थापा मारून, टोप्या घालून सरकारला राजकारण करता येणार नाही: शिवसेना
काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा भाजपच्या राजवटीत जास्त फसवणूक झाल्याची लोकांमध्ये खदखद - शिवसेना
राजधानी दिल्लीत रंगतोय WWEचा थरार...
आजवर आपन टीव्हीवर WWEचा थरार पाहिलाच असेल. पण, आता हा थरार पुन्हा एकदा भारतामध्ये पहायला मिळणार आहे. राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये हा थरार अनुभवायला मिळेल. या स्टेडियममध्ये सुमारे 20 हजार लोक एका वेळी या थराराचा अनुभव घेऊ शकतील. अधिकाधीक लोकांना हा थरार अनुभवता यावा याचसाठी कंपनीनेने या स्टेडियमची निवड केली आहे. भारतातील अनेक WWEप्रेमी या थरारासाठी उत्सुक आहेत.
Dec 6, 2017, 04:37 PM ISTकाश्मीरमध्ये शिवसैनिकांनीच फडकवला तिरंगा : संजय राऊत
'काश्मीरमधील लाल चौकात तिरंगा फडकविण्यात सरकार कमी पडले'
Dec 6, 2017, 01:52 PM ISTइंग्लंड: पंतप्रधान थेरेसा मे यांच्या हत्येचा कट उधळला; दोघांना अटक
इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्या हत्येचा कट सुरक्षा एजन्सींनी उधळून लावला आहे. या प्रकरणात 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
Dec 6, 2017, 12:51 PM ISTफास्ट न्यूज | 6 डिसेंबर 2017
Dec 6, 2017, 12:21 PM ISTग्रामीण भारतात 10 पैंकी 3 महिला वापरतात इंटरनेट
हे प्रमाण खूपच कमी असल्याचे अनेकांना वाटू शकते. पण, एकेकाळी शून्य किंवा केवळ एक असे प्रमाण असलेल्या ठिकाणी हा मोठा बदल आहे.
Dec 6, 2017, 11:56 AM ISTबिटकॉईनमध्ये गुंतवणूक धोकादायक ठरू शकते; आरबीआयचा इशारा
बिटकॉईन सध्या मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. अनेक लोकांनी त्यात गुंतवणूक केली आहे तर, काही त्या विचारात आहेत. पण........
Dec 6, 2017, 10:31 AM ISTबंद होणार या ट्रेन?, वाढू शकतात तुमच्या अडचणी
25 पॅसेंजर तर, 2 मेल गाड्यांवर कोसळणार बंदीची कुऱ्हाड?
Dec 6, 2017, 09:34 AM IST50 टक्क्यांहूनही अधिक ट्रेन होणार बंद
रेल्वे बोर्डाकडून याबाबत निर्णय घेण्यात आल्यास येत्या अर्थसंकल्पात किंवा त्यानंतर अल्पावधीतच हा निर्णय जाहीर केला जाऊ शकतो.
Dec 6, 2017, 09:02 AM ISTसंघ परिवाराने राहुल गांधींचा रेशीमबागेत सत्कार करावा : शिवसेना
मोदी हे राहुलला स्पर्धक मानू लागले आहेत व राहुल नेतृत्व करण्यास सक्षम झाले आहेत
Dec 6, 2017, 08:19 AM ISTओखीच्या पावसामुळे कोकणाला तडाखा, अंबा पिकाचे नुकसान
ओखी वादळाचा कोकणाला जोरदार फटका बसलाय. अचानक आलेल्या पावसामुळे केवळ कोकणच नव्हे तर, संपूर्ण महाराष्ट्रातील बळीराजालाच फटका बसला आहे. मात्र, प्रामुख्याने अंबा, स्ट्रॉबेरी, कांदा, द्राक्ष पिकांना फटका बसल्याचे पहायला मिळत आहे.
Dec 5, 2017, 04:00 PM ISTगुजरात निवडणुकीत मोदींच्या सभांचा वेग वाढला
गुजरात विधासभेसाठी पार पडत असलेल्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी केवळ चारच दिवस बाकी आहेत.
Dec 5, 2017, 03:45 PM ISTआंतरराष्ट्रीय खेळाडू घडवतीय नाशिक कन्या मोनाली गोऱ्हे
क्रीडा क्षेत्रात नाशिकच्या मुलींचा दबदबा आहे....नेमबाजीमध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकं मिळवणाऱ्या खेळाडूंना नाशिकचीच एक तरुणी प्रशिक्षण देतेय... विशेष म्हणजे तिच्या मार्गदर्शनाखाली श्रीलंकेतल्या खेळाडूंनीही चांगली कामगिरी केलीय.
Dec 5, 2017, 03:29 PM ISTरस्तेदुरूस्तीसाठी सरकारकडे पैसा नाही: चंद्रकांत पाटील
राज्यात २ लाख ५६ हजार किलोमीटर ग्रामीण रस्ते असून त्या सगळ्यांचं नूतनीकरण करायचं ठरलं तर त्यासाठी सव्वा लाख कोटींची गरज लागेल मात्र एवढा निधी सरकारकडे उपलब्ध नाही, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पटील यानी दिली आहे.
Dec 5, 2017, 01:51 PM ISTमंत्र्यांमध्ये ताळमेळ नाही, कर्जमाफीच्या मुद्द्यावर पुन्हा 'तारीख पे तारीख'
कर्जमाफी हा केवळ एक ऑनलाईन फार्स असल्याचे सिद्ध झाले. त्यावरून शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे.
Dec 5, 2017, 01:41 PM IST