‘मध्यरात्री रस्त्यावर...', अभिनेत्रीसोबत आदित्य पंचोलीनं केलं असं काही की दिग्दर्शकानंदेखील फिरवल्या नजरा
Sheeba Akashdeep on Aditya Pancholi Behaviour : शीबा आकाशदीपनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आदित्य पंचोलीनं तिला भररस्त्यात सेटवर कशी वागणूक दिली याविषयी सांगितलं
Feb 16, 2025, 03:05 PM IST