Mumbai News: उन्हाळ्याआधी मुंबईकरांना वीज दरवाढीच्या झळा; 'इतक्या' टक्क्यांनी महागणार वीजबिल
Mumbai News: मार्च महिना सुरु झाला आणि मुंबई शहरासह देशाच्या बहुतांश भागांमध्ये उन्हाळ्याची जाणीव झाली. हा उन्हाळा घाम फोडण्याआधी आता नागरिकांना मात्र भलत्याच चिंतेनं घाम फुटणार आहे.
Mar 8, 2024, 10:24 AM IST
टाटांकडून 7.5 लाख वीज ग्राहकांना दिलासा! वीजबिलात होणार मोठी कपात
Tata Power : अपिलेट ट्रिब्युनल फॉर इलेक्ट्रिसिटीने दिलेल्या आदेशानंतर टाटा पॉवरच्या लाखो ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या आदेशामुळे आता टाटा पॉवरच्या ग्राहकांच्या वीजबिलात मोठी कपता होणार आहे.
Jul 14, 2023, 09:05 AM ISTElectricity Bill: वीज बिल येईल अर्ध्यापेक्षा कमी,फक्त फ्रीजमध्ये ‘हे’ बदल करा
वीजबिलात (Light Bill) वाढ झाल्याने प्रचंड त्रास होत आहे. .पण, काळजीचे कारण नाही. आज आम्ही तुम्हाला अशा उपकरणाविषयी टिप्स देणार आहोत. जेणेकरून तुम्ही तुमच्या घराचे वीज बिल कमी करू शकता.
Aug 12, 2022, 05:17 PM ISTTATA ग्रुपच्या या स्टॉकमध्ये गुंतवणूकीतून बक्कळ कमाईची संधी; तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला
TATA Power: टाटा ग्रुपची कंपनी टाटा पॉवरच्या शेअरवर मार्केट तज्ज्ञ बुलीश आहेत. 225 रुपये असलेल्या या शेअर ट्रेडिंगची लक्ष्य किंमत 250 रुपये ठेवण्यात आली आहे. चला जाणून घेऊया या स्टॉकमध्ये विशेष काय आहे?
Jul 27, 2022, 08:13 AM ISTTATA Power AGM | टाटा ग्रुपकडून गुंतवणूकदारांसाठी खुशखबर; 'या' शेअरसाठी एक्सपर्ट्सचा Buy Call
टाटा पॉवरची येत्या पाच वर्षांत अक्षय ऊर्जा क्षेत्रात 75,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आहे. जर तुम्ही या शेअरमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला येत्या काही वर्षांत चांगला नफा मिळू शकतो.
Jul 8, 2022, 11:31 AM ISTStocks to Buy | मंदीतही भरघोस कमाईची संधी; 'या' 5 स्टॉक्सवर गुंतवणूकीचा एक्सपर्ट्सचा सल्ला
. बाजारातील या सततच्या अस्थिरतेच्या काळातही अनेक शेअर्स गुंतवणूकीसाठी उत्तम पातळीवर आहेत. उत्तम व्यावसायिक दृष्टीकोन लक्षात घेऊन ब्रोकरेज हाऊसनी काही शेअर्समध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. सध्याच्या किंमतीपासून 27 टक्क्यांपर्यंत भरघोस परतावा मिळू जाऊ शकतो.
Jul 7, 2022, 03:33 PM ISTVIDEO|मुंबईत टाटा पॉवरचे 5000 चार्जिंग स्टेशन
5000 Charging Station Of Tata Power
Apr 29, 2022, 03:00 PM ISTStocks to Buy Today | बाजाराच्या पडझडीतही योग्य स्टॉक निवडा; आजची यादी तयार
Stock Market intraday trading/ share market Live Update | तुम्ही ट्रेडिंगसाठी योग्य शेअरची निवड केली तर इंट्राडे ट्रेडिंगमध्येही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही दमदार स्टॉक्सची यादी देत आहोत.
Feb 23, 2022, 08:28 AM ISTStock to Buy today | बाजाराच्या घसरणीतही कमाईची संधी; आजच्या ट्रेडिंगसाठी यादी तयार
Stock Market Live Update | तुम्ही ट्रेडिंगसाठी योग्य शेअरची निवड केली तर इंट्राडे ट्रेडिंगमध्येही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही दमदार स्टॉक्सची यादी देत आहोत.
Jan 21, 2022, 08:36 AM ISTStock to Buy today | एका झटक्यात लाखोंचा परतावा; आजच्या ट्रेंडिंगसाठी स्टॉकची यादी तयार
Stock Market Live News Update | तुम्ही ट्रेडिंगसाठी योग्य शेअरची निवड केली तर इंट्राडे ट्रेडिंगमध्येही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही दमदार स्टॉक्सची यादी देत आहोत.
Jan 18, 2022, 08:36 AM ISTVideo | डोंबिवलीतील 'या' भागात गावगुंडांचा उच्छाद
Dombivali Tata Power Area Houses Vehicles Vandalize By Village Goon
Jan 11, 2022, 09:35 AM ISTStock to Buy Today | आठवड्यातील शेवटच्या दिवशी मिळवा छप्परफाड पैसा; यादी वाचा
तुम्ही ट्रेडिंगसाठी योग्य शेअरची निवड केली तर इंट्राडे ट्रेडिंगमध्येही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही दमदार स्टॉक्सची यादी देत आहोत.
Dec 3, 2021, 08:44 AM ISTStock to buy today | तुफान कमाईसाठी या 20 स्टॉक्सवर लावा पैसा; यादी घ्या लिहून
आज इंट्राडे ट्रेडिंगसाठी या दमदार स्टॉक्सवर पैसा लावा. नियोजित पद्धतीने ट्रेड करून चांगला नफा कमवता येईल.
Nov 12, 2021, 09:00 AM ISTStock to Buy today | सणासुदीच्या आधी बाजारात तेजीचे संकेत; बंपर कमाईसाठी या स्टॉकवर करा ट्रेड
शेअर बाजारात इंट्राडे ट्रेंडिंगमध्ये चांगली कमाई केली जाऊ शकते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी आणि विक्री केली जाते. फक्त यासाठी परफेक्ट शेअरची निवड करणे गरजेचे असते.
Oct 28, 2021, 09:04 AM ISTBrokerage Picks | या धमाकेदार शेअर्समध्ये गुंतवणूक केल्याने मिळणार दमदार रिटर्न्स, दिग्गज ब्रोकरेज हाऊसचा दावा
रोजच्या प्रमाणे दिग्गज ब्रोकरेज हाऊसने आपल्या रिसर्चच्या आधारे काही शेअर्समध्ये विक्रीचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज हाउसच्या नजरेत ज्या शेअर्सचे फंडामेंटल मजबूत आहे त्यांमध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला जातो. अन् ज्या शेअरचे फंडामेंटल्स कमजोर आहेत. त्याच्यांत विक्रीचा सल्ला दिला जातो.
Aug 9, 2021, 03:19 PM IST