालनातलं मराठा आंदोलन चिघळलं, लाठीचार्ज आणि जाळपोळ... मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या घटनेचे पडसाद आता राज्यभर उमटले आहेत. मराठा संघटनेने उद्या बीड बंदचं आव्हान केलं आहे. तर या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिले आहेत.
Sep 1, 2023, 07:59 PM ISTमराठा आरक्षण ओबीसी कोट्यातून? सुरूवात मराठवाड्यातून, नंतर राज्यभरात?
मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रातल्या शिंदे-फडणवीस सरकारने मोठं पाऊल टाकलंय. विधानसभा निवडणुकांआधी मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्याचा खटाटोप
May 30, 2023, 08:11 PM IST