दाऊदचा साथीदार फारूख टकला जेरबंद, १९९३ पासून होता फरार
१९९३ मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार फारुख टकलाला दुबईत अटक करण्यात आली.
Mar 8, 2018, 09:59 AM ISTफाशीची शिक्षा झाल्यानंतर फिरोजनं झटकला सालेमचा हात!
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषींना आज टाडा कोर्टानं शिक्षा सुनावली.
Sep 7, 2017, 06:25 PM ISTगुन्हेगार अबू सालेमचे 'मोनिका ओ माय डार्लिंग'
विशेष टाडा न्यायालयाने १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात कुख्यात अबू सालेम याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. एका बाजूला रक्ताचे पाट वहायला लावणाऱा हाच अबू सालेम इश्कातही तितकाच मश्गूल असायचा. पण, आपल्या कृत्याचा खेद ना कधी सालेमला वाटला ना त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या मोनिका बेदीला.
Sep 7, 2017, 04:01 PM IST१९९३ ब्लास्ट : आठ टन आरडीएक्स घेऊन मुंबईत घुसला टायगर मेमन
केवळ महाराष्ट्रच नव्हे तर, अवघ्या देशाला हादरा देणाऱ्या १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषींना शिक्षा झाली. हा बॉम्बस्फोट जेवढा भयानक होता तितकीच या कटाची तयारीही भयानक होती. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण, हा स्फोट घडवण्यासाठी टायगर मेमन तब्बल ८ टन आरडीएक्स घेऊन मुंबईत आला होता.
Sep 7, 2017, 03:06 PM IST१९९३ मुंबई ब्लास्ट : कोर्ट काय देणार निर्णय?
कुख्यात आबू सालेम आणि इतर ५ पाच जणांचा आज (गुरूवार) फैसला होणार आहे. विशेष टाडा न्यायालय आज या प्रकरणाचा निकाल देणार आहे. राज्यासह संपूर्ण देशात खळबळ उडवून देणाऱ्या 1993 मधील मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील या निकालाकडे देशाचे लक्ष लागले आहे.
Sep 7, 2017, 10:10 AM ISTमुंबई | १९९३ बॉम्बस्फोट| आरोपी अबू सालेमसह ५ जणांना टाडा न्यायालय ठोठावणार शिक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 7, 2017, 08:35 AM ISTअबू सालेमला फाशी? ७ सप्टेबरला होणार निर्णय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 22, 2017, 09:52 PM IST१९९३ मुंबई बॉम्बस्फोट : अबू सालेमसहीत ७ जणांचा आज 'निकाल'?
मुंबईत १२ मार्च १९९३ ला झालेल्या बॉम्बस्फोट खटल्यातील शेवटचे ७ आरोपी दोषी आहेत की नाहीत? याचा फैसला विशेष टाडा न्यायालय आज देणार आहे. या आरोपींमध्ये गँगस्टर अबू सालेमचाही समावेश आहे.
Jun 16, 2017, 10:29 AM ISTअभिनेता संजय दत्तची टाडा कोर्टात धाव
बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी ठोठावण्यात आलेली ५ वर्षांची शिक्षा भोगून नुकताच सुटलेला अभिनेता संजय दत्त याने विशेष टाडा न्यायालयात धाव घेतलेय. त्याने आपला पासपोर्ट मिळविण्यासाठी न्यायालयात अर्ज केलाय.
Mar 22, 2016, 08:44 AM ISTसंजय दत्तला जीवे मारण्याची धमकी!
सिनेअभिनेता संजय दत्तला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आर्थर रोड जेलला जीवे मारण्याच्या धमकीचे निनावी पत्र मिळाले असल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक विनोद लोखंडे यांनी दिली.
May 15, 2013, 06:40 PM ISTसंजय दत्त कोर्टातच शरण जाणार
अभिनेता संजय दत्तनं येरव़डा जेलमध्ये शरणागतीची परवानगी मागणारा केलेला अर्ज मागं घेतला आहे. त्यामुळं उद्या संजय दत्तला टाडा कोर्टासमोरच शरण यावं लागणार आहे.
May 15, 2013, 12:57 PM IST