सलमान खानविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार सरकार
सोमवारी काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर हायकोर्टाने सलमान खानची निर्दोष सूटका केली. यानंतर सलमानला नक्कीच दिलासा मिळाला असेल. पण असं होतांना काही दिवस नाही आहे. सलमानच्या अडचणी काही कमी होतांना दिसत नाही आहे. आता हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात राजस्थान सरकार आता सुप्रिम कोर्टात जाणार आहे.
Jul 28, 2016, 10:41 AM ISTअसा असेल याकूबचा फाशीचा दिनक्रम?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 29, 2015, 09:53 PM ISTयाकूबच्या सुनावणीचा आजचा दिवस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 29, 2015, 09:03 PM ISTअसा असू शकतो का याकूब मेमनचा फाशीचा दिवस?
मुंबईतील १९९३ मधील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी याकूब मेमनची याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठांनीही फेटाळली आहे. त्यानंतर राज्यपाल विद्यासागर राव आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दयेची याचिका फेटाळली. त्यामुळे याकूब मेमनच्या फाशीवर आता शिक्कामोर्तब झालं आहे.
Jul 29, 2015, 07:09 PM ISTयाकूब मेमनची झाली वैद्यकीय चाचणी, फाशीसाठी 'फिट'
मुंबईतील १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमन याला फाशी देण्याची तयारी नागपूरमधील कारागृहात सुरू झाली असून बुधवारी त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Jul 29, 2015, 02:44 PM ISTफाशीच्या दहशतीनं याकूब घाबरला, याकूबला अन्न-पाणी गोड लागेना
महाराष्ट्राच्या राज्यपालांनी याकूबच्या दयेची याचिका फेटाळली, आता राष्ट्रपतींनीही दयेचा अर्ज फेटाळला.त्यामुळे याकूब मेमनला फाशीच होणार हे स्पष्ट झाले आहे.
Jul 29, 2015, 11:48 AM ISTमुंबईचा गुन्हेगार याकूबचा कारागृहातच दफनविधी?
मुंबई बॉम्ब हल्ल्यातील आरोपी याकूब मेमनच्या फाशीला विरोध वाढतोय. हा विरोध लक्षात घेता याकूबला ३० तारखेला फाशी झाली तर त्याचं शव नातेवाईकांच्या ताब्यात देणं आणि कारागृहाबाहेर पाठवणं धोकादायक ठरू शकतं, अशी शंका प्रशासनाला आहे. त्यामुळे याकूबचा कारागृहातच दफनविधी केला जाण्याची शक्यता आहे.
Jul 29, 2015, 10:44 AM IST