'या' आजारांवर चिंच खाणं ठरू शकतं फायदेशीर! पाहा फायदे
चिंच खायला जितकी चविष्ट असते तितकीच आरोग्यासाठी चांगली असते. गोड- चिंच ही प्रत्येकजण बालपणात नक्कीच खातात, ही तुमची रोगप्रतिकार शक्ती सुधारते तसेच तुमचे वजनही नियंत्रित करते. चिंच आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे ते आपण जाणून घेऊया.
Apr 29, 2024, 03:42 PM ISTफक्त गरोदर महिलाच नाही तर 'या' प्रकृतीच्या व्यक्तींनीही खावीत चिंच, पाहा आरोग्यदायी फायदे
Chinchache Fayde : तुम्हाला माहितीये का चिंच (Chinch for pregnant women) खाण्याचेही अगणित फायदे आहेत. आपल्या असं वाटतं की फक्त आंबट-गोड या चवीच्या हौसेपोटीही आपण चिंच खातो परंतु असं नाही. त्यातून फक्त गरोदर महिलांच चिंच खातात. परंतु विविध प्रकृतीच्या व्यक्तीही चिंच आरोग्याच्या फायद्यामुळे खाऊ शकतात. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया चिंचाचे आरोग्यदायी फायदे काय आहेत?
Sep 16, 2023, 08:47 PM ISTउन्हाळ्यात चिंच खाण्याचे पाच फायदे
नुसतं 'चिंच' असं नाव उच्चारलं तरी तुमच्या तोंडाला पाणी येत असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खुशखबरच ठरू शकेल. केवळ चवीपुरती नाही तर उत्तम आरोग्यासाठीही चिंच अत्यंत उपयोगी ठरते...
Mar 17, 2016, 08:26 AM ISTचिंचेचे हे आहेत अनेक गुणकारी फायदे
आंबड-गोट चवीमुळे भारतीय पदार्थाच चिंचेला वेगळेच महत्त्व आहे. मात्र चिंच केवळ जेवणाती रुचीच वाढवत नाही तर अनेक गुणकारी लाभ यात आहेत.
Feb 28, 2016, 07:50 PM IST