t20 world cup 2024 winner

टीम इंडियाला 20 कोटी अन् तिला एकटीला 30 कोटी, ते ही एका दिवसात... 'ही' तरुणी कोण?

Girl Win Bigger Than Entire Team India: संपूर्ण भारतीय संघाने जितका पैसा जिंकला नाही तितका पैसा या एका मुलीने जिंकला आहे आणि तो सुद्धा एका दिवसामध्ये मैदानात घाम गाळूनच, जाणून घ्या कोण आहे ही तरुणी....

Sep 10, 2024, 11:19 AM IST

T20 WC विजयानंतर आता कुलदीप यादवची लगीन घाई? म्हणाला, 'आनंदाची बातमी मिळणार आणि मी अभिनेत्री...'

Kuldeep Yadav On Marriage: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फिरकीपटू कुलदीप यादवने त्याच्या लग्नाबाबत सांगताना म्हणाला आहे की, 'लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे.' 

Jul 8, 2024, 10:29 AM IST

रोहितसेनेला 20 कोटी, 1983 वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाला किती पैसे मिळाले होते?

World Cup Winner Team India Prize Money : टी20 वर्ल्ड कप 2024 विजेत्या टीम इंडियावर पैशांची बरसात झालीय. आयसीसीकडून विजेत्या संघाला 20 कोटींचं बक्षीस देण्यात आलं. तर बीसीसीआयने बक्षीस म्हणून टीम इंडियाला तब्बल 125 कोटी रुपयांची घोषणा केली आहे. 

Jul 2, 2024, 09:54 PM IST

T20 World Cup 2024 Prize Money: टी-20 वर्ल्डकप विजेत्या टीमवर बरसणार पैशांचा पाऊस; रनरअप संघही होणार मालामाल

T20 World Cup 2024 Prize Money: भारत आणि दक्षिण आफ्रिकेची टीम या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिल्या आहेत. आज संध्याकाळी जेव्हा हे टीम एकमेकांसमोर येतील तेव्हा ट्रॉफीसोबत खेळाडूंच्या नजरा बक्षिसाच्या रकमेवरही असतील. 

Jun 29, 2024, 12:13 PM IST