या कार्सवर मिळतेय १ लाखापर्यंत डिस्काऊंट
कार घेण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण झाले नसेल तर या वर्षातच तुम्हाला ही संधी आहे.कारण ईयर एंड सेलमध्ये टाटा आपल्या ५ मॉडेल्सवर खास ऑफर देत आहे.
Dec 28, 2017, 11:53 AM ISTएअरटेलने लॉन्च केला स्मार्टफोन, किंमत केवळ १२४९ रुपये
देशातील दिग्गज टेलिकॉम कंपनी एअरटेलने नववर्षापूर्वी एक जबरदस्त आणि स्वस्त असा स्मार्टफोन लॉन्च केला आहे.
Dec 25, 2017, 07:50 PM ISTगुगलच्या लाइट वर्जन अॅपने होणार सर्व गोष्टी सोप्या
प्रत्येक अॅण्ड्रॉइड युजरच्या गरजा वेगवेगळ्या असतात. हे लक्षात घेऊन गुगल त्याचे नवे अॅप बाजारात आणत आहे. गुगलने वेगवेगळ्या अॅपचे लाईट वर्जन नुकतेच लॉंच केले आहेत.
Dec 23, 2017, 12:37 PM ISTबिटकॉईन: देश भरातील लक्षाधीशांना आयकर विभागाच्या नोटीसा
डिजिटल करन्सी म्हणून जगभरात खळबळ उडवून दिलेल्या बिटकॉईन प्रकरणी भारतातील लक्षाधीशांना आयकर विभागाने नोटीसा पाठवल्या आहेत. बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केल्या प्रकरणी या नोटीसा पाठवण्यात आल्याचे बोलले जात आहे.
Dec 19, 2017, 02:33 PM ISTभुजबळांबाबत महत्त्वाचा निर्णय; जामीन मिळण्याची शक्यता
महाराष्ट्र सदन आणि इतर गैरव्यवहारांप्रकरणी गेले 21 महिन्यांपासून तुरूंगात असलेल्या छगन भुजबळ यांना जामीन मिळण्याची शक्यता आहे.
Dec 18, 2017, 10:36 AM ISTभुजबळांच्या जामिनावर सोमवारी निर्णय
छगन भुजबळ हे राज्याचे माजी बांधकाम मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मोठे नेते आहेत.
Dec 17, 2017, 01:30 PM ISTनागपूर: बायकोसमोर अश्लिल बोलतो म्हणून चहावाल्याने हमालाला जिवंत जाळले
पत्नीसमोर अश्लिल बोलतो म्हणून संतापलेल्या एका चहा विक्रेत्याने चक्क एका हमालाची जाळून हत्या केली.
Dec 17, 2017, 01:09 PM ISTकुलभूषण जाधव यांच्या पत्नी, आईच्या व्हिसा अर्जावर विचार सुरू : पाकिस्तान
पाकिस्तानचे परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैजल यांनी ट्विटरच्या माध्यमातून जाधव यांच्या कुटुंबियांकडून पाठवलेल्या व्हिसा अर्ज भेटल्याच्या वृत्ताला पुष्टी दिली.
Dec 17, 2017, 12:13 PM ISTट्रान्सजेंडर पुरूषाने दिला बाळाला जन्म
विस्कॉन्सिनयेथे राहणाऱ्या 30 वर्षांच्या केसी सोलिवन याला जगातील पहिला व्यक्ती म्हणून ओळखले जात आहे. ज्याने पुरूष आणि महाल दोन्ही रूपांमध्ये राहात एका बाळाला जन्म दिला आहे.
Dec 17, 2017, 11:17 AM ISTराहुल गांधीच देशाचे पुढचे पंतप्रधान; सुधींद्र कुलकर्णी
सुधींद्र कुलकर्णी हे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचे निकटवर्तीय आहेत. वाजपेई सरकारच्या काळात ते भाजप नेत्यांचे सल्लागारही होते.
Dec 17, 2017, 10:49 AM ISTगुजरात: 6 मतदान केंद्रांवर फेरमतदानास सुरूवात
या मतदानाची मतमोजणीही उद्याच (18, डिसेंबर) होणार आहे.
Dec 17, 2017, 09:43 AM ISTराहुल गांधींकडे कॉंग्रेसचे नेतृत्व ही काळाजी गरज : मनमोहन सिंह
सध्याच्या राजकीय परिस्थितीत राहुल गांधींकडे काँग्रेसची सूत्रे येणे ही काळाजी गरज आहे. राहुल यांच्या अध्यक्षतेखाली कॉंग्रेस जातीय वादी पक्षांपासून देशाला दूर ठेवेल. तसेच, कॉंग्रेस पुन्हा एकदा नव्या दमाने प्रतिष्ठेची उंची गाठेल, असे मत देशाचे माजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.
Dec 16, 2017, 04:27 PM ISTबिटकॉइनने दिला धक्का, दिल्ली-एनसीआरमधील एनेकांचे कोट्यवधी रूपये अडकले
केवळ दिल्ली-एनसीआरच नव्हे तर, उत्तर प्रदेश, बिहारमध्येही अनेकांचे पैसे अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Dec 16, 2017, 04:06 PM ISTगुजरातमध्ये भाजपचा पराभव होणार; भाजप खासदाराने वर्तवली भविष्यवाणी
पुण्यातील भाजप खासदाराने भविष्यवाणी वर्तवली आहे. या खासदार महोदयांनी चक्क गुजरातमध्ये भाजपला बहुमत मिळणार नसल्याचे म्हटले आहे.
Dec 16, 2017, 02:05 PM ISTपॉर्नस्टारचा गूढ मुत्यू, बेडवर आढळला मृतदेह
गेल्या काही काळात पॉर्नस्टार्सनी आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे.
Dec 16, 2017, 01:26 PM IST