'इतिहासाचा गौरव करणं...', छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बरळणाऱ्या स्वरा भास्करची नवी पोस्ट, 'चुका आणि अपयश...'
Swara Bhaskar on Chhatrapati Sambhaji Maharaj: बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने चेंगराचेंगरीतील मृत्यूऐवजी, चित्रपटातील 500 वर्षांपूर्वीच्या सीनमुळे समाज संतप्त होत असेल तर तो मनाने मेलाय असं विधान केलं होतं. यानंतर तिच्यावर टीकेची झोड उठली होती.
Feb 21, 2025, 05:34 PM IST
स्वरा भास्करची 'छावा' चित्रपटावर वादग्रस्त पोस्ट
Meta information for Swara Bhaskar Post on Chhava
Feb 20, 2025, 03:20 PM IST'चेंगराचेंगरीतील मृत्यूऐवजी, चित्रपटातील 500 वर्षांपूर्वीच्या सीनमुळे समाज संतप्त होत असेल तर तो मनाने मेलाय', स्वरा भास्करची पोस्ट, नेटकरी संतापले
बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने (Swara Bhaskar) एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. यामध्ये तिने अप्रत्यक्षपणे छावा चित्रपट पाहिल्यानंतर भावूक आणि संतप्त झालेल्यांवर निशाणा साधला आहे.
Feb 19, 2025, 06:26 PM IST
नवऱ्याच्या पराभवानंतर स्वरा भास्करने EVM वर उपस्थित केला प्रश्न; म्हणाली, '99 टक्के चार्जिंग...'
Swara Bhaskar on Husband Fahad Ahmad's Defeat : स्वरा भास्करनं पती फहाद अहमदच्या पराभवनंतर व्यक्त केला संताप...
Nov 23, 2024, 07:02 PM IST'तेव्हा तुम्हाला धक्का बसला नसेल तर...; इस्रायल - हमास युद्धात स्वरा भास्करने केलं पॅलेस्टाईनचं समर्थन
Swara Bhaskar on Israel-Palestine conflict : हमासने इस्रायलवर रॉकेट डागल्यानंतर दोन्ही बाजूंनी संघर्ष पेटला आहे. सर्वत्र विध्वंसाची दृश्ये दिसत आहेत. बॉलिवुड कलाकारांनीही याबाबत आपली प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
Oct 9, 2023, 10:35 AM ISTSwara Bhaskar ची मुलगी हिंदू होणार की मुस्लिम? अभिनेत्रीच्या उत्तरानं ट्रोलर्स अवाक
स्वरा भास्करची गणना बॉलिवूडमधील सगळ्यात स्पष्टवक्ती अभिनेत्रींमध्ये केली जाते. ती अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तिने याच वर्षी १२ फेब्रुवारीला फहाद अहमदसोबत लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केलं. यानंतर तिने तिच्या प्रेग्नंसीची बातमी देवून सगळ्यांना आश्चर्यचकित केलं.
Oct 5, 2023, 01:57 PM ISTस्वरा भास्करसह 'या' अभिनेत्रींनी लग्नाआधीच दिली Good News!
Entertainment News : लग्नाच्या सात महिन्यात अभिनेत्री स्वरा भास्कर हिने बाळाला जन्म दिला आहे. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या लग्नाच्या वर्ष होण्या आधीच आई झाल्या.
Sep 26, 2023, 12:58 PM ISTGood News : अभिनेत्री स्वरा भास्करला कन्यारत्न प्राप्त
अभिनेत्री स्वरा भास्कर नुकतीच आई झाली आहे. अभिनेत्रीने नुकताच एका मुलीला जन्म दिला आहे. स्वरा 23 सप्टेंबरला आई झाली असली तरी आज त्याची तिने घोषणा केली आहे. स्वरा आणि तिचा पती फहाद अहमद यांनी त्यांच्या मुलीचे नाव राबिया ठेवलं आहे.
Sep 25, 2023, 07:24 PM ISTभगव्या रंगाच्या ड्रेसमध्ये प्रेग्नंसी फोटो शूट करणारी स्वरा भास्कर ट्रोलर्सच्या निशाण्यावर
Swara BhaskarTroll : स्वरा भास्करनं सोशल मीडियावर तिच्या मॅटर्निटी फोटोशूटचे काही फोटो शेअर केले हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.
Sep 16, 2023, 05:41 PM ISTस्वरा भास्करनं बेबी बंप फ्लॉन्ट करत शेअर केला व्हिडीओ, प्रेग्नंसी ग्लोनं वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
Swara Bhaskar : स्वरा भास्करनं सोशल मीडियावर तिच्या बेबी बंपचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तिच्या या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी तिच्या ग्लोइंग स्किनची स्तुती केली आहे.
Jul 23, 2023, 10:32 AM IST"दिग्दर्शक दारुच्या नशेत रुममध्ये आला, नंतर रात्रभर...", स्वरा भास्करला धक्कादायक अनुभव
बॉलिवूडमध्ये कास्टिंग काऊच आता एक सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. प्रत्येक नवख्या अभिनेता, अभिनेत्रीला कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला आहे. स्वरा भास्करही या अनुभवातून गेली आहे.
Jun 7, 2023, 03:38 PM IST
"...याच्यासाठीच निवडून दिलं होतं"; नव्या संसदेचा फोटो ट्वीट करत स्वरा भास्करने साधला निशाणा
New Parliament Building : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन पार पडलं आहे. विरोधी पक्षांनी मात्र या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आहे. देशातील 20 विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता
May 28, 2023, 07:19 PM ISTस्वरा भास्करने सांगितलं तिच्या नवऱ्याच्या खऱ्या बायकोचं नाव, पोस्ट करत म्हणाली माझी सवत...
Swara Bhasker: अभिनेत्री स्वरा भास्कर नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असते. अताही ति तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमुळं चर्चेत आहे.
May 26, 2023, 07:23 PM ISTSwara-Fahad Reception : स्वरा-फहाद यांच्या रिसेप्शन पार्टीत दिग्गजांची उपस्थिती, Rahul Gandhi यांच्यासह पाहा कोण-कोण
Swara Bhaskar आणि Fahad Ahmad यांच्या वेडिंग रिसेप्शनमधला हा व्हिडीओ आहे. स्वरा आणि फहाद यांनी 12 फेब्रुवारी रोजी रजिस्जर मॅरेज केलं होतं. तर त्यांनी काल म्हणजेच 16 मार्च रोजी लग्नाची रिसेप्शन पार्टी दिली होती. स्वराच्या लग्नात राहुल गांधी यांच्यासोबतच जया बच्चन यांनी देखील हजेरी लावली होती.
Mar 17, 2023, 10:53 AM ISTसगळं काही ठरल्यानंतरही Swara Bhaskar आणि फहाद अहमदनं केलं नाही लग्न!
Swara Bhaskar नं गेल्या महिन्यात म्हणजे फेब्रुवारीत समाजवादी पार्टीचा युवा नेता फहाद अहमद यांच्याशी रजिस्टर मॅरेज केलं. त्या दोघांचे त्यावेळी अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. यासाठी आमचं लग्न अजून बाकी आहे आम्ही पुढच्या महिन्यात लग्न करणार आहोत असं त्यांनी सांगितलं होतं.
Mar 14, 2023, 06:55 PM IST