Midcap Stocks मधून कमी कालावधीत कमवा तुफान Returns, तुम्ही पैसे गुंतवले का?
Midcap Stocks: मिडकॅप (midcap) इंडेक्स शेअर्समधून तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. तुम्हाला जर चांगले आणि जास्त रिटर्न्स (Returns) हवे असतील तर मिडकॅप स्टॉक हा चांगला पर्याय आहे.
Nov 26, 2022, 11:17 AM ISTTata Group च्या मल्टीबॅगर स्टॉकवर बंपर रिटर्न्सची शक्यता; राकेश झुनझुनवालांचीही मोठी गुंतवणूक
Tata Group Stock: ब्रोकरेज मॅक्वेरी टायटनवर बुलीश आहे. स्टॉकसाठी आउटपरफॉर्म रेटिंग दिले आहे. टायटन हा स्टॉक दीर्घकाळापासून बाजारातील दिग्गज राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये सामील आहे.
Jul 7, 2022, 08:28 AM IST200 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा शेअर; एका वर्षात तुफान रिटर्न्सचे संकेत
Buy call on Coal India:रशिया आणि युक्रेन दरम्यान सुरू असलेल्या युद्धामुळे बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली होती.
Mar 22, 2022, 03:08 PM ISTRakesh Jhunjhunwala यांचा मास्टर स्ट्रोक; या शेअरवर खेचणार पैसाच पैसा; ब्रोकरेजही बुलिश
Rakesh Jhunjhunwala Portfolio : शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये सामिल असलेला स्टॉक वाबाग (Rakesh Jhunjhunwala Portfolio:) मध्ये कमाईची चांगली संधी आहे.
Feb 16, 2022, 02:11 PM ISTSuperstar Stocks | 2022 मध्ये हा केमिकल स्टॉक बनणार सुपरस्टार; एका वर्षात मिळणार छप्परफाड रिटर्न
जर तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 2022 मध्ये दमदार परतावा देणारा स्टॉक घेऊ इच्छिता तर BASF या कंपनीचा स्टॉक चांगली निवड ठरू शकते.
Dec 27, 2021, 04:54 PM ISTRakesh Jhunjhunwala यांच्या पोर्टफोलिओमधील मल्टीबॅगर शेअर; पुन्हा तुफान पैसा खेचण्याच्या तयारीत
टाटा ग्रुपची कंपनी टाटा मोटर्सचा स्टॉक गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरला आहे. नेहमीच उतार चढ होत असलेला हा शेअर सध्या चांगल्या वॅल्युएशनवर दिसून येत आहे
Dec 25, 2021, 11:52 AM ISTRakesh Jhunjhunwala यांचा आवडता स्टॉक; 52% चा मजबूत रिटर्न देण्याची क्षमता
भारतीय शेअर बाजारात अस्थिरता आहे. दरम्यान, मेटल स्टॉक्सवर नव्या गुंतवणुकीच्या संधी निर्माण होत आहेत.
Dec 7, 2021, 04:21 PM ISTपेटीएमच्या शेअरमध्ये आणखी घसरण होणार? गुंतवणूकदारांना एक्सपर्ट्सचा महत्वाचा सल्ला
पेटीएम सर्वात वाईट कामगिरी करणारा स्टॉक बनला आहे. पहिल्याच दिवशी 27 टक्क्यांच्या घसरणीसह शेअरचा भाव 1560 रुपयांवर पोहोचला.
Nov 19, 2021, 08:18 AM IST200 रुपयांपेक्षाही स्वस्त PSU शेअर; 46 टक्क्यांपर्यंत देऊ शकतात परतावा
सप्टेंबर तिमाहीच्या निकालानंतर शेअर बाजारात काही पीएसयु स्टॉकचे वॅल्युएशन चांगले राहिले आहे.
Nov 15, 2021, 01:29 PM ISTSBI चा शेअर देणार छप्परफाड कमाई; मिळू शकतो 30 टक्क्यांपर्यंत परतावा सविस्तर वाचा
शेअर बाजारात उतार-चढ होत असते. दुसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर अनेक शेअर्समध्ये तज्ज्ञांनी गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे.
Nov 8, 2021, 03:07 PM IST200 रुपयांहून स्वस्त PSU शेअर देणार भरघोस कमाई; ब्रोकरेज हाऊसेसचा गुंतवणूकीचा सल्ला
200 रुपयांहून कमी किमतीच्या या शेअरने गेल्या वर्षभरात 62 टक्के रिटर्न दिला असून पुढे देखील गुंतवणूकदारांना शानदार रिटर्न देण्याची क्षमता आहे
Nov 8, 2021, 11:33 AM ISTआज या शेअरने घेतली तुफान उसळी; दिग्गज गुंतवणूकदारांचाही खरेदीचा सल्ला, जाणून घ्या टार्गेट
शेअर बाजाराने यावर्षी मोठी तेजी नोंदवली आहे. याच क्रमात खासगी क्षेत्रातील प्रमुख बँक असेलेल्या ICICI Bankच्या शेअर्समध्ये आज जोरदार तेजी दिसून आली आहे.
Oct 25, 2021, 02:08 PM ISTTATA ग्रुपच्या या शेअरवर ब्रोकरेज हाऊसेसची नजर; गुंतवणूकदारांना दिला खास सल्ला
टाटा ग्रुपचा शेअर इंडियन हॉटेल्समध्ये (Indian Hotels Stock) आज चांगली तेजी दिसून आली.
Oct 22, 2021, 04:38 PM ISTDusshera Stocks | दसऱ्याला आपल्या पोर्टफोलिओमध्ये जोडा हे क्वॉलिटी स्टॉक; हाय रिटर्नची क्षमता
तुमच्या पोर्टफोलिओमध्येसुद्धा उत्तम शेअर असायला हवे.
Oct 15, 2021, 09:28 AM IST100 रुपयांपेक्षा स्वस्त शेअर! 1 वर्षात तिप्पट केली गुंतवणूक; ब्रोकरेज हाऊसचीही पसंती
सणासुदीच्या काळात 100 रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याची चांगली संधी आहे.
Oct 5, 2021, 02:28 PM IST