Gyanvapi Masjid प्रकरणात तस्लिमा नसरीन यांचा सल्ला, लोकांनी Tweet वर घेतली 'शाळा'
Taslima Nasreen tweet on Gyanvapi Masjid:वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. त्याचा अंतिम अहवाल आज वाराणसी न्यायालयात सादर केला जाईल. दरम्यान, बांग्लादेशच्या प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनी ट्विट करुन ज्ञानवापी मशिदीच्या संदर्भात सल्ला दिला आहे.
May 17, 2022, 11:35 AM ISTतस्लिमा नसरीनला रहमानच्या मुलीचं सणसणीत उत्तर
जेव्हा सुशिक्षित लोकं हिजाब घालतात तेव्हा मला गुदमरल्यासारखं होतं - तस्लिमा नसरीन
Feb 17, 2020, 12:02 PM IST
सलमान खानवर तस्लीमा नसरीनची टीका
सलमान-कतरिनाचा पंतप्रधानांसोबतचा फोटो चर्चेत
Dec 11, 2019, 09:53 AM ISTलेखिका तस्लिमा नसरीन यांचे मदर तेरेसांवर गंभीर आरोप
मदर तेरेसा या प्रसिद्ध होत्या म्हणून त्यांची पाठराखण करू नका अनेक अमानुष, बेकायदा आणि रानटी कृत्यांमध्ये त्यांचा सहभाग होता', असा गंभीर आरोप तस्लिमा नसरीन यांनी ट्विटमधून केलाय.
Jul 15, 2018, 01:17 PM IST'बलात्कार आणि हत्येपेक्षा बसमध्ये हस्तमैथुन बरा'
वादग्रस्त लेखिका तसलिमा नसरीन सध्या त्यांच्या एका ट्विटमुळे चर्चेत आल्यात.
Feb 14, 2018, 08:53 PM ISTतस्लिमा नसरीन यांची बांग्लादेशवर टीका
'लज्जा' या त्यांच्या कादंबरीमुळे बांग्लादेशातून हद्दपार केल्या गेलेल्या आणि भारतात आश्रय घेणाऱ्या प्रसिद्ध बांग्लादेशी स्त्रीवादी नेत्या आणि लेखिका तस्लिमा नसरीन यांनी पुन्हा एकदा बांग्लादेशवर टीका केली आहे.
Feb 28, 2016, 01:03 PM ISTभारतात बहुतेक धर्मनिरपेक्ष लोक हिंदूविरोधी - तस्लिमा
बांग्लादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी लेखकांच्या दुटप्पी भूमिकेवर निशाणा साधलाय. खोट्या धर्मनिरपेक्षतेवर निशाणा साधत तस्लिमानं 'वाढत्या असहिष्णुते'विरुद्ध लेखकांच्या विरोध-प्रदर्शनवर प्रश्न उपस्थित केलेत.
Oct 17, 2015, 06:45 PM IST"जेव्हा सुरक्षितता वाटेल तेव्हा भारतात परतेल"
'मुस्लिम कट्टरपंथीयांची भीती आहे. बांगलादेशच्या लेखकांना त्यांनी मारले आहे. भारत सरकारची भेट घेऊ इच्छित आहे. परंतु, अद्याप वेळ मिळालेली नाही.
Jun 3, 2015, 11:36 PM IST'मदर तेरेसा मूर्ख, विश्वासघातकी आणि धर्मांध होत्या'
वादग्रस्त विधानांमुळे अनेकदा चर्चेत राहणाऱ्या लेखिका तसलिमा नसरीन यावेळी पुन्हा एकदा वादात अडकल्यात त्या त्यांनी मदर तेरेसा यांच्यावर केलेल्या आपल्या विधानांमुळे...
Feb 25, 2015, 06:40 PM ISTभारत सोडण्याची इच्छा नाही - तसलिमा
यापुढे बांग्लादेशनं परवानगी दिली तरी पुढचं आयुष्य भारतातच व्यतीत करायचंय, असं बांग्लादेशी लेखिका तसलिमा नसरीन यांनी म्हटलंय. भारतामध्ये दीर्घकालीन रेसिडेंट परमिट मिळण्याची त्यांना आशा आहे.
Aug 6, 2014, 04:00 PM ISTतस्लिमा नसरीन यांना `ब्रेस्ट ट्यूमर`नं धक्का
निर्वासित बांग्लादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांना स्तन गाठीची समस्या उद्भवल्यानं न्यूयॉर्कच्या एका हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलंय.
May 12, 2014, 09:46 AM ISTतर बंगालचा बांग्लादेश होईल- तस्लिमा नसरिन
बांग्लादेशी लेखिका तस्लिमा नसरिन पश्चिम बंगाल सरकारच्या भुमिकेमुळं त्रस्त आहेत. लेखकावर बंधन म्हणजेच त्या लेखकाचा मृत्यू आहे. त्यामुळं कोलकात्याला परतण्याची आशाच उरलेली नाही.
Feb 3, 2014, 09:17 PM ISTआमिरच्या प्रसिद्धीने तसलिमा नसरीनचा जळफळाट
स्त्रीवादी आणि सामाजिक कार्यकर्त्या तसलिमा नसरीन यांना आमीर खानच्या 'सत्यमेव जयते'मुळे प्रचंड धक्का बसला आहे. आमीर खानने मांडलेल्या समाजातील मुद्यांवर प्रेक्षकांनी ज्या प्रमाणावर प्रतिसाद दिला, तो पाहून तसलिमा नसरीन हैराण झाल्या आहेत.
May 8, 2012, 05:36 PM ISTलेखिका तस्लिमा नसरीन दहशतीखाली
लेखिका तस्लिमा नसरीन सतत दहशतीत जगतायत. बांगलादेशनं बाहेर काढल्यानंतर भितीच्या सावटाखाली त्या जगतायत.
Dec 10, 2011, 04:06 PM IST