Sydney Test: ऋषभ पंतच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर भारताने मिळवली 145 धावांची आघाडी
Sydney Test Day 2 Stumps: पाच सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया २-१ ने आघाडीवर आहे. ही कसोटी जिंकून मालिकेत 2-2 अशी बरोबरी करण्याचे टीम इंडियाचे लक्ष्य असेल.
Jan 4, 2025, 02:55 PM IST
सिडनी कसोटीदरम्यान टीम इंडियाला मोठा धक्का, बुमराह चालू सामन्यातच स्टेडियमबाहेर
Jasprit Bumrah: सिडनी कसोटीदरम्यान टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. भारताचा कार्यवाहक कर्णधार आणि स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला सिडनी कसोटीच्या मध्यावर रुग्णालयात जावे लागले.
Jan 4, 2025, 11:49 AM ISTहिटमॅन निवृत्ती घेणार? रोहित शर्माने स्वतःच केलं स्पष्ट, म्हणाला..."काय निर्णय घ्यायचा..."
Rohit Sharma Retirement: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) निवृत्ती घेण्याबद्दल सध्या प्रचंड चर्चा आहे. आता यावर स्वतः रोहितने मौन सोडले आहे.
Jan 4, 2025, 08:44 AM IST
'आपण कदाचित रोहित शर्माला...', गावसकरांचं भाकीत! रवी शास्त्रीही म्हणाले, 'टॉसदरम्यान...'
Rohit Sharma Opts Out of Sydney Test: सुनील गावसकरांबरोबरच भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही या निर्णयावर सूचक विधान केलं आहे.
Jan 3, 2025, 12:50 PM IST'हो मीच तो...' हनुमा विहारीने आरोप केलेला क्रिकेटपटू आला समोर, म्हणाला...
Hanuma Vihari Vs Prudhvi Raj: भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज हनुमा विहारी सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याच्या एका पोस्टने भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ उडवून दिली आहे. आपण राजकारणाचा बळी ठरल्याचा आरोप हनुमा विहारीने केला आहे.
Feb 27, 2024, 07:44 PM ISTIPL 2023 आधीच मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; 17 कोटींना विकत घेतलेला क्रिकेटपटू लीगमधून बाहेर
मुंबई इंडियन्सच्या टीमने ऑस्ट्रेलियाचा धोकादायक ऑलराऊंडरला (Australia player) आपल्या ताफ्यात घेतलं. या खेळाडूवर मुंबईच्या टीमने कोट्यवधी रूपये खर्च केले होते, मात्र आता हा खेळाडू दुखापतग्रस्त झाला आहे.
Dec 29, 2022, 06:19 PM ISTबेन स्टोक्स क्लीन बोल्ड? तरीही कसा नॉट आऊट!
बॉल पूर्ण वेगाने विकेटवर आदळला आणि फलंदाज बाद झाला नाही
Jan 7, 2022, 02:09 PM ISTसिडनी टेस्टसाठी टीम इंडियाची घोषणा
Australia,Team India Annunce His 11 Player For Sydney Test,Rohit Sharma Come Back
Jan 6, 2021, 02:10 PM ISTIND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या टेस्टसाठी टीम इंडियाची घोषणा
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या टेस्टसाठी टीम इंडियाची AUS vs IND 3rd Test घोषणा करण्यात आली आहे.
Jan 6, 2021, 01:51 PM ISTInd vs Aus: अंधुक प्रकाशामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबवला; ऑस्ट्रेलियाच्या ६ बाद २३६ धावा
भारत वि. ऑस्ट्रेलिया सामन्याचे लाईव्ह अपडेटस पाहण्यासाठी क्लिक करा.
Jan 5, 2019, 08:29 AM ISTमयांक-पुजाराकडून मेलबर्न कसोटी सामन्याची पुनरावृत्ती
या मालिकेत पुजाराने सर्वाधिक धावा केल्या आहेत.
Jan 3, 2019, 07:22 PM IST७० वर्षाचा रेकॉर्ड मोडण्यासाठी फक्त एक पाऊल दूर टीम इंडिया
टीम इंडियासाठी ही मोठी संधी
Jan 2, 2019, 04:19 PM ISTत्या भूमिकेवरून मॅच रेफ्रीची सचिन तेंडुलकरवर टीका
दक्षिण आफ्रिकेचे माजी ऑल राऊंडर आणि आयसीसीचे मॅच रेफ्री माईक प्रॉक्टर यांनी सचिन तेंडुलकरवर निशाणा साधला आहे.
Jan 22, 2018, 05:37 PM ISTविराटला बिग बींचा पाठिंबा!
सिडनी टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेटप्रेमींना मधलं बोट दाखविल्यामुळे भारताच्या मध्यम फळीतील फलंदाज विराट कोहलीच्या मॅच फीमधून ५०% रक्कम कापण्यात आली आहे. मात्र, या प्रकरणी बॉलिवुड शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी विराटचे समर्थन केले आहे.
Jan 5, 2012, 09:16 PM IST