ओखी वादळाचा गुजरात विधानसभा निवडणूक प्रचारालाही तडाखा
राहुल गांधींच्या सभेवरही अनिश्चिततेचे सावट
Dec 5, 2017, 01:08 PM ISTओखीचा तडाखा; अनेक ठिकाणी शेत पिकांना फटका, शेतकरी हैराण
ओखी वादळाचा मनमाडला जोरदार फटका बसलाय. सकाळपासूनच ढगाळ वातावरणासह पाऊस सुरु आहे. अचानक आलेल्या पावसामुळे पिकांना मोठा फटका बसतोय.
Dec 5, 2017, 12:45 PM ISTमहिला रिक्षाचालकांनी घेतली राज ठाकरे यांची भेट
पूर्व उपनगरातल्या मुलुंड परिसरातील १०० महिला रिक्षाचालकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली.
Dec 5, 2017, 12:28 PM ISTमहिला रिक्षाचालकांनी घेतली राज ठाकरे यांची भेट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 5, 2017, 11:21 AM ISTओखी चक्रीवादळाचा प्रवास गुजरातच्या दिशेने
ताशी 18 किलोमीटर वेगानं हे वादळ सुरतच्या दिशेनं पुढे जात असल्याची माहिती हवामान खात्यानं आज दिली आहे.
Dec 5, 2017, 11:19 AM ISTजळगाव | रस्तेदुरूस्तीसाठी सरकारकडे पैसा नाही: चंद्रकांत पाटील
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 5, 2017, 11:17 AM ISTगुजरात निवडणूक : प्रचाराचा मॅरेथॉन धडाका, राहुल गांधींच्या 2 दिवसांत 8 सभा
काँग्रेसचे नियोजित अध्यक्ष राहुल गांधी यांच्या गुजरात निवडणुकीच्या प्रचारासाठी आजपासून दोन दिवस आठ प्रचारसभा होणार आहेत.
Dec 5, 2017, 10:59 AM ISTराम जन्मभूमी वाद : अखेरच्या तोडग्यासाठी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
राम जन्मभूमी-बाबरी मशीदीच्या वादावर अखेरचा तोडगा काढण्यासाठी आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात होत आहे.
Dec 5, 2017, 10:38 AM ISTराम जन्मभूमी वाद : अखेरच्या तोडग्यासाठी सर्वोच्च न्यायालयात सुनावनी
Dec 5, 2017, 10:22 AM ISTयशवंत सिन्हांचे भाजप सरकार विरोधात आंदोलन
मागण्या मान्य तरीही आंदोलन मागे न घेण्याचा यशवंत सिन्हा यांचा पवित्रा कायम
Dec 5, 2017, 10:12 AM ISTओखी चक्रीवादळ: सागर किनाऱ्यांवर 3 नंबर बावटा लावण्याचे आदेश
वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे बंदर विभागाने ३ नंबरच्या बावट्याचे आदेश दिले आहेत.
Dec 5, 2017, 09:56 AM ISTओखी चक्रीवादळ: मुंबईसह उपनगरातही दमदार पाऊस
नवी मुंबई, ठाणे, कल्याण, अंबरनाथमध्येही पाऊस बरसला. काही ठिकाणी पावसाची रिमझीम सुरूच आहे.
Dec 5, 2017, 09:29 AM ISTओखी चक्रवादळामुळे कोकण किनारपट्टीवर 20 ते 25 फुटांच्या लाटा
ओखी चक्रीवादळाचा तडाखा कोकण किनारपट्टीला बसलाय.. समुद्राच्या अजस्त्र लाटा किना-यावर धडकू लागल्यात.. या लाटांमुळे मांडवी किना-यालगतच्या काही घरांमध्ये रात्री पाणी शिरलंय.. या लाटांचा आवाज मोठा विचीत्र येतो आहे. या लाटांची उंची तब्बल 20 ते 25 फूट इतकी होती.
Dec 5, 2017, 09:08 AM ISTउस्मानाबाद | कर्जमाफीच्या मुद्द्यावर सहकार राज्यमंत्र्यांनी दिली नवी डेडलाईन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 5, 2017, 09:04 AM ISTयशवंत सिन्हांचे भाजप सरकार विरोधात आंदोलन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 5, 2017, 08:56 AM IST