विजेवर चालणाऱ्या पहिल्या विमानानं रचला इतिहास
जगातील पहिल्या इलेक्ट्रिक विमानाने इंग्लिश खाडी पार करून यशाचा एक नवीन टप्पा गाठला आहे.
Jul 11, 2015, 01:33 PM ISTमोबाईल चार्ज करतांना आपण ही चूक तर करत नाही ना?
कोणत्याही प्रकारच्या तारेविना फोन चार्ज करणं अतिशय सोयीयुक्त असतं, असंच सर्वांना वाटतं. पण असं नाहीय. जेव्हा आपण फोन चार्ज करण्यासाठी लावतो. तेव्हा फोनचं चार्जिंग कॉईल आणि चार्जरचं कॉईल मिळणं गरजेचं असतं. ते थोडंही हललं तर फोन चार्ज होणं थांबतं.
Jun 16, 2015, 07:09 PM ISTमंगळावर काच सापडल्याने जीवसृष्टीची शक्यता वाढली
नासाने मंगळवारी मंगळ ग्रहावर काच सापडली असल्याचं म्हटलं आहे, यामुळे मंगळावर जीवसृष्टी असण्याची शक्यता वाढली आहे. मंगळाच्या कक्षेत फिरून मंगळाचा अभ्यास करणाऱ्या नासाच्या अवकाशयानाला काचेचा संचय सापडला असल्याचे नासाने म्हटलंय, त्यामुळे तेथे पूर्वी जीवसृष्टीची शक्यता व्यक्त करण्यास बळ मिळालंय.
Jun 10, 2015, 05:53 PM IST23.7 मेगापिक्सलचा Gionee E8 लवकरच बाजारात
खूप चर्चेनंतर चीनमधील मोबाईल कंपनी जिओनीने आपल्या बहुप्रतिक्षित फोन E8 आणि M5 बद्दल खुलासा केला आहे. हे मोबाईल बीजिंगमध्ये १० जूनला कंपनी हे मोबाईल बाजारात उतरवणार आहे.
Jun 7, 2015, 05:42 PM IST'फ्लिपकार्ट'वरून ऑनलाईन विक्रीचा 'लिनोव्हा'ला फायदा
ऑनलाईन फोन विक्रीत फ्लिपकार्टने आघाडी घेतली आहे, मात्र याचा फायदा लिनोव्हाला देखिल मोठ्या प्रमाणात झाला आहे.
Apr 29, 2015, 04:59 PM ISTजपानची रेल्वे धावली ६०३ किमी प्रति तास
जगात सर्वात वेगवान रेल्वे जपानने तयार केली आहे. ही सात डब्यांची रेल्वे तासाला ६०३ किलोमीटर वेगाने धावली. माऊंट फुजीजवळ आज ही चाचणी घेण्यात आली. या रेल्वेला मॅगलेव्ह रेल्वे असं म्हणतात.
Apr 21, 2015, 05:21 PM ISTप्रतिक्षा संपली, व्हाट्सअॅप कॉलिंग सुविधा सुरु
फेसबुकने मेसेंजरच्या माध्यमातून कॉलिंग सुविधा सुरु केल्यानंतर आता व्हाट्सअॅप युजरसाठीही कॉलिंग सुविधा सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे युजर्सकरिता कॉल करणे शक्य झाले आहे.
Apr 1, 2015, 04:08 PM ISTपीएफ ऑनलाईन मिळण्यास आणखी थोडा उशीर
भविष्य निर्वाह निधीतील रक्कम काढण्यासाठी देशातील ५ कोटी कर्मचारी ऑनलाईन सुविधेच्या प्रतिक्षेत आहेत. तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या वतीने योग्य व्यक्तीच्या हाती निधीची रक्कम पोचण्यासाठी योग्य यंत्रणा उभारली जात आहे, त्यासाठी आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
Mar 15, 2015, 11:38 PM ISTरेल्वे तंत्रज्ञानाच्या मदतीला आली 'सिमरन'
आयआयटी कानपूरच्या इमेजिंग फॉर रेल नेवीगेशन सिस्टम म्हणजेच सिमरनच्या तंत्रज्ञानाने रेल्वेची सूचना तंत्रज्ञान मजबूत होणार आहे. 2014 आणि 2015 च्या रेल्वे बजेटमध्ये या तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे.
Jul 9, 2014, 10:16 PM ISTसॅमसंगचा नवा `गॅलेक्सी झूम K` लॉन्च!
सॅमसंगने आपला एक नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. `गॅलक्सी झूम K` हा नवीन स्मार्टफोन सॅमसंगने सिंगापूर येथे लॉन्च केला आहे.
Apr 29, 2014, 01:43 PM IST`आयबीएम` देणार १५ हजार कर्मचाऱ्यांना डिच्चू
आयटी क्षेत्रात अग्रेसर मानल्या जाणाऱ्या `आयबीएम` या संस्थेनं कामगार कपातीचा निर्णय घेतल्यानं उद्योग क्षेत्राला एकच धक्का बसलाय.
Feb 14, 2014, 09:52 PM ISTतयार झालाय ‘रोबोट`चा मेंदू
आज्ञा मानणारे (फॉलोअर) ‘रोबोट’ आपल्याला माहितीयेत. मात्र आता ‘रोबोट` स्वतः विचार करू शकणार आहेत. भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाने ‘रोबोट`साठी ही नवी प्रतिसाद प्रणाली विकसित केली आहे.
Sep 30, 2013, 01:12 PM ISTचीनचा वेगवान सुपरकॉम्प्युटर
भारताचा महासंगणक. जगात नाव कमावून होता. आता तर या स्पर्धेत चीनही उतरलाय. चीनने अमेरिकेला मागे टाकत जगातील सर्वाधिक वेगवान संगणक (सुपरकॉम्प्युटर) बनविण्याचा मान पटकावलाय.
Jun 18, 2013, 02:13 PM ISTभारताची स्वदेशी " जीपीएस " यंत्रणा २०१४ पर्यंत
जीपीएस म्हणजेच Global Positioning System ( GPS ) हा एक मोबाईलप्रमाणे सर्वांच्या माहितीतला शब्द होत आहे. खरं तर ४५ वर्षे सोव्हिएत रशिया आणि अमेरिका यामध्ये झालेल्या शीतयुद्धातले " जीपीएस " हे एक अपत्य.
Dec 29, 2011, 04:26 PM ISTगुगलचं नवं 'स्कीमर'
आता गुगलने आणखी एक गुगली टाकत नवे वेब अॅप्लिकेशन बाजारात आणले आहे. स्थानिक पातळीवरील कार्यक्रमांसाठी 'स्कीमर डॉट कॉम' सोशल नेटवर्किंग साइट गुगलतर्फे सुरू करण्यात आली आहे. फेसबुकच्या 'इव्हेण्ट्स'प्रमाणेच स्कीमरमध्येही अॅक्टिव्हिटीज आणि इव्हेण्ट्सचा पर्याय असणार आहे.
Dec 13, 2011, 04:23 PM IST