sweat

अंतराळात मूत्र आणि घामापासून बनवणार पिण्याचे पाणी; NASA चा प्रयोग यशस्वी

गुरुत्वाकर्षणामुळे अंतराळात संशोधन करणाऱ्या अंतराळवीरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यापैकी पाणी आणि अन्न या दोन प्रमुख अडचणी आहेत. नासाच्या नवीन संशोधनामुळे अंतराळवीरांची पाण्याची अडचण दूर होणार आहे. 

Jun 26, 2023, 06:22 PM IST

Body Heat Problem Solution : शरीरातील उष्णतेचा त्रास आहे का? दूर करण्यासाठी 'हे' 5 सोपे उपाय

Body Heat Problem Solution : मे महिना संपला आणि जून महिना सुरु झाला तरी उष्णतेचा त्रास काही कमी झालेला नाही. उन्हाळ्यात कडक उन्हात बाहेर राहिल्याने उष्माघात होऊ शकतो. उष्णतेमुळे अनेकांच्या शरीराचे तापमानही वाढते. त्यामुळे शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी काही सोपे आणि घरगुती उपाय करु शकतो.

Jun 15, 2023, 08:58 AM IST

'ब्रह्मास्त्र' ट्रेलर रिलीजआधी रणबीरचं मोठं वक्तव्य म्हणाला, लिव्हर, किडनी...

बॉलीवूड इंडस्ट्रीतील मोस्ट अवेटेड चित्रपट 'ब्रह्मास्त्र' ची गेल्या 5 वर्षांपासून चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. 

Jun 14, 2022, 08:33 PM IST

सेलिब्रिटीचा एक बाटली घाम, 40 हजार रुपये देऊन विकत घेतात फॅन्स...

पैसे कमवण्यासाठी या स्टार अभिनेत्रीने लढवलेली युक्ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलीय

May 31, 2022, 09:45 PM IST

या उपायांनी मिळवा घामाच्या दुर्गंधीपासून सुटका

उन्हाळ्यात शरीरातून घाम येत असल्याने घामाच्या दुर्गंधीच्या समस्येचा त्रास साऱ्यांनाच होतो. अनेकदा अंडरआर्म्स, पाय, हाताचे तळव्यांमधून येणाऱ्या घामाच्या दुर्गंधीमुळे शरमेने मान खाली घालावी लागते. उन्हाळ्यात घाम येणं ही सामान्य बाब आहे. शरीरातून घाम बाहेर पडल्याने लठ्ठपणा कमी होतो तसेच अनेक आजारांपासून सुटका मिळते. खरंतर हा घामाला वास नसतो मात्र जेव्हा घाम त्वचेच्या वरील स्तरावर असलेल्या बॅक्टेरियामध्ये मिसळतो तेव्हा घामाला दुर्गंधी येते. 

Jun 6, 2018, 08:42 PM IST

हाताच्या घामानंही लागते आत्महत्येचे विचारांची चाहूल

निराशेच्या आहारी गेलेली व्यक्ती आत्महत्या करू शकते का? हे आता त्या व्यक्तीच्या हाताला सुटणाऱ्या घामावरूनही कळू शकणार आहे...

Sep 26, 2013, 11:58 AM IST