तुमचा फोन होतोय हॅंग तर फॉलो करा 'या' टिप्स
तुमचा फोन देखील स्लो काम करतोय किंवा होतोय हॅंग तर फॉलो करा या सोप्या टिप्स जेणेकरून तुमचा फोन होईल सुपर फास्ट...
Nov 16, 2024, 07:05 PM ISTWhatsApp New Feature: फोटो खरा की खोटा? सर्व काही सांगणार WhatsApp चं 'हे' जबरदस्त फिचर, कसं ते समजून घ्या
WhatsApp New Features: अनेकजण व्हॉट्सअपचा वापर चुकीची माहिती आणि खोटे फोटो पसरवण्यासाठी करतात. काही लोक ॲपवर एआयचा वापर करून बनावट फोटोदेखील शेअर करतात. ही समस्या सोडवण्यासाठी WhatsApp एक नवीन फीचर आणत आहे.
Nov 6, 2024, 08:44 PM IST
SCAM : 4 महिन्यांत तुमच्या मेहनतीचे 1200000000 कोटी रुपये बुडाले; सरकारी आकडेवारीमुळं भांडाफोड
SCAM : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच झालेल्या 'मन की बात'मध्ये सायबर क्राईमच्या वाढत्या प्रकरणांकडे लक्ष वेधलं होतं. त्याचसंदर्भातील ही बातमी...
Oct 28, 2024, 12:11 PM IST
अरे देवा! चालता चालता अचानकच बंद पडतोय अनेकांच्या पसंतीचा महागडा फोन, तुम्हीही वापरताय का?
Tech News : इतकी किंमत मोजून मोठ्या आवडीनं फोन घ्यावा तर त्याची ही अवस्था... तुमच्याकडे असणाऱ्या मोबाईलसंदर्भात तर नाहीय ही बातमी?
Oct 23, 2024, 10:14 AM IST
'ही' चूक एका झटक्यात करेल बँक अकाऊंट खाली! 2 नंबरवरुन आलेला फोन अजिबात उचलू नका
अनेकदा येणारे अनोळखी नंबर सहज उचलतो. पण ही एक तुमची सवय तुम्हाला अडचणीत आणू शकते. याचा संबंध थेट तुमच्या बँक अकाऊंटशी जोडला आहे.
Oct 23, 2024, 09:44 AM ISTPHOTO: 2050 पर्यंत 'या' क्षेत्रात मिळणार जास्त पगार; आतापासूनच लागा तयारीला!
High Salary Jobs Sector in World: सध्याचे युग हे प्रचंड वेगाने बदलणारे स्पर्धेचे युग आहे. काही वर्षांपुर्वी ज्या कोर्सना डिमांड होती, त्यांना आज असेलच असे नाही. त्यामुळे भविष्यात कोणत्या क्षेत्रांना मागणी असेल, याची माहिती तुम्हाला आजच असणे आवश्यक आहे. अशा टॉप 10 क्षेत्रांबद्दल जाणून घेऊया.
Oct 8, 2024, 09:43 PM ISTJio यूजर्सची 1 महिना आधीच दिवाळी! 'या' एका रिचार्जमध्ये काँलिंग, इंटरनेट सर्वच फ्री
रिलायन्स जिओ ही नेटवर्क सेवा देणारी कंपनी आहे. जी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीची आहे.रिलायन्स जिओने देशात इंटरनेट वापराच्या क्षेत्रात क्रांती आणली आहे. विशेषत: जियो लाँच झाल्यानंतर देशातील अनेक लोकांनी इंटरनेट वापरण्यास सुरुवात केली.सध्या मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी जिओची कमान सांभाळत आहे. आज आपण Jio च्या एका रिचार्ज प्लानबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याचे फायदे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
Oct 6, 2024, 03:50 PM ISTदिवाळी अगोदरच मुकेश अंबानींकडून जियो युझर्सला खास गिफ्ट! Free कॉलिंगसोबत....
मुकेश अंबानींच्या जिओ रिलायन्सने आपल्या रिचार्च प्लानचे दर वाढवले होते. यामुळे युझर्स नाराज झाले होते. या ग्राहकांना खूश ठेवण्यासाठी जिओने नवा प्लान आणला आहे. युझर्सला दिवाळी अगोदर खास गिफ्ट.
Oct 3, 2024, 09:10 AM ISTकानात इयरबड्स फुटल्यानं महिलेला आलं बहिरेपण; घटनाक्रम वाचून आताच सावध व्हाल
samsung ear buds explodes inside ear user lost hearing capacity: बापरे... असंही होतं? इयरबड्स वापरताय? सावध व्हा....
Sep 26, 2024, 02:06 PM IST
मोबाईल चार्जर काळ्या- पांढऱ्या रंगाचेच का असतात?
इथं मोबाईलधारकांचा आकडा लक्ष वेधत असतानाच त्याच्याबाबतची एक कमाल गोष्ट तुम्हाला माहितीये?
