technology

मोबाईल इंटरनेट स्पीडमध्ये भारत जगात 109व्या क्रमांकावर

भलेही आपल्याकडे टूजी, थ्रीजी इतिहासजमा होऊन फोरजी इंटरनेट आले असेल. तरहीही भारतातील मोबाईल इंटरनेट स्पीड यथातथाच आहे. कारण, जगाच्या तुलनेत मोबाईल इंटरनेट स्पीडचा विचार करता भारताचा क्रमांक 109 वा लागतो.

Dec 12, 2017, 12:53 PM IST

शरद पवार, रजनीकांत, भरत जाधव: तिघांमध्येही आहे एक साम्य...

शरद पवार, रजनीकांत आणि भरत जाधव यांच्यातील समान दूवा काय? असा प्रश्न कोणी विचारला तर, अनेकांच्या भूवया नक्कीच उंचावतील. पण,...

Dec 12, 2017, 11:00 AM IST

नरेंद्र मोदी, राहुल गांधी यांच्यात 'गोड संवाद'

मोदींनी दिल्या शुभेच्छा, राहुल गांधींनी मानले आभार

Dec 12, 2017, 08:59 AM IST

मोदी साहेब बोलू नका हिंमत दाखवा: शिवसेना

पाकड्यांच्या हद्दीत सैन्य घुसवून आपला हस्तक्षेप सुरू करा. मोदी यांच्याकडून देशाला कृतीची अपेक्षा आहे, कृती करा, अशा थेट शब्दात...

Dec 12, 2017, 08:12 AM IST

नवरा आहे 'गे'; संतापलेल्या महिलेची पोलिसात तक्रार

आपल्या पतीवर संतापलेल्या एका महिलेने चक्क पोलिसांत तक्रार दिली आहे. महिलेची तक्रार ही नवरा बायकोतील नेहमीसारख्या भांडणाबद्दल नाही. 

Dec 11, 2017, 04:18 PM IST

गुजरात: 'बहाणे बंद करा गुजरातच्या विकासावर बोला', शत्रुघ्न सिन्हांची मोदींवर तोफ

गुजरात निवडणुकीत कॉंग्रेस आणि विरोधी पक्षांनी भजपला घेरले असतानाच मोदींना आता आपल्या घरातूनही धक्के बसू लागले आहेत.  

Dec 11, 2017, 03:33 PM IST

चित्रपट फ्लॉप होतो तसा, भाजपचा 'विकास फ्लॉप' झाला : राहुल गांधी

  गुजरातमधील बनासकांठा येथील रॅलीत कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी भाजपवर जोरदा हल्लाबोल केला. भाजपच्या विकास उपक्रमाची खिल्ली उडवत एखादा पिक्चर फ्लॉप होतो त्याचप्रमाणे भाजपचा विकास प्लॉप झाला असल्याची खोचक टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

Dec 11, 2017, 03:08 PM IST

... म्हणून 'सोशल मीडिया'वर चिडून व्यक्त होतात लोक

सोशल मीडियावर चर्चा करण्या ऐवजी लोक आक्रमक रूपात व्यक्त होतात. तसेच, संवादाऐवजी वादच अधिक घालतात. लोकांच्या या व्यक्त होण्याचे कारणही एका सर्वेनुसार पुढे आले आहे.

Dec 11, 2017, 11:07 AM IST

खुशखबर! 'टू व्हीलर्स'साठी 'गुगल मॅप' अॅप दाखवणार शार्टकट रूट

दुचाकी स्वारांना वाहतूक कोंडीतून सुटण्याचा आणखी एक सोपा आणि वेळ वाचवणारा मार्ग सापडणार

Dec 11, 2017, 09:59 AM IST

डोकलाम मुद्दा पुन्हा तापणार? कडाक्याच्या थंडीत चीनचे 1800 सैनिक तैनात

 कडाक्याच्या थंडीत सैन्य उभा करण्याची चीनची ही पहिलीच वेळ आहे.

Dec 11, 2017, 09:03 AM IST

... तर हिंदू धर्माचाच त्याग करेन: मायावती

देशात होऊ शकतात मुदतपूर्व लोकसभा निवडणुका - मायावती

Dec 11, 2017, 08:34 AM IST

गुजरात निवडणुक: राहुल गांधींनी दिली रणछोडजी मंदिराला भेट, पूजा करून घेतले दर्शन

राहुल गांधी अरावल्ली जिल्ह्यातील शामलीजी मंदिरात जाऊनही दर्शन घेणार आहेत.

Dec 10, 2017, 02:05 PM IST

इस्लामिक स्टेटच्या विळख्यातून इराकची मुक्तता - अल अबादी

तब्बल तीन वर्षांच्या ऑपरेशननंतर इस्लामिक स्टेटच्या (IS) विळख्यातून इराकची मुक्तचा झाली आहे. इराकचे पंतप्रदान हैदर अल-अबादी यांनी ही मोहीम पूर्ण झाल्याची अधिकृत घोषणा केली. 

Dec 10, 2017, 01:29 PM IST

जालियनवाला बाग गोळीबार प्रकरणी इंग्लंड माफी मागणार नाही

लंडनचे महापौर सादिक खान यांनी केलेली मागणी फेटाळून लावत जालीयनवाला बाग गोळीबार प्रकरणात माफी मागणार नसल्याचे इंग्लंडने स्पष्ट केले आहे.

Dec 10, 2017, 12:59 PM IST