tadoba

खुशखबर! ताडोबात हत्तीवरील सफारी पुन्हा सुरू

चंद्रपूरच्या जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या पर्यटकांसाठी खुशखबर आहे. ताडोबात आजपासून हत्तीवरील सफारी सुरू झाली आहे. 

Nov 13, 2017, 11:47 AM IST

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील सफारी पुन्हा सुरू

देश-विदेशातील पर्यटकांची पहिली पसंती असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील प्रवेश रविवारपासून सुरू झालेत.

Oct 2, 2017, 06:20 PM IST

वाघांचं अन् आदिवासींचं एकच घर... जगण्यासाठी रोजचा संघर्ष!

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प देशातील सर्वाधिक पर्यटकप्रिय व्याघ्र प्रकल्प आहे. इथले पट्टेदार वाघ व्याघ्रप्रेमींसाठी निखळ आनंद देणारे मात्र या प्रकल्पातील गावांसाठी हा प्रकल्प जगण्यासाठी दुर्धर ठरलाय.

Jul 13, 2017, 09:43 PM IST

ताडोबात ८ वाघांचे दर्शन, व्याघ्रमौज अनुभवताना नियम पायदळी

येथील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात सध्या पर्यटकांना मनसोक्त व्याघ्रदर्शन होत आहे. एकाच दिवशी ८ वाघांचे दर्शन झाल्याने पर्यटक हरखून गेले आहेत. मात्र ही व्याघ्रमौज अनुभवताना नियम पाळले जात नसल्याचं समोर येतंय.

May 4, 2016, 10:00 AM IST

ताडोबात नियमांची ऐशीतैशी

ताडोबात नियमांची ऐशीतैशी 

May 4, 2016, 08:32 AM IST

ताडोबाची सफर ठरणार आणखी संस्मरणीय

जगविख्यात ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची सफर आता अधिक संस्मरणीय ठरणार आहे.

Feb 18, 2016, 08:51 AM IST

जिप्सीभोवती वाघाचा पिंगा, पर्यटकांनी रोखून धरला श्वास

जिप्सीभोवती वाघाचा पिंगा, पर्यटकांनी रोखून धरला श्वास

Jan 5, 2016, 11:45 AM IST

चंद्रपुरात 2 वाघांचं अवचित घडलं दर्शन

चंद्रपुरात 2 वाघांचं अवचित घडलं दर्शन

Jan 2, 2016, 09:37 PM IST