Sep 12, 2024, 01:28 PM ISTजगातल्या सर्वात पहिल्या iphone ची किंमत काय होती? कोणी घेतला विकत?
जानेवारी 2007 मध्ये स्टिव्ह जॉब्सने कॅलिफॉर्नियात अॅपल आयफोन लॉन्च केला.जगातल्या पहिल्या आयफोनची किंमत काय होती? कोणी खरेदी केला होता? 9 सप्टेंबर रोजी आयफोन 16 सिरिज लॉन्च होतेय.फर्स्ट जनरेशन आयफोन आताच्या तुलनेत खूप वेगळा होता. फर्स्ट जनरेशन आयफोनमध्ये 4.5 इंचचा डिस्प्ले मिळायचा. 2018 मध्ये कंपनीने आयफोन एक्सएस मॅक्समध्ये 6.2 इंचाचा डिस्प्ले दिला होता. आयफोन 15 मध्ये 6.7 इंचाची स्क्रिन मिळते. ग्रेग पॅकरने जगातील पहिला आयफोन खरेदी केला होता. ते माजी हायवे मेंटेनंन्स वर्कर होते.
Sep 8, 2024, 03:42 PM ISTसॅटेलाईटवरुन पाहा तुमच्या घराचं LIVE लोकेशन! खूपच सोपं
How To Saw Live Location from Satelite: दुरच्या प्रवासाला किंवा अनोळखी ठिकाणी जायचे असेल तर आपण मॅपचा वापर करतो. डिजिटल मॅप्समध्ये तुम्ही जगातील कोणतेही ठिकाणं घरबसल्या पाहू शकता. तुम्ही तुमच्या घराचं लाईव्ह सॅटेलाइट लोकेशनदेखील पाहू शकता, तुम्हाला माहिती आहे का? यासाठी तुम्हाला सॅटेलाइट व्ह्यू देणाऱ्या मॅप्सची मदत घ्यावी लागेल. यासाठी गुगल अर्थ आणि गुगल मॅप्सची मदत घेऊ शकता. याव्यतिरिक्त तुम्ही 'मॅप माय इंडिया'वरुनही घराचं लोकेशन पाहू शकता.अॅपवर जा आणि करंट लोकेशन वर टॅप करा. आता मॅप सेटींगमध्ये सॅटेलाईट व्ह्यू सिलेक्ट करा. भारतात तुम्ही रियल टाइम व्हू पाहू शकत नाही. सुरक्षेच्या कारणास्तव हे बंद ठेवण्यात आलंय. मॅपमध्ये तुम्ही काही वेळ आधीचा किंवा खूप जुना फोटो पाहू शकता.
Aug 28, 2024, 03:25 PM ISTलग्न न करता 100 हून अधिक मुलांचा बाप, 12 देशात पसरलाय परिवार, टेलीग्राम CEO बद्दलच्या 'या' गोष्टी हैराण करणाऱ्या!
टेलिग्राम मेसेजिंग अॅपचे फाऊंडर आणि सीईओ पावेल दुरोव याच्याबद्दलच्या अनेक माहिती नसलेल्या गोष्टी जगासमोर आल्या आहेत. ज्या ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटू शकेल. पावेल दुरोव हा लग्न न करता 100 हून अधिक मुलांचा बाप आहे. त्याचा परिवार 12 देशात पसरलाय.
Aug 25, 2024, 01:05 PM ISTPHOTO: WhatsApp च हे नवं फीचर चुटकीसरशी देईल तुमच्या प्रश्नांची उत्तर..जाणून घेऊया कसं..
WhatsApp वर AI फीचरच्या मदतीने आपण व्हाटस्अॅपला कोणताही प्रश्न विचारुन माहिती मिळवू शकतो. आपण पाहिलं असेल की WhatsApp वर आता सर्चच्या इथे निळ्या रंगाची रिंग दिसते. हा नवीन गेम नाही तर व्हाटस्अॅपच नव AI फीचर आहे. या फीचरच्या मदतीने आपण व्हाटस्अॅपला कोणताही प्रश्न विचारु शकतो आणि आपल्याला काही सेकंदात त्या प्रश्नाच उत्तर मिळतं. हे फीचर मेटाने वापरकर्त्यांच्या मदतीसाठी बनवलं आहे.
Aug 21, 2024, 04:21 PM ISTकॅमेरा, रंगासकट सगळंकाही हुबेहूब iPhone सारखं; फक्त 5699 रुपयांना मिळणारा हा फोन कोणता?
iPhone : सप्टेंबर महिन्यामध्ये लाँच होणाऱ्या आयफोनच्या नव्या व्हेरिएंटची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. त्यातच भर पडलीये ती म्हणजे एका अशा फोनची ज्यानं टेकप्रेमींनाही चक्रावून सोडलं आहे.
Aug 13, 2024, 03:09 PM IST