talathi

राज्यात तलाठ्यांची संख्या वाढणार

महाराष्ट्रातील गावांमध्ये महसूल विभागाचं काम अधिक सुरळीत व्हावे या उद्देशाने राज्याच्या महसूल विभागाने सर्वात मोठी तलाठी भरती करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.  १९८४ सालानंतर पहिल्यांदाच तलाठी पदांसाठी मोठी भरती केली जाणार आहे. राज्यभरात एकूण ३ हजार ८४ नव्या तलाठ्यांची भरती करण्याचा निर्णय राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आहे.

Nov 16, 2016, 07:40 PM IST

तलाठी, मंडल अधिकारी बेमुदत संपावर

तलाठी, मंडल अधिकारी बेमुदत संपावर

Apr 26, 2016, 08:35 PM IST

सांगलीत तलाठ्याचा दारू पिऊन हंगामा

सांगलीत एका तलाठ्याने दारू पिऊन हंगामा केला आहे. दारूची बाटली घेऊन हा तलाठी थेट सरकारी कार्यालयात पोहोचला. चोरोची सांगली येथील हे तलाठी असल्याचं सांगण्यात येत आहे. दारू पिऊन या तलाठ्यानं कोतवाल तसेच ग्रामस्थानाही शिविगाळ केली.

Dec 3, 2015, 07:16 PM IST

संवेदनाहीन : तलाठ्यानं दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडून घेतली लाच

तलाठ्यानं दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडून घेतली लाच

Sep 11, 2015, 09:18 PM IST

तहसिलदार, अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर तलाठी महिलेनं केला लैंगिक छळाचा आरोप

तहसिलदार, अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर तलाठी महिलेनं केला लैंगिक छळाचा आरोप

Sep 2, 2015, 02:55 PM IST

'व्हॉटस अॅप' घेतंय तलाठी आप्पांची हजेरी

 गावात अनके तलाठी असे असतात, की ते कधीही चावडी किंवा तलाठी कार्यालयावर हजर नसतात. सरकारी कामकाजासाठी शेतकऱ्यांना लागणारा शेतीचा सातबारा, रहिवाशी दाखला, बँकेसाठी लागणारी कर्जाची सातबारावरील नोंद, खातेउतारा अशा अनेक गोष्टींसाठी शेतकरी हैराण असतात.

Nov 11, 2014, 01:03 PM IST