नोकरदारांसाठी महत्त्वाची बातमी, वर्षाला किती Leave Encashment करु शकता? जाणून घ्या
Leave Encashment: तुम्ही जर एखाद्या खासगी कंपनीत नोकरी करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. कंपनी दरवर्षी कर्मचाऱ्यांना ठरावीक सुट्ट्या देते. या सुट्ट्या न घेतल्यास कंपनी त्या बदल्यात पैसे देते. या प्रक्रियेला लीव्ह एनकॅशमेंट (Leave Encashment) असं बोललं जातं. कर्मचाऱ्यांना कंपनीत रुजू होण्यापूर्वी वर्षभराच्या सुट्ट्यांबाबत माहिती देते. तसेच किती सुट्ट्या एनकॅश करु शकता, याबाबत सांगितलं जातं.
Dec 8, 2022, 06:54 PM ISTGST Scam In Maharashtra | राज्यात कोट्यवधींचा GST घोटाळा कसा आला समोर?
How did the GST scam of crores come to light in the state?
Dec 2, 2022, 07:30 PM ISTGST Scam In Maharashtra | राज्यातला सगळ्यात मोठा GST घोटाळा कसा आला समोर?
How did the biggest GST scam come to light in the state?
Dec 2, 2022, 03:40 PM ISTBCCI च्या पेटाऱ्याला मोठा दणका बसणार? मोदी सरकारच्या एका निर्णयाने उडाली झोप!
पुढील वर्षी खेळला जाणारा ODI World Cup 2023 भारतात होणार आहे, त्याआधी BCCI च्या पेटाऱ्याला मोठा दणका बसण्याची शक्यता आहे.
Oct 15, 2022, 01:02 AM ISTKaun Banega Crorepati winner : कविता चावला 1 कोटी जिंकूनही करोडपती नाहीत, नक्की का?
Kbc Season 14 : कविता चावला (Kavita Chawala) KBC 14 मोसमातील पहिल्या करोडपती ठरल्या. कविता यांनी एक कोटींची रक्कम जिंकली. दुर्देवाने त्यांना7.5 कोटी रुपयांच्या प्रश्नाचं उत्तर माहिती नव्हतं.
Sep 21, 2022, 09:37 PM ISTrental income वरील Tax असा मोजला जातो, जाणून घ्याच
तुम्हाला rental income वरील टॅक्सबद्दल माहिती असणे आवश्यक ठरते.
Aug 13, 2022, 08:29 PM ISTआजच पत्नीच्या नावाने उघडा 'हे' खास खाते; पत्नी होणार लखपती
आता तुम्ही तुमच्या अनुपस्थितीत पण पत्नीला दरमहा पैसे मिळतील याची सोय करु शकता.
Jul 30, 2022, 12:48 PM IST'तूम्ही अजूनही ITR भरला नाही का? लवकर भरा, 'हे' आहेत चार फायदे...
इनकम टॅक्सने ३१ जुलै २०२२ ही आयटीआर भरण्याची लास्ट डेट दिली आहे.
Jul 14, 2022, 11:19 PM ISTखरंच ATM मधून 4 पेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यावर 173 रुपये कापले जाणार? जाणून घ्या
सोशल मीडियावर एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये एटीएममधून पैसे काढण्याबाबत अनेक दावे केले जात आहेत.
Jul 14, 2022, 03:11 PM ISTजीएसटी वाढवल्याने पुन्हा महागाईत भर
GST Council Removes Tax Exemptions From Packaged Food Items
Jun 29, 2022, 10:00 AM ISTPost Office : पोस्टाची जबराट योजना, अवघ्या 10 हजार रुपयांच्या गूंतवणुकीत मिळवा 16 लाख
पोस्टाच्या या योजनेत किमान 100 रुपयांपासून गुतंवणूक करता येणार आहे. तर कमाल गुंतवणुकीबाबत कोणतीही मर्यादा नाही.
Jun 8, 2022, 08:09 PM IST
Restaurant Service Charges : सरकारच्या नवीन निर्णयामुळे रेस्टॉरंटमध्ये खाणं झालं स्वस्त, जाणून घ्या माहिती
तसेच त्यांनी हे देखील सांगितलं की, जर रेस्टॉरंट मालक ग्राहकांकडून जबरदस्तीने पैसे घेत असतील, तर ग्राहकाला कायदेशीर अधिकार असतील.
Jun 2, 2022, 06:24 PM ISTहे तर अजबच! जगातील असं ठिकाण जिथे ना नियम आहेत ना कायदे
जगात असं एक ठिकण आहे. जेथे तुम्हाला ना कोणता कर भरावा लागत, ना कोणत्या गोष्टीचं भाडं भरावं लागतं.
May 16, 2022, 10:38 PM ISTमार्च महिन्यात पूर्ण करा ही 5 कामे, अन्यथा भरावा लागणार दंड
Financial Year 2021-22 : 31 मार्चच्या आधी पूर्ण करा ही कामे अन्यथा भरावा लागू शकतो दंड
Mar 2, 2022, 09:10 PM IST