tasgaon

आबांचा वारसदार कोण? तासगावची पोटनिवडणूक जाहीर

तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. माजी गृहमंत्री आर आर पाटील यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. 

Mar 11, 2015, 08:40 AM IST

तासगाव, वांद्रे विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातील आणि शिवसेनेचे आमदार प्रकाश तथा बाळा सावंत यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम मंगळवारी जाहीर करण्यात आला. निवडणूक आचारसहिंताही लागू झाली आहे.  

Mar 10, 2015, 10:18 PM IST

'माफी नाही, खंत व्यक्त केली'

'माफी नाही, खंत व्यक्त केली'

Oct 11, 2014, 08:10 PM IST

आबांच्या तासगावमध्ये शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या

अवेळी पाऊस आणि गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या गारपीटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाकडून मदत झालेली नाही. शेतीचे नुकसान आणि कर्जबारामुळे शेतकरी त्रस्त आहेत. सांगलीमधील तासगावमधील एका शेतकरी दाम्पत्याने गारपीटीने नुकसान झाल्यामुळे आत्महत्या केली.

Mar 15, 2014, 03:36 PM IST

`आबा, आम्ही तोंड उघडलं तर...`

सांगलीत पुन्हा एकदा आर. आर. पाटील आणि आमदार संजय पाटील संघर्ष रंगलाय. संजय पाटील यांनी पुन्हा एकदा आर. आर. पाटील यांच्यावर घणाघाती आरोप केल्यानं अनेकांच्या नजरा या दोघांकडे वळल्यात.

Feb 10, 2014, 08:32 PM IST

तासगावने पळवले, 'झी २४ तास'ने मिळवून दिले

'झी २४ तास' इम्पॅक्टमुळे सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनचं पाणी दुष्काळी जत तालुक्याला मिळालं आहे. म्हैसाळ योजनेचे पाणी जतच्या शिवारात पोहचलं असून 'कृष्णा' जत' च्या अंगणी आली आहे.

Jun 19, 2012, 05:05 PM IST